Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

दोघे तुल्यबल असून दोघांचा मिलाफ झाला व भाषेत दोन शिष्ट रूपे शिरली. मराठीतील दुसरे एक प्रत्यन्तर घेऊ. ज्ञानेश्वरीभाषेत सुंदरे गोपुरे असा प्रयोग येतो व वर्तमान मराठीत सुंदर गोपुरे असा प्रयोग होतो. कोण्या वर्तमान कवीने छंद: सुखार्थ किंवा हौसेखातर एकाच काव्यात सुंदर व सुंदरे असे अनेकवचनी दोन्ही प्रयोग केले तर त्यापासून अर्थ असा निष्पन्न होईल की, दोन्ही प्रयोग शिष्ट असून एक दुसऱ्याहून जुनाट आहे. सामाजिकदृष्ट्या अर्थ असा होईल की, कालाचे बहुत अंतर असणारे असे दोन समाज होते व एक दुसऱ्याचा वंशज होता. हाच दाखला वैदिककालीन समाजालाही लावता येईल. देवा रूप योजणारा समाज देवौ रूप योजणाऱ्या समाजाहून कालाने अंतरित असून जुनाट होता, तत्रापि वंशाने एक होता. प्रथमा त्रिवचनाची चार रूपे आहेत. पैकी देवास: याचा संक्षेप देवा: असल्यामुळे वस्तुत: भिन्न अशी तीनच रूपे आहेत. पैकी देवाँ: हे रूप देवा: या रूपाचा अनुनासिक पर्याय आहे. जुनाट रानटी आर्यात देवाँ: व देवे असे भिन्न प्रयोग करणारे दोन समाज असून, शिवाय देवास: हे रूप योजणारा तिसराही एक समाज होता आणि या तीन जुनाट समाजांचा मिलाफ होऊन वैदिक समाज बनला. द्विवचनाची दोन भिन्न रूपे योजणारे दोन भिन्न समाज होते म्हणून सांगितले, देवौवाल्यांचा
एक समाज व देवावाल्यांचा दुसरा समाज, हे दोन समाज देव शब्द द्विवचनी दोन भिन्न तऱ्हांनी असा चालवीत :

             १             २
१          देवौ          देवा
२          देवौ         देवा
३          देवौभ्यां     देवाभ्याम्
दोन्ही समाजाचा मिलाफ झाल्यावर दोन्ही समाजाच्या भाषांचाही मिलाफ झाला व दोन्ही भाषांतील उच्चाराला सुकर अशी रूपे संमिश्र समाजात शिल्लक राहून प्रचलित झाली. प्रथमा व द्वितीया यांच्या द्विवचनी देवौ हे रूप संमिश्र समाजाला उच्चारसुलभ वाटले आणि तृतीया, चतुर्थी व पंचमी यांच्या द्विवचनी देवाभ्याम् हे रूप सुलभ वाटले. हाच प्रकार अनेकवचनाच्या संबंधाने झाला. उपयुक्त तीन समाज देव शब्द अनेकवचनी तीन तऱ्हांनी चालवीत :

          १              २              ३
१       देवा:          देवे           देवाँ:
२       देवा:म्       देवेम्        देवान्
३       देवा:भि:     देवेभि:     देवान्भि:
४       देवा:भ्य:     देवेभ्य:     देवान्भ्य:
५       देवा:म्       देवेयाम्    देवानाम्
६      देवा:सु      देवेषु        देवान्सु

