श्री चैत्र शुद्ध १४ शके १७१६.
एप्रिल ता. १७९४ इ०.
विनंती विज्ञापना, सोम भुपालराव गदवालकर संस्थानिक याचा काल जाक्ष्याचें वर्तमाम त्याजकडील वकील कृष्णाजी (न)रभिव्ह येथे आहेत त्यास त्याचे चिरंजाब रामराव यांची पत्रे व नवाबास ब दौलास थै पत्रे आलेली आहेत. सरकारांत सौमभुपाल याचे पुन्नाची पत्रे आलीच असतील तर ॥ छाा १३ रमजान हे विज्ञापना ।
मामुल अखबार, छा २ गुरुवार ते छा १३ रमजान,
श्रीमंतांकडील पत्रांची मामुलपोच.