श्री
वैशाख ८ शके १७१६
गुरुवार ता. २२।५।१७९४
विनती विज्ञापना. औरंगाबादचे बुलद्याचे सुभेदाराचे काम फकरुदौला यांकडे व गीईनवाईचे महालांतचे काम चिमणाराजे यांजकडे व भिधे मुराद हे दोघावर येक टोणा या प्रो। कांहीं येक दिवस काम चालले. हाली बाहालोल. खान यास सुभेदारीचे काम सांगून रुखसत केले. याचा तपसील पेशजी विनंती पत्र लिहिल च आहे. बहलोलखान अलनपुरासे (न?). जात नांदेडाहुन औरंगाबादेस पुढे नायेव रवाना कला त्याचा दरवल जाला. चिमगाराजे निवेन श्रीक्षेत्र प्रेमर येथे येऊन आटदिवस राहुन कांहीं सतर्पण करून यक दिवस रात्र स येऊन मध्यस्ताची व राजे रायरया यांची भेट घेतली. मगती क्षेत्रास गेले. उपरांतक दौलानी अघज्याउलमुलुक गफुरजंग याचे पुत्र यास इस्तकबाल पाठऊन सन्मानेकरून नवाजाची मुलाजमत करविली. बेद( रा ) हुन एक कोसावर जिनसात राहिले आहेत. दौलासी पैगाम की • इजाफा घेऊन सुभेदाराचे काम मजकडे वाहाल टेवा' ह्मणोन आपली मोहर दौलाकडे पाट. ऊन दिही, गुदस्ताची बाकी साडेपांच लाग्त्र का येणे बालीचे पोटी त्याचाही मार्ग करून देत ह्मणेन बोलणें अहे. दैला कबुल करीत नाहीत. नित्य रदबदल दाट आहे. फवरुदौला औरंगाबादेहुन निघोन आले. मरधे मुरादही ये णार, रा। छ २२ घवाल हे विज्ञापना-