गावं चेने ५६ सरकार-भात मुडे ७४४११ राजभाग ६४ धर्म ३ सीळोतर ७ नगद दाम २००३ ।। ५६ ।। गावं संभुज ५७ सरकार-भात मुडे २३६३११ राजभाग २०८१११ धर्म २३ सीळोत्तर ५ नगद दाम १०२५ ॥ ५७ ।। गावं वडवळी ५८ सरकारभात मुडे १४५।२१ राजभाग १३२।९ धर्म ६।१२ सीळोतर ७ नगद दाम १०२५ ॥ ५८ ॥ गावं मोरवसी ५९ सरकार भात मुडे ५७ राजभाग मुडे ५७ ॥ ५९ ॥ यवं संख्या गांवाची ५९ ।। ह्या गावांचे भात संख्या ७०२५४११ राजभाग ५९५६ धर्म ३०७२२ सीळोतरें ७०७५१८ तथा नगद दाम ४०३४८५ ॥ येवं माहाले दोन मरोळ आणि मालाड ।। मिळोन कुल बेरिज भात मुडे ११५८०४१२ तथा राजभाग ९५३४५२४ तथा धर्म ६१११६ तथा सीळोतरें १३४४१८ तथा नगददाम ५०७३८५ ॥ येण्हे प्रकारें मुलुक आवादान करोन राज्याचि बंदिस्त केली ।। यैसेया प्रकारें राज्य करितां वरुषे ९ मा १ दिन ५४ परियेत राज्याचि कमाविस केली ॥ या उपरांत राजा बींब शांत जाला ॥ त्या उपर प्रतापशा हा रायाचा पुत्र जेष्ट राजकारभार करिता जाला ।। शके १२२५ या मध्यें वंश २८ मास ३ राज्य केलें ।। या उपर चंपावतिचा राजा केशवराव राणिचें नावं सुप्रभा प्रधान बुधसेन व राजपुत्र न.गरशा हे सोहिरे ॥ प्रतापशा मेहुणा ॥ जाणोन वर्तत असतां होणार भविस्य ह्या मेहुण्या मध्ये कलह-प्रारंभ उत्पन्न (जाला) ते सांगतों ॥ नागरस्याने पत्र मेहुण्या प्रतापस्यासिं पाठविलें ॥ जर येडख मेढाळगड मला दीधला पाहिजे, आपण वस्ति धरोन ।। तेधवां प्रतापशा नाकबुल गेला जर गड देणे नाहि कोण्हास ॥ सोहिरा पाउलें च्यार दुर आहे तवं सख्यत्व विशेष जाणोन समीप नसावें । तैं वैर परस्परें वाढले ।। परस्परें युद्ध प्रसंग वाढला ।। तेधवां प्रतापश्यान विचार पाहातां नास दिसोन येतो ह्मणोन पत्र देवगिरी रामदेवरायास पाठविलें ।। सवें मनुष्य पाठविता जाला ।। बाळसेन, जयेमेन, नागोजी, तथा ठाणेकर, विकोजी हे पांच जण देवगिरीस गेले ॥ राया रामदेवासी भेटले ॥ सकळ वृतांत येथिचा श्रृत केला ॥ जर नागस्या निरार्थक वैरास प्रवर्तला असे ।। तो सर्व वर्तमान आईकोन राजा रामदेवें आज्ञा जीवननायेक सावखेडकर सेनाधर सेनासह वर्तमानि त्यांसी राज-आज्ञा जाली जर स्वाहार व्हावें ॥ विडा देवोन रवाना केला ॥ तो वर्तमान नागरस्याम श्रृत चंपावति जाला ।। ह्मणोन आपलि सेना सिद्ध केली ॥ तेधवां राया नागस्याचा पुत्र त्रिपुर-कुमर सिद्ध जाला जर पित्रुकार्यि आपण युद्ध करावें ॥ आज्ञा पित्याचि घेवोन चालिला ।। ते वर्तमानि जीवननाईक माहोलिचे मैदानि ।। दोघांसि आदळाआदळ जालि ॥ अकस्मात युद्ध थोरावले ।। माहामारि पेटले।। युद्ध थोर जालें ।। जीवन नाईक आणि हेमपंडित हे हारिस आले ॥ त्रीपुरकुमर विजय जाला ।। रामदेवरायाचा पराजय जाला ।। त्रिपुरकुमर येशेसि चंपावतिस आला ॥ राया नागरस्याने आनंद फार केला ॥ जर आह्मा रायां येश आलें ।। हा वृतांत माहिमा राय। प्रतापश्यासीं श्रृत जालें ।। तेधवां आपुलें निजांग सैन्य सिद्ध सांगो पाठविलें ।। द्वादश प्रभु नावाणिकं पाचा रोन त्यांसि बहुत मान्ये केला ।। त्या नंतर वानठेकरांला बहुत प्रकारें नावाजिलें व ह्मणितलें जर आपले सूर्यवंशि अपकीर्ति होये ऐसा प्रसंग जाणोन लज्जा रक्षणे ॥ तैसें चि सोमवंशियांसि सांगितलें ।। आणि नावाजिलें ॥ तैसें च पत्र येरगळकरांस पाठविलें जर सिंधे शेषवंशि येश आहे तर या प्रसंगि आपुला पुरुषार्थ दाखवावा ।। ह्मणोन विडे दिधले ।। त्या उपर कडु पालवण राउतांसि राज्यमान राया प्रतापस्यान दिधला ।। त्याचि वगत ।। गो-हाईकरांस विराणे वे सभे मध्ये विरगांठा ।। तथा नाउरकरांस मंडपि काहाळा वाजवावि ।। तें आणिकाचे मंडपि न वाजवावी ।। तथा मांदेगांवकरास नगारा दिधला ।। तथा पस्पवळिकरांस व माहुलकरांस आणि कांधवळिकरांस अश्व दिधले ।। आणि तोरडे बांधले ।। तथा साहिकरांस चरणि वृंदे दिधलीं ।। या परि मान्य देवोन सर्व समुदाय नागरस्यान सिद्ध केला ।। ईतक्यांत राया रामदेवान देवगिरि होवोन मनुष्यं अहिनळवाडा पाटणि शिवचापाढोर पाटिणासी पाठविलिं ।। तेथे राजा जयसिंग त्यासिं वृतांत श्रुत केला ।। जर नागोजी तथा विकोजी तथा बाळसेन यांचा शुड घ्यावया पंडितराव पाठविला ।। परंत ते हि पराजयो पावले ॥ त्या उपर नागरस्यान या प्राते चढाव केला ॥ राजा प्रतापस्या हा आपले निज सेने सह–वर्तमान गगन-माहाला प्रत गेला ।। सायेवन माहाल तेथे गगनमाहाल असे ।। गड गगनमाहाल ।। या प्रकारें राजा प्रतापशा हारिस आला ।। तदनंतरे जैतसिंग व रामदेवरायानें प्रताप धरोन राया नागरस्या वरि सैन्य रवाना केलें ।। ते स्वाहार होवोन विसामागड मणोर माहालि पैलदेंचा तांदुलवाडिस आले ।। तेथे प्रतापस्या रायाचें सैन्य तथा जैतसिंगाचे तथा रामदेवरायाचें सकळ सैन्य येकत्र जालें ।। माव करोन कटकबंद केला ।। पुढे श्वाहार होउन नागरस्या वरि चाल केलि ।। ते प्रतापपुरास आले ॥ ते समइं आंधरि मध्ये युद्ध तुंबळ जालें ।। अहिनळवाडा पाटकराचा परिवार पराजयो पावला ॥ प्रतापस्या रायाचा सर्व देश राया नागरसें भेदें घेतला ।।

