Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User


श्री ६
ज्येष्ठ शु। ४ शके १७१६ 
रविवार ता.।१।६।१७९४

विनंती विज्ञापना. या प्रांती टोळझाड छ १५ शवाली मौजे आंदो-या- वरून छ १६ रोजी जनवाडयास मुकाम जाला. तेथुन चिटगेल्याचे रुखे कलब प्रांता गेली. लक्षावधि करोडो टोळ आकाषमार्गे जात असतां अभ्रछायेप्रो छाया पडावी. जेथे मुकाम व्हावा तेथील झाडास पान राहीना. ज्या गांवावरून टोळ झाड गेली तेथील गांवकरी वेतीबाहेर आडवे जाऊन साकर ख़बर दुध दही गुळ यात्रा। सरंजाम आणुन ठेवीत गेले. बेदराहुन तीन कोस जनवाडा येथे मुकाम जाला होता,.रा छ २ माहे जिलकाः हे विज्ञापना. 

श्री. वैशाख वद्य ८ शके १७१६
गुरुवार ता. २२।५।१७९४

विनंती विज्ञापना. नबाबाकडेल पागा व जमातदार वगैरे लोक चराईस गेले. तीनव्यार हजार पावतो जमवेत येथे आहे. पावसाळा सभाप छावणीचा डौल छरे बंधा व कालारे होतात. प्रस्तुत धारण येणें प्रो आहे.
जोरी. .
जेष्ठ शु० ४ शके १७१६ रविवार             
ता. १।६।१७१४  

* * * * *

( पृष्टांक ४४० )       (पृष्ट ३३३ ते ३३९ गहाळ. )

प्रो चाल वे तेव्हां अगोधरचा तहनामा बाहाल राहिला की नाही याप्रो आमचे बोल लिहुन पाठवावें. तहनाम्पाच्या नकला आणाव्या म्हणोन सांगितले. याविस जसा आज्ञा येईल त्याप्रो वालण्यात येईल. ॥ छ २ जिल्काद हे विज्ञापना.

[ १७० ]                                      श्री.                                            जानेवारी १७४५.                                                                                                                                                    

समस्तराजकार्यधुरधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री सरकारकुनानी व समस्त सैना हिंदुपत सरदारानी यासी आज्ञा केली ऐसी जेः -

