श्री. चैत्र शुद्ध १४ शके १७१६, ता. १४ एप्रील १७९४ ईसवी.
विनंती विज्ञापना.
‘उमरखेडचे कारकुनास निरोप देणें मालेगांवचे यात्रेत नवी घोडी
व महालास उपसर्ग न लागे येसा ब- नवीन्दे किती खरेदी केली, नबाबांनी
दोबस्त करणे' ह्मणोन आज्ञा त्यास परवानगी किती दिली हे शोध करुन
उमरखेडकरांकडील कारकुन राम- लिहिणे' ह्मणोन आज्ञा, त्यास शोध
राव दादाजी येथे होते त्यास उमर- केला व दौलास युक्तीने विच्यारिलें.
खेडास पेशजीच खाना केले. माहा- याचे सांगण्यांत अठेचाळीस घोडी
लासही नवाबाकडील उपसर्ग न लागे खरीद केलीं, आणीकही घडी घेते,
ऐसा बंदोबस्त सरकार आज्ञेप्रों जाला. परंतु इंग्रजी काठीचें मौजानें जितकी
कलम १. घोडी मिळाली ती अठेचाळीस खरीद
'बेदरास सावकारावर दरवडा प- जालीं. कलम १०
डला, नवाबासमीप असतां असे कसे बसालत जंगास पुत्र किती, त्यांत
जालें. पता लागला की जिरालें हैं नवाबाच्या लेकीं कोणकोणास दिल्या,
समजले लिहिणे' ह्मणोन आज्ञा, त्यास हल्लीं नवाबापासीं कोण आहेत.
संत्याची चौकशीही दोन चार दिवस स्थानचा बंदोबस्तकार किंवा आपणच
होत होता, परंतु पत्ता लागला नाही. घेणार याचा भाव गर्भ लिहिणे ' ह्म
कलम १. णोन आज्ञा, त्यास, बसालत जंगास
'नवाब उदगीर वैगेरेकडे फिरणार पांच साहा पुत्र आहेत. नवाबाच्या
किंवा बेदरास येणार हे शोध करुन लेकी कोणास व येथे किती याचा
लिहिणे' ह्मणोन आज्ञा, त्यास तूर्त शोध करुन लिहितो. संस्थानचा बंदो
बेदरास आहेत. हैदरबादची बोलवा बस्त बसालतजंगाचे पुत्रांपैकी कोणास
आहे. ठरेल तशी विनंती लिहीन, सांगत नाहीत. माहाबत जंगाचा पुत्र
कलम १,
खवासेचा आहे, त्याचे नांवचा संस्थानचा
अधिकार-वरकड कामाचा बंदो
बस्त येथुनच होते. कलम १.
कलमें सुमार पांच या छा १३ रमजान हे विज्ञापना.