Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखांक १५९                                                                श्री                                                                १६१३ माघ शुध्द ५


श्रीदेव भैरव व भगवती व नरसीह साक्ष आसे

स्वस्ति श्री शके १६१३ प्रज्यापती नाम सवत्सरे माघ सुद पंचमी           वासरे तदीनी राजश्री शंकराजी बापूजी व निलो बापूजी व रुद्राजी लिगोजी देसकुलकर्णी पा। वाई गोसावीयासि शामजी लिंगोजी देसकुलकर्णी पा। मजकूर सु॥ इसने तिसैन अलफ लेहून दिल्हे पत्र ऐसे जे पेसजी वाईस पादशाही ठाणे आले ते समई देसमुख देसकुलकर्णी जाउनु भेटले नवा दरबार त्यानी नजरभेटी व पेसकसी माथा ठेउनु कतबा लेहून घेतले देसमुखाचे देसमुखानी वसूल दिल्हा देसकुलकर्णीयावरी तकसीम आली त्यापैकी निमे तकसीम गिरमाजी झुगो दो। बिराजर यानी खिस्तीचे खिस्त वसूल देत गेले ते प्रसगी आपलेया घराणियातील भाऊ आपाजी लुमाजी होता त्यासी खिस्तीचे तगादा लागता च सारे कचाट तुमचे गला घालून पलोन गेला त्यावरी तुह्मी मुरार आनत साताराचा सुभा करीत होता त्यास लेहून पाठविले कीं तुह्मी आपले तर्फेने कोन्ही पाठऊनु आपले तकसिमेचे पैके देणे त्यास त्यानी ते कागद पाहून काही कामाचे गुजारतीने फाडून टाकिले त्यानी हि काही मदत केली नाही आमचे पैके तकसिमेचेपैकी खिस्तीचे खिस्त तुह्मापासून घेत गेले त्या वरी आपले बिराजर शामजी नारायण यास तुह्मी पैके लाऊन दिल्हे यासि कोणी वाणी वेव्हरा नव्हे यास बहुत खस्त केले मग तो तुमच्या च गला पडोन काकुलती आला की मज वाणी करून देणे त्यावरून तुह्मी सिरवलकर देसकुलकर्णी वाणी करून दिल्हे यापासून पैके घेऊन दिल्हे त्यास कतबा दिल्हा तो देसमुखाच्या साक्षेणसी दिल्हा त्यावरी पुढे रोज बरोज पैके पडत गेले मर्‍हामतखानाचे भेटी कितेक खर्चवेच ऐसे पडिले त्याची तकसीम आपणाकडे देखील बापभाऊ बरेीज आली रुपये मुदल ८२५ बि॥

कि॥ पेसजी कतबा गु॥                           हाली पडिले मी॥पैकी बेरीज
शामजी नारायण बि॥                             रुपये ५२५
कतबा रुपये ३००