काळपरत्वें आमचा प्रसग विस्कळित होऊन चिरजीव राजश्री सभाजी राजे व राजसबाई याणीं गिरजोजी यादव व अंताजी त्रिमळ व लोकखासकेल गडकरी व तुळाजी सितोळे यासी पुढें करून किल्ले पनाळा येथे चिरंजीव राजश्री सभाजी राजे यांसि राज्यपदास बैसविले, आह्मास संकटी घातले, बहुत निकड केली ते प्रसगी चिरजीव राजश्री शिवाजी राजे यासि सतान सौभाग्यवती पार्वतीबाई यासि दोघे पुत्र झाले त्यापैकी पहिला पुत्र क्रमला दुसरा पुत्र त्यासी देवी सगर्भ होती. प्रसूत जाली त्याचा फेरमोबदला करून हा मूल देवीच्या स्वाधीन केला पाळग्रहण करविलें सौभाग्यवती भवानीबाई सगर्भ होती. त्यानंतर चिरंजिवास देवी येऊन काळवशें समाप्त झाले. समागमें सौभाग्यवती पार्वतीबाईंनीं सहगमन केलें. त्यांचा पुत्र देवीच्या स्वाधीन केला. तो अद्यापवर तिजपाशीं सुखरूप आहे. सौभाग्यवती भवानीबाई पोटीसी होती. ती प्रसूत झाली. पुत्र जाहला तो चिरंजीव राजश्री संभाजी राजे व राजसबाई यानीं कपटबुद्धि करून मारिला. काय निमित्य ह्मणून पुसिलें त्यास त्याणीं उत्तर दिलें जे- " राजश्री शाहूराजे यांची आज्ञा आपणास आहे, त्यावरून आपण अपाय केला," ऐसें जनांत सांगो लागले कांहीं दिवस तैसेच गेले त्याउपरि उभयतां चिरंजीवांचा विवेक होऊन भेटी जाल्या एक दोन वेळा सप्तऋषीस चिरजीव करवीरवासी यांचें आगमन जालें. उभयपक्षीं सौरष झाला. त्यानंतर चिरंजीव राजश्री शाहूराजे याणीं यासि आग्रह केला जे - समस्तांच्या भेटी घ्याव्या असा हेतू आहे त्यावरून सर्वांस आह्मांस बरोबर घेऊन गेले ते समयी आपले वस्तु इकडील दु ख न साहवे. यास्तव चिरंजीव राजश्री शाहूराजे याजपाशी आपणास रहावें लागलें देवी व मूल समागमेंच होतीं. परंतु ते समयीं याणी त्यासी पळवून समागमें घेऊन आले. त्यानंतर चिरंजीव राजश्री शाहूराजे याणीं आपणास दोन चार वेळा पृच्छा केली जे - पुढां वंशाचा विचार कैसा आहे. परंतु आपण अंत न देतां उडवाउडवी केली त्यावरी राजश्री शाहूराजे दत्त पुत्र गोत्रजांचा घेत होते, तेव्हांहि मागुती आपणास पुशिलें. त्यावर आह्मीं उत्तर दिले जे - गोत्रजांचा पुत्र तुह्मीं घ्यावासा काय आहे श्री महादेव तुह्मांस पत्र देईल, एव्हाच त्वरा करावीशी नाहीं. त्याउपरि ते गोष्ट तैशीच राहिली. चिरंजीवाचा मनोदय नि:संशय आपणास कळला नाहीं ऐसें पाहोन स्त्रीलोभे, धनलोभे, राज्यलोभें विसर पडोन कालहरण केलें. समयपरत्वें उद्भव होणे ते समयीं होईल, हा भाव चित्तीं आणून हा काळपर्यंत गुप्तच राहिलों पुढें वृद्धापकाळ, देशकालवर्तमान नकळे, मुलास सतरा अठरा वर्षे होत आली, मागें पुढें कोणी खरें लटकें ह्मणतील, याजकरितां कैलासवासी राजश्री रामचद्रपत याणीं आमच्या राज्यात वडिल वडिलां तागायत निष्ठेने सेवा केली, मोडिले राज्य त्याणीं संभाळून यश कीर्ति संपादिली त्यांचे पुत्र राजश्री बाजीराव बरा शहाणा आहे, आपणाजवळ निष्ठेने वर्तत आहेत, ऐसे पाहोन वाडियातील मूल राणोजी माने व शिवाजी खाडेकर याजबरोबर पत्रे व वस्त्रें देऊन राव मशारनिले याजकडेस पाठविले आणि येविशीची आज्ञा करणें ते केली आहे मुलास युक्तिप्रयुक्तीनें हे आपणाजवळी आणवून, तुह्मास लिहून व सांगून पाठवितील, त्याप्रमाणें सर्वत्र गोष्टीस साह्य होऊन कार्य करणे. यासी एकंदर हैगै न करणें. राजबीज खरें हें राजश्री उपाध्यांस व आपा प्रतिनिधी व चिंतो महादेव आदिकरून सर्वास दखल आहे. याचा शोध पुर्ता व्हावा यास्तव राव मशारनिले उमरजेस चिरंजीवाच्या व आमच्या दर्शनास आले. ते समयी आपण राव मशारनिले यासि निश्चयपूर्वक आज्ञा करणें ते केली. त्याउपर चिरंजीव राजश्री शाहुराजे याणीं या गोष्टीची पृच्छा रायांस वेघळे वाटेनें केली. रायांनी इकडील आधारें उत्तर प्रतिउत्तर करणें तें केलेंच. चिरंजीवांनी रायासी आज्ञा केली जे - तुह्मीं याचा शोध जे युक्तीनें होईल ते प्रयुक्तीनें करणें. ऐसियासी तुह्मीं सर्वांही राजश्री राव मशारनिले यांचें सर्वविशीं सारथ्य करून मुलास ठिकाणीं आणवणें. मग जे आज्ञा करणें ते केली जाईल. लग्न मुहूर्ताचा प्रसंग होणें आहे. त्यास राजश्री संताजी मोहिते व नागोजी घाटगे यांच्या समतें पुढें करणें. बहुत लिहिणें तरी सुज्ञ असा.                                             

