Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २४६ श्री १५९२ ज्येष्ठ वद्य ३
राजश्री गंगाजी मुदगल हवालदार व कारकून पा। सुपे गोसावी यासि
.॥ अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य सेवक निलो सोनदेऊ नमस्कार विनंति सु॥ इहिदे सबैन अलफ पा। मजकुरी राजश्री माहादाजी गोसावी याचा इनाम आहे तरी + + + + + + जेणेप्रमाणे चालिले असेल तेणेप्रमाणे हाली चालो देणे याचा इनाम यासि पावे ते करणे रा। छ १६ मोहरम व माजी आह्मास सुपे मोकासा होता तेव्हा यासि जे पावत होते तेणे च प्रमाणे हाली पावत जाणे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ६६
१५९ वैशाख शुद्ध ३
श्री
मूळ तालिक बाळबोध
॥०॥ श्री सदाव्रताधीश प्रसन्न ॥०॥
॥०॥। स्वस्ति श्रीनृपशालिवाहन शके १५९९ पिंग ०॥
॥०॥ ळ नाम सवत्सरे वैशाखशुत्ध अक्ष त्रीती ०॥
॥०॥ या तद्दिने मल्लारि गोस्वामी सदाव्रताधी ०॥
।।०II श तपोनिध इनामदाराचा इनाम चावर ०॥
॥०॥ आर्घ मौजे भोवले त्यामध्ये राजेश्री वे ०॥
॥०॥ दमुर्ती विश्वनातभट गिजरे वास्तव्य ०॥
॥०॥ क्षेत्र क-हाड यासि'बिघे ६१५६ पध ०॥
॥०॥ रा अक्षइ पूर्वापार दिला आसे ०॥
॥०॥ यासि नाश करील त्यास कुळक्ष ०॥
॥०॥ य गुरुद्रोह घडेल यासि देव ब्रा ०॥
॥०॥ ह्मण साक्ष
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ६५
१५९४ पौष शुद्ध ३
अज दीवाण ठाणा कर्याती कासेगाऊ किले पनाला ता। मोकदमानि देहाय मौजे तादले मौजे रेटरे का। मा। सु।। सन सलास सबैन अलफ दरी विले नरहरिभट बिन अतीभट गिजरे मा। पा। क-हाड यानी हुजूर एऊन मालूम केले जे आपणास इनाम धर्मादाऊ होन २६ असे ता। साल गुदस्त चालिले असता हाली साल मा। ताजा मिसलीचे उजूर करिताती ह्यणौऊन मालूम केले बराये मालुमाती खातिरेसी आणून मिसेली सादीर केले असे तरी इनामदार मजकुराचे होन २ दोनी बि ।। मौजे तादुले होन १ मौजे रेटरे होन १ बा। सालाबाद ता। साल गुदस्त प्रमाणे आदा करणे तालीक लेहून घेऊन असल परतून दीजे दरी बाब कुली ताकीद असे पेस्तर याचे फिरयादी येऊ न दीजे फिरयादी आलिया तुह्मी जाणा मोर्तुब सुद
तेरीख १ माहे रमजान
रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ६४
१५९३ भाद्रपद
अज दिवाण ठाणा ता। कारवे ता। मोकदमानि मौजे वाघेरी ता। मजकूर सु।। सन इसने सबैन अलफ बा। सनद सुभा रवाना छ १६ माहे रबिलाखर पौ। छ १७ मि॥ तेथे रजा जे दरी, विला नरहरीभट बिन अतभट गिजरे अध्यापक सो। क-हाड हुजूर येऊन मालूम केले जे अपण अध्यान करून असतो अपणास काही इनाम खाऊन अध्यन करून असीर्वाद देऊन सुखी असोन ह्यणउन तरी बराये मालुमाति खातिरेस अणून नरहरीभट बिन अतभट अध्यापक सो। क-हाड यासि इनाम दर सवाद मौजे वाघेरी ता। मजकूर अवल जमीन धु॥ पैकी सालसाती मि॥ बिघे ६१५ पधरा देखील महसूल नायाति वा बाजे उजहाति कदीमपटिया वा जदीदपटिया कुलबाब कुलकानू अजराम-हामत करून दिल्हे असे दस्तीबाद देऊन हाद माहामुद घालून देणे दरसाला ताजा सनदेचा उजूर न करणे तालीक लेहून घेउन असल परतून दीजे ह्मणऊन रजा रजेबा अमल करणे तालीक लेहून घेउन असल परतोन दीजे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ६३
१५९२
अज रख्तखाने खादायेवद
सैदल साबात अवलियाद रसूल सैदलतीफ साहेब हुजुरी मोकासाई मौजे कोणेगाऊ का। हवेली पा। करहाड दयाम दौलतहू ता। हुदेदारानी व मोकदमानी मौजेमजकूर मालूम दाद सुलु-सन् इहिदे सबैन अलफ दरी विले आपदेवभट बिन क्रष्णभट जुनारदार सेकीन पा। मजकूर हुजूर येऊन मालूम केले जे आपणासी इनाम नीम चावर जमीन दर सवाद मौजे मजकूर माहसूल नकदयाति उजुहाति कुलबाब कुलकानू दुबाला असे सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी ता। सालगुदस्ता चालिले असे हाली साहेबासी मोकासा अर्जानी जाहले असे माहली ताजा खुर्दखताचा उजूर करिताती साहेबी नजर इनायेत फर्माऊन खुर्दखत मरहामत करणे ह्मणून तरी बराये मालूमाती खातिरेसी आणूनु यासी नीम ।। चावर जमीन इनाम + + + +
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ६२
१५९२ माघवद्य २
अज माहाल देसमुखी पा। कराहाड व सरदेसमुखी माहाला निहाये ता। मोकदमानि
