लेखांक २४५ १५८३ ज्येष्ठ वद्य २
अज रख्तखाने खुदायवंद सिदी अजम सिदी हिलाल साहेब दामदौलतहू इ. इ. इ. सु॥ इसने सितैन अलफ दरीविले माहादाजी गोसावी क्षेत्र मोरगाऊ हुजूर एउनु मालूम केले जे गणो तिमाजी जानेबुदार वाराणसीस गेले जाते वख्ती आपणासि इनाम खुदा रजा देउनु गेले इ. इ. इ. पा। हुजूर पा। गणेश पंडित मोर्तब शूद
रुजु सुरुनिवीस
तेरीख १५ माहे सौवाल
सौवाल