श्री
वैशाख ८ शके १७१६
गुरुवार ता. २२।५।१७९४

विनती विज्ञापना. औरंगाबादचे बुलद्याचे सुभेदाराचे काम फकरुदौला यांकडे व गीईनवाईचे महालांतचे काम चिमणाराजे यांजकडे व भिधे मुराद हे दोघावर येक टोणा या प्रो। कांहीं येक दिवस काम चालले. हाली बाहालोल. खान यास सुभेदारीचे काम सांगून रुखसत केले. याचा तपसील पेशजी विनंती पत्र लिहिल च आहे. बहलोलखान अलनपुरासे (न?). जात नांदेडाहुन औरंगाबादेस पुढे नायेव रवाना कला त्याचा दरवल जाला. चिमगाराजे निवेन श्रीक्षेत्र प्रेमर येथे येऊन आटदिवस राहुन कांहीं सतर्पण करून यक दिवस रात्र स येऊन मध्यस्ताची व राजे रायरया यांची भेट घेतली. मगती क्षेत्रास गेले. उपरांतक दौलानी अघज्याउलमुलुक गफुरजंग याचे पुत्र यास इस्तकबाल पाठऊन सन्मानेकरून नवाजाची मुलाजमत करविली. बेद( रा ) हुन एक कोसावर जिनसात राहिले आहेत. दौलासी पैगाम की • इजाफा घेऊन सुभेदाराचे काम मजकडे वाहाल टेवा' ह्मणोन आपली मोहर दौलाकडे पाट. ऊन दिही, गुदस्ताची बाकी साडेपांच लाग्त्र का येणे बालीचे पोटी त्याचाही मार्ग करून देत ह्मणेन बोलणें अहे. दैला कबुल करीत नाहीत. नित्य रदबदल दाट आहे. फवरुदौला औरंगाबादेहुन निघोन आले. मरधे मुरादही ये णार, रा। छ २२ घवाल हे विज्ञापना-

वैशाख वद्य ८ शके १७९४ 
गुरुवार ता. २२।५।१७९४

श्री

विनंती विज्ञापना. तालुका देवदुर्ग व आरकिरें व जालिहाल व गुरगुंठ कृष्णदक्षणतीर जितके तालुके बाहरी बाहादुर वईतगकडे आहेत यांचेही बोलणें व्यंकटराव यांसी आहे की ' तालुके तुम्हीच करून घ्यावे व त्यास राव. चा जाबसाल हा काल पावेतों नेमांत आला नाही. व्यंकटराव आल्यानंतर काये निश्चयै ठरतो हे समजल लिहीन. राा छ २२ षवाल हे विज्ञापना.

लेखांक १७०                                                                  

ता नारायणभट्ट असता भक्षित होत मग अमचे बाप व अह्मी बोलिलो जे ते सेत पदमणभट्ट बीन शकरभट्ट उपाध्ये हैबतखान यानी अह्मास पत्र पाठविले त्यावरून ते इनाम केले ह्मणुन बोलिले व तुह्मी बोलिलेति जे ते इनाम तुमचे पदमणभट्टाचे कागदावरून कला नाही यानिमित्य तुह्मा अह्मामध्ये बहुत दिवस कळह होता त नि मित्त ब्रह्मसभा केलि तेथे प्रमाणावेगळे निवडेना ऐसे विचारुन तुमचे अमचे तकरीर घेतली त्यावरी अह्मी तकरीर केलि जे नारायेणभट्टे पदमणभट्टाच्या पाउ चावराच्या पसरणीच्या खुर्दखतावरून अर्ध चावर करून पसरणीस भक्षितो व पदमणभट्टाचे पत्र तुह्मापासि अहे ऐसे अपला बाप रामेसवरभट्ट बोलत होता ते सत्य ऐसे धुतपापी पुत्र धरुन प्रमाण करून दशरात्रि उतरलो तरि पाव चावर .. भक्षुन त्यावरि तुह्मी तकरीर केली जे नारायणभट्टे पदमणभट्टाबाबेति पसरणीच्या पाउ चावराच्या खुर्दखतावरुन पसरणीस अर्धा चावर केला नाही व त्याचे खुर्दखत दिसत नाहि याप्रमाणे धुतपापी प्रमाण घेउन दशरात्र उतरलीया तुह्मास पाव चावर द्यावया सबध नाहि ऐसीया तकरिराप्रमाणे तुह्मी तकरिरा घेउन प्रमाण करावया धोमासि चालिलेस बसेटीचे दुकानी बैसलेसि अह्मास पाचरिले अह्मी तुह्मासागति यावया लागलो याउपेरि अह्मास व पसर्णीचा नारायणभट्टाबाबेति अर्ध चावरास सबध नाहि व पदमणभट्टाबाबेति खुर्दखत तुह्मापासुन गेले ते तुह्मास अह्मी मागावया सबध नाहि याउपरि पसर्णीच्या नारायणभट्टाच्या अर्ध चावर ॥ व पदमणभट्टाचे पत्र मागोन तरि अनामिक विर्याचे असो हे पत्र सत्य लिहिल्याप्रमाणे अकभट्ट व एकभट्टास मान्य हे सत्य ॥