गावं वासी ११ जमा भात मुडे ११ नगददाम ५६००० ।। ११ ।। गावं गुंदवलि १२ वजदार त्रिंबकप्रभु गोत्र कुश जमा भात मुडे ६१४८ राजभाग ५४५८ धर्म ७ नगद दाम ९०० ।।१२।। गावं आसणि १३ जमा भात मुडे १३ नगद दाम ३६००० ।। छ ।। गावं राजणफर ४ जमा भात मुडे १४ राजभाग १४ नगद दाम ६०० ।। १४ ।। गावं ईळेविळें १५ वजदार नारायण प्रभु गोत्र वशिष्ट जमा भात मुडे १५१ राजभाग ११४ धर्म ३२ सीळोतर ५ नगद दाम ३००० ।।१५।। गाव सिवपुरी १६ वजदार कृष्णराव गोत्र कश्यप जमा भात मुडे ६९५१८ राजभाग मुडे ५४ धर्म ६ सीळोतर १८ नगद दाम ३१७ ॥ १६ ।। गावं खाखमहादेवपुर १७ जमा भात मुडे २६ राजभाग २६॥१६।। गावं वांदरे १७ जमा भात मुडे ३२९ राजभाग २५४ सीळोतर ७५ नगद दाम ३६००० ॥ १७ ।। गाव वासिरानफें फेराडोंगर १८ व मुक्तेश्वर वजदार कृष्णनाथ गोत्र वशिष्ट जमा भात मुडे १४ राजभाग १४ नगद दाम ६४००० ॥ १८ ॥ गावं माजास १९ राजचाहुडी सरकारभात मुडे १७८ राजभाग ११३ धर्म ५६ सीळोतर ९ नगद दाम २००० ।। १९ ।। गाव पाळ २० सरकार-भात मुडे २१ राजभाग २१ नगद दाम ३०० ॥२०।। गावं मोगेर २१ वजदार देवकृष्णराव गोत्र भारद्वाज जमा भात मुडे १३० राजभाग १०७ धर्म १८ सीळोतर ५ नगद दाम ३००० ।। २१ ।। गाव गंगाळे २२ वजदार जैत देशला उपज भात मुडे ३११८ राजभाग २५ धर्म ३५१८ सीळोतर ३ नगद दाम ३०० ॥ २२ ॥ गावं भीवंणे २३ वजदार दामाजि मसाळची जमा भात मुडे ७४१३ राजभाग ७ धर्म फरे १३ ॥२३॥ गावं ददाडे २४ सरकार-भात मुडे २५ नगद दाम २७००० ।। २३ ।। गांव पाटळे २५ प्रभव सरकार-भात मुडे ३३ राजभाग ३३ ।। २४ ।। गाव खार व भोईबें २६ सरकार-भात मुडे १४ नगद दाम १४००० ॥ २३ ॥ गावं महड २७ सरकार-भात मुडे २७१ राजभाग मुडे २५२ सीळोतर १९ नगद दाम १४३०० ॥ २७ ॥ गावं येरगळ २८ सरकार-भात मुडे १८० राजभाग १७५ सीळोतर ५ नगद दाम ३०० ॥ २७ ॥ गावं तळवली २९ वजदार परशराम प्रभु गोत्र हरित सरकार भात मुडे ७५ राजभाग ६४ धर्म ११ नगद दाम १३०० ।। २९ ।। गावं दारवली ३० वजदार गोपाळ प्रभु गोत्र वशिष्ट सरकारउपज भात मुडे ८ ।। ३० ।। गावं माळवणी ३१ सरकार-भात मुडे १०६ राजभाग १०१ सीळोतर ५ नगद दाम १०० ॥ ३१ ॥ गावं आगासीमखें ३२ सरकारभात मुडे ८ नगद दाम १४००० ॥३२।। गावं मणोरी ३३ सरकारभात मुडे १२२ नगद दाम १४००० ।। ३२ ॥ गावं गो-हाई ३४ सरकारभात मुडे १५८ राजभाग १५८ नगद दाम ३००० ॥ ३४ ।। गावं उत्तम ३५ वजदार नारायण प्रभु गोत्र वशिष्ट उपज भात मुडे १८५४१८ राजभाग १५२ ॥१८ धर्म ८ सीळोतर २५ नगद दाम ३४००० ॥ ३५ ।। गावं काधवळी ३६ सरकारभात मुडे १५९ राजभाग १५२ धर्म २ सीळोतर ५ नगद दाम ३५० ॥ ३६ ।। गावं चारोळ ३७ वजदार श्रीपतराव गोत्र वशिष्ट सरकारभात मुडे १२१ राजभाग १०९ धर्म १२ नगद दाम १००० ॥ ३६॥ गावं आकुलवली ३८ वजदार त्रिंबकराव गोत्र वृद्ध-विष्णु सरकार-भात मुडे ७१ राजभाग ५८ धर्म १०१८ सीळोत्तर २ नगद दाम १८५ ॥ ३८ ॥ गावं कुहार ३९ वजदार कर्णसेन भात मुडे २७।१३ राजभाग २७।१२।। ३९ ।। गावं बोरोवळी ४० वजदार केशवप्रभु गोत्र बुद्धविष्णु सरकारभात मुडे ११६ राजभाग १०७ धर्म २ सीळोत्तर ७ नगददाम ३६५ ।। ३९ ।। गावं सार ४१ वजदार नारायण प्रभु गोत्र वशिष्ट २८३।१४ राजभाग २०८५ १२ धर्म ३९४६ ७ सीळोतर ३५ नगद दाम ७००० ॥ ४१ ॥ गावं पोईसर ४२ वजदार नारायणराव गोत्र वशिष्ट सरकार-भात मुडे १४४।२२ राजभाग १२८११ धर्म ८४१५ सीळोत्तर ७२२ नगद दाम २६८ ।। ४२ ॥ गावं मागाटण ४३ वजदार शीवराम दामोदर गोत्र विश्वामित्र सरकार-भात मुडे १३२४१९ धर्म ११८ सीळोत्तर १४१९ नगद दाम ४०९ ॥ ४३ ।। गावं येकसार ४४ वजदार नामाजि काराणी यात घोडेल सरकार-भात मुडे २२।१२ राजभाग २२१२ ॥ ४४ ॥ गावं पर्वतगोळी ४५ वजदार विष्णु प्रभु गोत्र भारद्वाज राणे सरकार-भात मुडे ९ राजभाग मुडे ९ नगद दाम २०००।। ४५ गावं खाडि पारबळ ४६ वजदार विष्णु प्रभु राणे गोत्र भारद्वाज सरकार--भात मुडे ० नगद दाम २४००० ।। ४६ ।। गावं खाडि बागाची ४७ उपज खाडिचा ७०००।। ४७ ।। गावं गोरदेव ४८ वजदार त्रिंबक प्रभु गोत्र ब्रह्मजनार्दन उपजतमात मुडे ९२९ राजभाग ७५० धर्म ६६ सीळोतर ११३ नगद दाम १४००० ॥ ४८ ।। गावं मुडधें ४९ सरकार-भात मुडे १२१ राजभाग १५६ नगद दाम १५००० ॥ ५० ॥ गावं बोलणे ५० सरकार-भात मुडे ५८ राजभाग ५५ सीळोत्तर ३ नगद दाम ९४ ॥५१॥ गावं सानिवडेकासी ५१ वजदार दामोदर गोत्र वृद्ध विष्णु सरकार-भात मुडे ११९४७ राजभाग ९८०७ सीळोत्तर १४ नगद दाम ३७०० ।। ५२ ॥ गावं मिरें ५३ वजदार सींधा शेषवंशि दामोदर पद पाटेल उपनावं येवखंडे कुळदेवत हीरबाई सरकार-भात मुडे ५३ राजभाग ४५ धर्म ३५८ सीळोत्तर ५ नगद दाम २६४ ।। ५३ ।। गावं दईस ५४ वजदार ठाकुर देशले सरकार-भात मुडे ४८५८१३ राजभाग ४१९१३ सीळोतर ५५ ॥ ५४ ॥ गावं वरसाचें ५५ सरकार-भात मुडे ११०११६ राजभाग ९८५७ धर्म ४ सीळोत्तर ८९ नगद दाम ३०० ॥ ५५ ।।