एकून आठ से पंचवीस आपले तकसिमेचा पैका तुह्मी वाणी वेव्हेरा करून दिल्हे त्याचे कलंतर बेमोबलगा जाहले पैका पावला नाही व राजश्री सिवाजी राजेयाचे वेलेस खंड नि॥ आउधूतराऊ केला होता त्यापैकी कितेक लोकाचे आमचे तकसिमेचे कर्जवाम देणे आहे त्याचे हि फरखत जाहले नाही ऐसे कचाटे आमचे तकसमेची तुह्मावरी पडिली हाली वाई कबज करून मोगलाचे ठाणे उठऊन तमाम शाहर लुटून राजे साहेबाचे लोकी तलख केल त्याबराबरी तुमचे हि कुल तसनास जाहला तुह्मी आह्मी उठोन याप्राते राहिलो मागती न्याहरखान वाईस येऊन राहिला आणि कोट हि धड केला केला इकटून वाईस जायाचे आटक जाहाले इकडे आह्मी राहिलो ह्मणऊन नाहारखानाने तुफान करून रामभट थिटा वाईस जाऊन वतनाचे गोस्टी बोलो लागला तेथे कोनही पुढार घेऊन जाईना भट तो देसकुलकर्णी ह्मणऊन वाईत मिरऊ लागला हे गोस्टीचे इसीम धरून कोन्ही जात नाही पैके पडतील ह्मणऊन भिताती ऐसीयास माघील टका पडिला तो तुमचे तकसीम देखील आह्मी दिल्हा हली तुह्मी जाऊन पुढार घेणे टकापैका पडेल तो देणे तुमचे पाठीसी णुसते आलो ऐसे बोलिलेस मग तुह्मी आह्मी बैसोन सदरहू पैके देणे हे खरे केले आह्मामधे कोन्हास द्यावया ताकद नाही मग सदरहू देणियाचे ऐवाजास कसबाचे कुलकर्ण देखील सेरीआ जमीन चावर ८० पैकी निमे खर्चाचे कुलकर्ण तुमचे आमचे जमीन चावर ४० पैकी तुमचे तकसीम तुह्मी खाता चावर २० बाकी आमची तकसीम जमीन माली मुजेरी व सेरी चावर २० वीस व मोहतरा तकसीम चउथी ऐसे सदरहू देणियाचे ऐवजास तुह्मास खडून विकत दिल्हे असे देखील खुम कुलकर्ण चालवणे येथील हक कुलकर्णाचा मुशाहिरा व तश्रीम इनामती कुलकर्णाचे नावे उपज होईल ते तुह्मी भक्षून दिवाण चाकरी करून सारे कुलकर्णपैकी निमे तकसीम उबरजकर वजा करून निमे तकसीम तुह्मी खाऊन लेकराचे लेकरी सुख असने पेस्तर वतनमुले टका पडेल तो तुमचा तुह्मी देणे आमचा आह्मी देऊन तुमचा व आमचा कथला ता। पेसजी कारकीर्दी नाहारखान भाग तुटला सदरहू कुलकर्णाचे वरसली च्यार च्यार वरसे तुह्मी व आह्मी चालवीत होतो ऐसीयास आह्मी आपली च्यार वरसे तुह्मास खेरीजेतली करून दिल्हे हाली निमे कुलकर्ण तुमची तकसीम व आमची तकसीम तुह्मी च खाऊन लेकराचे लेकरी सुखी असने आपण तुह्मासी बेइनाम करून तरी आपणास गाई ब्राह्मणाची आण असे व कृस्णवेणी व बेतालीस व श्रीदेव           कुलस्वामीची आपण आसे तेलीयाचे कुलकर्णासी तुह्मास नि॥ नाही हे पत्र सई बि॥ कलमू

                                                      गिरमाजी झुंगो देशकुलकर्णी पा।
                                                      मा। ता। निमे
सदरहू लि॥प्रमाणे                              बि॥ बापभाऊ
नारो राम देसकुलकर्णी पा। वाई            माहादाजी राम देशकुलकर्णी पा। 
राघो तिमाजी देसकुलकर्णी                  मजकूर 

                                         गोही

                                                     बाळंभट बिंन अंतभट शेंडे उपाध्ये
                                                     पत्रप्रमाणे साक्षि
गुंडो नरसींह वारे वाणी                      यादो सिदनाथ कुलकर्णी मौजे
शंकराजी रंगनाथ गोंडालकर               कवीठे व मौजे सुरूर व वाहेगाऊ 
तुकोजी आंबाजी नाईक                     व थडी मौजे धोम 
खलासी पोतदार                               गोजो विसाजी मेगदेऊ सराफ 
उमाजी साबाजी वसिस्ट

[ १६३ ]                                      श्रीरामचंद्र.                                      २५ मे १७४१.
                                                                                                                                               

राजश्री अमृतराऊ पडवळ नामजाद व कारकून, किल्ले, गगनगड, गोसावी यांसीः-
1 अखडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री भगवंतराऊ रामचद्र अमात्य हुकुमतपन्हा आशीर्वाद व नमस्कार सु।। इसन्ने अर्बैन मया अलफ. येसजी फलाडा बिन शहाजी फलाडा हुजूर उमेदवार होता. यासी किल्लेमजकुरीं नाईकी सांगोन पाठविला आहे. यासी वेतन दरमहा करी दाभोली २५ पंचवीस केलें असे इ ।। सनद पैवस्तापासून वजावाटाऊ करून उरलें वतन शिरस्त्याप्रमाणे देत जाणें यासी जमान " किलो घेणें." जाणिजे छ २० रबिलावल. बहुत काय लिहिणें.