फारसी शिक्का देहाये ता। मसूर
मौजे बु।। का। मजकूर नागदणे -
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ६१
१५८४ आषाढ वद्य १२
फारसी मजकूर
अज सरसुभा खानअलीशान सीपै दयालतदौरा रुसली मेजयादलमयामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि पा। क-हाड बिदानद सु।। इसने सितैन अलफ दरी विला बो। आपदेउभट बिन कृस्णभट जुनारदार हुजूर मालूम केले की आपणास इनाम जमीन चावर नीम ।। दर सवाद मौजे कोणेगाउ पा। मा। देखील महसूल व नख्तयाति व जमीळ वा जिकाती व बेटबेगार व फर्मासी व कुल उजुहाती बा। फर्मान पारसी व हुजती मुकसाइयानि व ठाणे सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी व खुर्दखते अबदुलाखान मा। रहान माजी मुकासाइ तेणेप्रमाणे तसरुफाति ता। सालगु।। चालत आली आहे दरी वख्त मनउन साहेबाचे निसबतीने जाले आहे माहली ताजा खुर्दखताचा उजूर करिताती दरी बाबे सरजाम होय मालूम जाले तरी आपदेउभटमजकुरास सदरहू इनाम जमीन चावर नीम ।। दर सवाद मौजे मजकूर बा। फर्मान हुमायून व भोगवटे माजी मुकासाइयानि सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी व खुर्दखते सा। अबदुलाखान मा। रहान माजी मुकासाई तेणेप्रमाणे तसरुफाति ता। सालगु।। चालत आली असेली तेणे बा। हाली हि खातिरेस आणौनु सदरहू इनाम दुमाले कीजे अवलियाद व अफलाद चालवीत जाइजे दर हर साल ताजा खुर्दखताचा उजूर न कीजे तालीक लेहौनु घेउनु असेली इनामदार मजकुरापासी फिराउनु दीजे पा। हुजूर मोर्तब सुद
तेरीख २५ माहे जिलकाद
जिलकादी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २४५ १५८३ ज्येष्ठ वद्य २
अज रख्तखाने खुदायवंद सिदी अजम सिदी हिलाल साहेब दामदौलतहू इ. इ. इ. सु॥ इसने सितैन अलफ दरीविले माहादाजी गोसावी क्षेत्र मोरगाऊ हुजूर एउनु मालूम केले जे गणो तिमाजी जानेबुदार वाराणसीस गेले जाते वख्ती आपणासि इनाम खुदा रजा देउनु गेले इ. इ. इ. पा। हुजूर पा। गणेश पंडित मोर्तब शूद
रुजु सुरुनिवीस
तेरीख १५ माहे सौवाल
सौवाल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ६०
१५८३ पौषशुद्ध ११अज् रख्तखाने राजश्री जाधवराऊ राजे राजेसाहेब खूलेदयामदौलतहू बजानेब कारकुनानि पा। क-हाड बिदानद सु।। सन इसने सितैन अलफ दरी विले आपदेऊ भट बिन कृस्णभट जुनारदार हुजूर एऊन मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर ॥
दर सवाद मौजे कोणेगाऊ पा। मा। देखील महसूल नख्तयाती व जमील वा जिमाती व वेठबीगार व
फर्मासी कुल उजुहाती बा। फर्मान पारसी व भोगवटे वजि रानि कारकीर्दी दर कारकीर्दी सालाबाद चालत आले असे हाली पा। मा। साहेबास मुकासा अर्जानी जाला माहाली कारकून ताजा खुर्द खताचा उजूर करिताती साहेबी नजर एनायत करून दुमाला खुर्द खत म-हामत केले पाहिजे. मालूम जाले तरी सदरहू। इनाम जमीन चावर ॥ बा। फर्मान हुमायून व भोगवटे वजिरानि कारकीर्दी दर कारकीर्दी सालाबाद तसरुफात ता। साल गुदस्त चालत आले असेल तेणे प्रमाणे खातिरेसी आणून दुमाला करणे बअवलियाद व अफलाद चालवीत जाणे दर हर साल ताजा खुर्द खताचा उजूर न कीजे तालीक लेहून घेऊन असल खु।। जुनारदार मजकुरास फिराऊन देणे पा। हुजूर रा। मा। आनदराऊ .
तेरीख ९ माहे जमादिलावल
जमादिलावल फारसी मोर्तब
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५९ १५८१
अज् दिवाण पा। क-हाड ता। मोकदमानी मौजे कोपर्डे खुर्द पा । मजकूर बिदानद की हर्ची सु।। सितैन अलफ दरी विला नरहरीभट गिजरे साकिन पा । मा। मालूम केले की दा। फर्मान हुमायून अजराये म-हामत इनाम दर सवाद मौ। मा।र जमीन चावर। तीस बिघे आपणास चालिले आहेती दरी वख्त खलेल पाऊन भोगवटा जाले नाही हाली नवा मुकासा जाला आहे त्या मुकासाइयानी बा। फर्मान दुमाले खून सादीर केले आहे तरी दरी बाब ठाणाचे मिसाल होए ह्मणौन मालूम केले तरी भटमजकुरास अजराये म-हामत बा। फर्मान इनाम मौजेमारी बिघे । यास हाद माहदूद घालून कुलबाब दुमाले करणे व अवलाद व अफवाद चालवीत जाणे बिलाकसूर इनाम चालवणे तालिक लिहून घेऊन असली इनामदार मा। पासी देणे