(१६) देव + स् = देवह् = देवअ ३
* संबोधन म्हणजे दूराद् आव्हान. ते असताना अंत्य स्वर प्लुत होतो. ह् चा सवर्ण अ होऊन देवअअअ असे रूप झाले, स् चा लोप होतो म्हणून पाणिनी सांगतो. तसा प्रकार नसून, तीन स् चे तीन अ होऊन संबोधनी त्रिमात्राक प्लुत अ होतो.

९ वरील पृथक्करणाचा आता समाजदृष्टया अर्थ करू. अर्थ करण्याला सुलभ जावे म्हणून देव या शब्दांची जुनाट आर्यभाषेत, वैदिकभाषेत व पाणिनीय भाषेत आठही विभक्त्यांत एकंदर जी रूपे सांपडली ती सर्व एके ठिकाणी नमूद करतो.

 एक                               द्वि.                     त्रि.
१ देव:                      देवौ, देवा देवा:,         देवास:, देवे, देवाँ:
२ देवम्                    देवौ, देवा                 देवान्
३ देवेन् (देवया)         देवाभ्याम्                  देवेभि:, देवै:
४ देवाय                   देवाभ्याम्                  देवेभ्य:, देवे
५ देवात्                    ' '                           '' देवे
६ देवस्य                   देवयो:                     देवानाम्
७ देवे देवा                 ' '                          देवेषु
८ देव ३                    देवौ ३                     देवा: ३ इ.इ.इ.