     °    ˜
श्रीसीताराम -                                                                                 लेखना-
चरण रामचंद्र                                                                                 वधिमुद्रा.
नीलकंठ शरण.

                                                                         बार.

श्री. चैत्र शुद्ध १४ शके १७१६, ता. १४ एप्रील १७९४ ईसवी.
विनंती विज्ञापना.

‘उमरखेडचे कारकुनास निरोप देणें                मालेगांवचे यात्रेत नवी घोडी
व महालास उपसर्ग न लागे येसा ब-               नवीन्दे किती खरेदी केली, नबाबांनी
दोबस्त करणे' ह्मणोन आज्ञा त्यास                  परवानगी किती दिली हे शोध करुन
उमरखेडकरांकडील कारकुन राम-               लिहिणे' ह्मणोन आज्ञा, त्यास शोध
राव दादाजी येथे होते त्यास उमर-                 केला व दौलास युक्तीने विच्यारिलें.
खेडास पेशजीच खाना केले. माहा-                याचे सांगण्यांत अठेचाळीस घोडी
लासही नवाबाकडील उपसर्ग न लागे             खरीद केलीं, आणीकही घडी घेते,
ऐसा बंदोबस्त सरकार आज्ञेप्रों जाला.             परंतु इंग्रजी काठीचें मौजानें जितकी
कलम १.                                                 
घोडी मिळाली ती अठेचाळीस खरीद

'बेदरास सावकारावर दरवडा प-                 जालीं. कलम १०
डला, नवाबासमीप असतां असे कसे            बसालत जंगास पुत्र किती, त्यांत
जालें. पता लागला की जिरालें हैं                  नवाबाच्या लेकीं कोणकोणास दिल्या,
समजले लिहिणे' ह्मणोन आज्ञा, त्यास            हल्लीं नवाबापासीं कोण आहेत.
संत्याची चौकशीही दोन चार दिवस              स्थानचा बंदोबस्तकार किंवा आपणच
होत होता, परंतु पत्ता लागला नाही.              घेणार याचा भाव गर्भ लिहिणे ' ह्म
कलम १.                                                
णोन आज्ञा, त्यास, बसालत जंगास
'नवाब उदगीर वैगेरेकडे फिरणार                पांच साहा पुत्र आहेत. नवाबाच्या
किंवा बेदरास येणार हे शोध करुन              लेकी कोणास व येथे किती याचा
लिहिणे' ह्मणोन आज्ञा, त्यास तूर्त                 शोध करुन लिहितो. संस्थानचा बंदो
बेदरास आहेत. हैदरबादची बोलवा             बस्त बसालतजंगाचे पुत्रांपैकी कोणास
आहे. ठरेल तशी विनंती लिहीन,                 सांगत नाहीत. माहाबत जंगाचा पुत्र
कलम १,

                                                          खवासेचा आहे, त्याचे नांवचा संस्थानचा
                                                          अधिकार-वरकड कामाचा बंदो

                                                          बस्त येथुनच होते. कलम १.
कलमें सुमार पांच या छा १३ रमजान हे विज्ञापना.

[ १६२ ]                                        श्री.                                          २ मार्च १७३९.
                                                                                                   तालीख.                                              