साक्षी

वैदिक

महादेभट्ट पारनेरकर

नरसिंभट्ट टोळ
बसंभट्ट धवलीकर
शंकरभट्ट शेडे
नारायणभट्ट सातपुते पत्रप्रमाणे
कानभट्ट ठिठे
बाळंभट्ट ढेकुणे महाबळेश्वरकर
त्रिंबकभट्ट माभाष्य
गोविंदभट्ट
भिकंभट्ट ठिठे ॥
शंकरभट्ट गिरे
रामभट्ट पिठे
माहादेभट्ट सुस्राण
विठलभट्ट आचार्य
नरस जोसी
रामभट्ट पुण्यस्तभपत्र
नागेशभट्ट नवग्रह
मेरुभट्ट ठिठे साक्षी
लक्ष्मीधरभट्ट माडोगणे
चितामणि जोशी देवगिरिकर
गोविंदभट्ट सुस्राण
गोविंदभट्ट शेडे
नरहरिभट्ट अफळे
विश्वनाथभट्ट गिरजे
भानभट्ट दिघे
कृष्ण जोसी
लिग जोसी
नारायण जोसी
कडत जोसी
विरेश्वरभट्ट ठिठे
.शभुभट्ट प्रभुणे
विश्वनाथ पुराणिक
रघुनाथभट्ट मोने
लिगभट्ट थिटे
नारायणभट्ट धोमकर

ग्रहस्त

संभो अनंत देसकुलकर्णी
चंदो भिवाजी देसकुलकर्णी
बापुजी भिवाजी देसकुलकर्णी
बापुजी गोपाल देसकुलकर्णी पा। वाई
जाउजी तिमाजी कोनेरी व त्रिंबक
गोपाल रांगणे
नरसी हे पत्र प्रमाणे साक्ष
त्रिंबक सहदेउ थिटे
गोमाजी रतनाकर कुलकर्णी कसबा
नरसो माहादेउ थिटे
हरी रुद्र साबणे
नरसो तिमाजी वा गिरमाजी वा
विठोजी तिमाजी हवेली
लिंगोजी यमाजी सटवे
नरहरी नारायण उंबरजकर


 

वैशाख वद्य ८ शके १७१६
गुरुवार ता. २२५/१७९४
श्री

विनंती विज्ञापना. तालुके रायेचुर वगैरे पांच महाल व तालुके अदवणी हे सरकारांत ठेऊन अमील करावा या विध्यारांत बदरुदौला व सिलेमखांबाई वगैरे दोन च्यार शेखस करणार यांणी दौलांस पैगाम के की गु।। पेक्षा कारण की तालुका दाराज्या म्हणजे माहवतजंग यांणी लुटुन ताराज केला आहे याजमुळे हालकमीकरूम तालु । सांगावा. पुढे इस्तावा लाऊन देऊन काग काज आमचे हाते घ्यावे. त्यास यांचे बोलणे होतच आहे. दौलांनी आंतुन व्यंकटराव सरसुभेदार यांस पत्र लिहुन बोलाऊ पाठविलें कीं हे दोन्ही तालुके तुमचे नांवें करार केले आहेत. जलद येणे.' त्याजवरून रात्र मजकुर पा। चिचेली यथे होते ते छ २० रोजी येथे येणार. आले. त्या जकडील वकील शिवशंकर जाधवराव यां, त्या येण्यापुर्वीच साडेबारा लाख रुपये 
दोन्ही तालुक्याचे कबुल करून कबुलियेत लिहुन देऊन सनदा तयार कर. विल्या. दाराज्याहा बहादुर याचे पुत्र मीर गुलाम हुसेन यांची नियाबत व्यंकटराव यांचे नांवें नवाबापासून करार करून घेतली. छ २० रोजी व्यंकटरा व येथे येऊन दौलाच्या त्यांच्या भेटी होऊन काये पुढे आणिक टरेल त्याप्रो। लिहीन. रा छ २२ षवाल हे विज्ञापना, वैशाख वद्य ८ शके १७९४ 

