श्री
चैत्र शुद्ध १४ शके १७१६,
ता, १४ एप्रिल १७९४ इ०.
विनंति विज्ञापना. चेनापटणाहून व्यकटरामदीक याजकडील अखबर आली ते रवाना केली आहे. राजश्री गोविंदराव भमवंत सेवेसीं प्रविष्ठ करितील. अवलोकने मार ध्यानात येईल. उत्तर रवाना व्हावयास अज्ञा जाळी पाहिजे. राा. छा १३ रमजान में विनापना.