                                                   अजम कादरखान.
1 तहवार वडिक हत दस्तगाह अजी बाजीराऊ बल्लाळ प्रधान द्रुवा सु।। तिसा सलासीन मया व अलफ. राजश्री भगवतराऊ रामचंद्र व मोरेश्वर रामचद्र व शिवराम रामचंद्र याचें कुळकर्ण व ज्योतिषपण वतन पुरातन मौजे तांदळी ता। राजंणगाव येथील आहे त्यास नारो दत्तो व यादो तुकदेव पानगे कुलकर्णास नडोन कजिया करीत होते. याकरितां मौजे मजकूरचे मुकादम व समाकूल पाढरी व बलुते हुजूर आणून इनसाफ मनास आणिता, पडितमानिल्हेचे वतन कुळकरण व ज्योतिषपण खरें होऊन पानगे खोटे झाले त्यावरून मानिल्हे आपलें वतन अनुभवितील पानगे खोटे झाले ह्मणून यजित खत लेहून दिल्हें. ऐसे असतां पानगे यास तुह्मीं आसरा देऊन गावात ठेविले आहेत तुमचे इमाइतीनें ते राहिले आहेत ह्मणून हुजूर विदित जाहाले तरी पानगे खोटे जाहाले, ऐसे असतां त्यास गांवात राहावयास गरज काय ? व तुह्मी त्यास आश्रा देऊन ठेवावा यास प्रयोजन काय ? याउपरि त्याजपासून पेशजीचे कागदपत्र रुमाल असतील ते घेऊन पडितमानिल्हेचे गुमास्ते गांवांत आहेत त्यांचे स्वाधीन करून पानगे यास गावातून बाहेर काढणे येविषयीं फिरोन बोभाट आला ह्मणजे कार्यास येणार नाही व पानगे गांवांत राहिलियास त्याचा मुलाहिजा होणार नाही. जणिजे छ २ जिल्हेज ज्यादा काय लिहिणें ?

श्री चैत्र शुद्ध १४ शके १७१६.
एप्रिल ता. १७९४ इ०.

विनंती विज्ञापना, सोम भुपालराव गदवालकर संस्थानिक याचा काल जाक्ष्याचें वर्तमाम त्याजकडील वकील कृष्णाजी (न)रभिव्ह येथे आहेत त्यास त्याचे चिरंजाब रामराव यांची पत्रे व नवाबास ब दौलास थै पत्रे आलेली आहेत. सरकारांत सौमभुपाल याचे पुन्नाची पत्रे आलीच असतील तर ॥ छाा १३ रमजान हे विज्ञापना ।
मामुल अखबार, छा २ गुरुवार ते छा १३ रमजान,
श्रीमंतांकडील पत्रांची मामुलपोच.

श्री
चैत्र शुद्ध १४ शके १७१६,
ता, १४ एप्रिल १७९४ इ०.

विनंति विज्ञापना. चेनापटणाहून व्यकटरामदीक याजकडील अखबर आली ते रवाना केली आहे. राजश्री गोविंदराव भमवंत सेवेसीं प्रविष्ठ करितील. अवलोकने मार ध्यानात येईल. उत्तर रवाना व्हावयास अज्ञा जाळी पाहिजे. राा. छा १३ रमजान में विनापना.

श्री. चैत्र शुद्ध १४ शके १७१६,
ता. १४ एप्रील १७१४ ईसवीं. 

विनंती विज्ञापना. हैदराबादेहून आलौज्याहा बाहादुर साहेबजादे याची अर्जी नवाबास छ १० रमजानी आली. त्यांत, शहरात गिराणी तांदुळ सात शेर व जोरी दाहा शेर जाली. करोड्याकडील बोभाटही लिहिण्यावरुन तेजसिंग हजारी यांस हुकुम जाला जे तुह्मी दाहा स्वार पाठवून करोडा नूरमहंमद याचा नायब तेथे आहे त्यास धरून आणावें. हैदराबादेहुन अर्जी आली ती नवाबानी दैालांकडे पाठविली. असीले हात दौलाकडे निरोप पाठ विला की जनवाड्याचे मुकामी तुला करार केला होता की पंधरा दिवस धारण तांदुळ सोळा शर, व जोरी चोवीस शेर कारतो त्यास किती दिवस जाले ? या उपरी करोडा अथवा मारवाडी वाणी कोणी याचा मुलाने होणार नाही. याप्रों मोटें रागाने सांगेन पाठविले. दौलांना नुरजाहंद खानास बोला उन आणून गोडवे गाईले. याप्रो जालें रा छ १३ रमजान हे विज्ञापना.

श्री.
चैत्र शुद्ध १४ शके १७१६, 
ता. १४ एप्रील १७९४ ईसवी.