श्री.
वशाखै वद्य ८ शके १७१६,

गुरुवार ता. २२।५।१७९४

विनंती विज्ञापना. टिषु दहाहजार स्वार व बारापंधरा हजार जभियते घेऊन नबाबाकडील व आपले सरहादेस आला. पुढे गुतीस येण्याचा इरादा होता. याचे वर्तमान येथे आलें वे करनुळकर अलफखान यानी पत्राचा सिलसिला ज्यारी केला की खामखा करनुलावर टिपुचा इरादा पेशकसीकारतां आहे. याचा बंदोबस्त जाला पाहिजे. त्याजवरून नबाबांनी किरकपातीक यांस लिहुन त्याचे पत्र टिपुजवळ कंपनीकडोन वकील आहे त्यास पाठवले की ‘तुह्मी आपले तालुयांतुन पुढे हरकत करणे हे गोष्ट तहनाम्यापासोन दुर आहे. जर तुमचा इरादा असाच आहे तरी आह्मी कुपणीस इतला करितो ते तुम्है। समजोन घेतील,' असे वकालाकडे गेल्यानंतर त्याने पत्रान्वयें टियुसी जाबसाल केला. टिपुचे म्हणणे की * आपले तालुक्याचे बंदोबताकरितां आलो होते. तुमची मज नाहीं तर राहिले. ' म्हणोन कांहीं जभियत गुतीस रवाना केली. व आपण खासा कांहीं जमयेतसुद्धां सिरे प्रांतास ला या प्रकारचे वर्तमान. व कहीं भ्रमही जाला आहे म्हणोन म्हणतात, मग सत्य किंवा भिध्या कळत नाही. रा। छ २२ षवाल हे विज्ञापना. 

श्री
वैशाख वद्य ८ शके १७१६ 

गुरुवार ता. २२।५।१७९४

विनंती विज्ञापना. कडपे तालुक्यांत जमीनदारांनी हंगामा केला आहे रूणोन वेभाट आल्यावरून येथुन असदअलीखान याची वानगी के खान मजकुर कडपे तालुक्यांत जाऊन पोहचून प्रथम नारायणराज जमीदार अडक तालुक्याचा त्याचे रहाते मकान कसबे अडक जागा बाकी येका अंगास पहाड व तीन अंगास मैदान किला जमीदाने जागा मजबुत व मुस्तकीम आहे तेथे मोर्चे लाविले आहेत. जमीदार मजकुर याचाही सरंजाम किल्यांत मजबुत आहे ह्मणोन वर्तमान. याखेरीज आणिक जमीदाराची संस्थानें कडपे तालुक्यांत येणेप्रो.
१ मटलेवार उपालवाडा.
१ नासेवाले मुत्यालपाड.
१ संगापटण येमलेवाला.

१ पुललेचरु ता खमम, .
१ नरसापुर,
-----

अडक घेतल्यानंतर पांच मकाने पुढे घ्या तर जमीनदाराचा बंदोबस्त . मकाने कलब झाडीची आहेत. छ २२ षवाल हे विज्ञापना,

लेखांक १६९                                                                  

तद्दिनी नरशिंभट व नारायणभट चित्राव या उभयतामध्ये इनाम बोर (ख)ळ चावर एक व किण्ही चावर अर्ध या दीढा चावराच्या ठाणेपट्या निमित परस्परे कळह होत होता पूर्वी मूळवृत्ति दोनि पिढ्या यथाशे भक्षित होते त्याउपेरि नरशिंभट्टी स्वशक्तीने मूळवृत्तीवरि ठाणेपट्या बाद केळ्या त्याचा अश मूळाशाप्रमाणे नारायणभट्ट भागो ळागळो त्यास नरशिंभट्ट बोळिळे किं हे आपण साध्य केले याचा अश तुह्मास ने दु ऐसे परस्परे कळह करून सभेस आळे मग सभासदी धर्मशास्त्र निर्णय पाहाता नरशींभट्टास नूतन साध्याचे दोनि अश द्यावे ऐसा नेम झाळा त्याउपेरी सभासदी नरशिंभट्टास पुशिळे किं या कार्याविशयी नारायणभट्ट तुह्मास सहा सहाय झाळा किं नाही त्यास नरशिभट्ट सभेस उतर दिळहे या कार्यास नारायणभट्ट अपणास सहाय झाले यानिमित्त नारायणभट्टांच्या अशावरि जे नूतनार्जित त्यामध्ये तीन अश नारायणभट्टास ने द्यावे एक अंश नरशिभट्टास द्यावा याप्रमाणे उभयतानी भक्षावे याप्रमाणे शंकरभट्टे अपळ्या अशावरि नूतनार्जिताचा एक अश अपण घ्यावा दोनि अश नरशिंभट्टास द्यावे

उभयताच्या तकदीरा घेतल्या त्यास नारायणभट्टे तकरीद केळी ऐसी जे नरशिभट्टी ३ मूळवृत्तीवरून पट्या बाद केळ्या यास आपण ही श्रम करीत आळो व नरशिभट्टी तकरीद केली तुह्मी समस्त धर्मशास्त्रप्रमाणे जे सागाळ त्यास अपण मान्य मग उभयताच्या तकरीदा घेउन