विनंती विज्ञापना. छ ७ रमजानी राजाराम मादी रायरायाकडील, त्याचे गुमास्त्याने येक तेल्यापासून पांच पले तांदूळ दर पल्यास साडेबारा रो। प्रो खरीदी केले. त्यांपैकीं येक रुपयाचे तांदूळ नवाबाकडील असीलेस पंधरा  पल्याचे भारानें आठ शेर वजन करुन दिल्हे. असील घरास तांदुळ घेऊन आली. घरी वजन केले त साडेसातशेर भरले. असीलने बक्षी बेगम यांस अर्ज केला, त्यांनी नवाबाचे समक्ष तांदुळ आणून वजन करुन पाहिले त साडेसात शेर भरले. बेगमांनी अर्ज केला की बाजारचे मारवाडी याप्रमाणे मनास येईल तसा विक्री करतात. वजन खाटी, नबाबांनी फौजदारखान यांचे मार्फत गंजाचे बाजारांतून येक रुपयाचे आणिक तांदुळ खरेदी करुन आणविले. ते चौदा का पल्याचे भावाने नाबानी रुबरु वजन करविले. नउ शेर रुा भरले व तांदुळ चांगले. मोद्याचे गुमास्त्याचे व तेल्याचे कृत्रिम) सम (ज)ले. तेव्हां मोद्याचे गुमस्स्या ची गर्दन मारण्याचा व तेल्याचे नाक (का न घेण्याचा हुकुम झाला, मोद्याचे गुमस्त्यास गढवावर बसवोन वासलगंज. बाहेर नेऊन गदन मारविली. तेल्याचे नाक कान घेतले; त्याने विहिरीत जीव दिल्हा, याप्नों जालें, राा छ १३ रमजान है विज्ञापना.

श्री. चैत्र शुद्ध १४ शके १७१६
ती. १४ एग्रील १७९४ ईसवी.

विनंति विज्ञापना, गफुरजंगाचे चौघे पुत्रांकडे च्यार कामें. येकास खान सामानी. येक बर्ची खान्याचा दारोगा. येक बेदरचा किल्लेदार, येकाकडे बादशाही दिवाणीचे काम. दौलाचे आप्त, च्यारी कामें मेटींच, येक घरीं. सांप्रत अमिनुदौला तारासाहेब ज्याकडे बेदरचा किल्ला. त्यांस नवी वांनी सांगितलें * अंगुराची रखवाली यहतियातीने करावी ' असे सांगितले असतां अंगुराची महतीयात न जाली, लोकांस, कंचन्या वगैरे अंगुर दिल्हे, हे नवा बास समजल्यावरून ज्याच्याने अंगुराची रखवाली झाली नाहीं तो किल्याची बंदोवस्त काय राखील?'' या प्रो बहुत रागें भरून किलेदाराचे काम त्याज. कडील तूर्त मना केले. दुसरे, अषज्याउलमुलुक याजकडे बबखान्याचे काम होते. त्यांनी (न)बाबांकडील माहालांत खाना पाठविणें तो तुपांत च्यर्थ्यांची मिसळ करून पाठविला. बेगमांनी चौकशी करून नवाबास समजाविले. त्यावरून त्यांजकडीलही बबखान्याचे काम दुर करुन ते गजगोपासी ( व ) बर्चीचा दारोगा होता तो हैद्राबादेत आहे; त्यास बलाऊ पाठविलें, येकुन गफुरजंगाचे दोघे पुत्रांकडील दोन कामांची व्यवस्था तूर्त या प्रो जाली, किलेदाराचे काम अद्याप काहाडलें नाहीं. तजवीज होत आहे, बबरची खान्याची दारोगी थोरले भावाची काहाडली, र॥ छ १३ रमजान है विज्ञापना.

श्री. ( चैत्र शुद्ध १४ शके १७१६, ता. १४ एप्रिल १७९४ इ०.)

विनंती विज्ञापना. छ ११ रमजानी बहलोलखान यांनी आह्मांस मेजवानी कारतां बोलाविलें. त्याजवरून छ मारी त्यांचे डे-यांस गेलो. पोषाग व सिरपेंच दिल्हा. "श्रीमंताचे सरकारांत पत्रे तयार करून पाठवितो, ते रवाना करावीं; व आपणही मुफसल त्याहावयाचे प्रकारे ल्याहावें " या प्रों बोलण्यांत आलें. आह्य आपले ठिकाण्यास आलों, खान मार कुच करुन गेले. या छ १३ रमजान हे विज्ञापना.