एकवचनात आठही विभक्त्यांत देव हे एकच रूप आहे. द्विवचनात देवौ व देवा अशी दोन रूपे आहेत. म्हणजे वैदिककाली ही दोन्ही रूपे बोलण्यात येत व दोन्ही रूपे शिष्ट समजली जात. त्यातल्या त्यात देवा हे रूप जुनाट समजत. अर्थ नीट उलगडण्याकरिता मराठीतील एक-दोन उदाहरणे घेऊ. शिष्ट मराठीत माणसे असे रूप येते. परंतु कोंकणातील बालूच्या मराठीत माणसाँ असे रूप येते, याचा अर्थ असा की, ही दोन रूपे योजणारे समाज शिष्ट व अशिष्ट असे दोन आहेत. समजा की, शिष्ट मराठीत माणसे व माणसा ही दोन्ही रूपे प्रचलित आहेत. तर त्यापासून असा बोध होईल की, ही दोन भिन्न रूपे योजणारे दोन समाज एकवटून गेले असून दोन्ही समाज पायरीवर आहेत व दोघांना शिष्ट ही संज्ञा आहे. हाच प्रकार वैदिककाली झाला. देवौ बोलणारा एक समाज होता व देवा बोलणारा दुसरा आर्य समाज होता.

(५) देवाभ्याम् तृतीया द्विवचनाप्रमाणे.

(६) देवे + भ्यस् = देवेभ्य:
* देवे या जुनाट रूपापुढे भ्यस् प्रत्यय लागला आहे. बहुवचने झाल्येत् म्हणजे भ्यस् प्रत्यय पुढे असता अंगाचा एकार होतो, असे पाणिनी सांगतो. एकार का येतो ते पाणिनीला माहीत नाही.

(७) देवस् + स्यत् = देवह् + स्यत् = देवा ह्यत् = देवायर = देवाअत् = देवात्

(८) तृतीया द्विवचनाप्रमाणे.

(९) चतुर्थी अनेकवचनाप्रमाणे.

(१०) देवस् + स्य = देवह् + स्य = (ह् चा पूर्वसवर्ण होऊन) देवस्य.

(११) देवअ + स्योस् = देवअ + योस् = देवअ + योस् = देवअ + ओस् =देवय् +
ओस् = देवयो:
* ओस् प्रत्ययामागे अंगाला एकार होतो म्हणून पाणिनी सांगतो. वस्तुत: द्विवचन देवअअ असे आहे. देवअअ चे देवअ. अ चा य होऊन देवय्.

(१२) देवान् + स्याम् =देवान् + याम् = देवान् + याम् = देवान् + आम् = देवानाम्.
* आम् प्रत्ययाला नुमागम होतो म्हणून पाणिनी सांगतो.

(१३) देवस् + स्यि =देवह् + ह्यि = देवह् + यि = देव + इ = देवे.
* पाणिनी इ प्रत्यय देतो.

(१४) षष्ठी द्विवचनाप्रमाणे.

(१५) देवे+स्यु=देवेष्यु=देवेषु.
* अंगाला एकार होतो म्हणून पाणिनी लिहितो.

गावं मानमोटि सरकारभात मुडे ६२११२ राजभाग ५४ धर्म ४४१ सीळोतर ४ नगद दाम ९०० ॥ ३१ ॥ गावं सुमें सरकारभात मुडे १०८ राजभाग मुडे ५८ धर्म ५ सीळोतर ४५ नगद दाम ९०० ।। ३२ ।। मांडाळे सरकारभात मुडे ७४ राजभाग मुडे ४५ धर्म ५ सीळो तर २४ नगद दाम ९०० ।। ३३ ।। गावं नाळे सरकारभात मुडे २७ राजभाग मुडे २८ सीळोतर ३ नगद दाम ११०० ।। ३४ ।। गावं मांदुळ सरकारभात मुडे १२१ राजभाग ९४ धर्म ५ सीळोतर ३२ नगद दाम ९००० ॥ ३५ ॥ गावं अनिक सरकारभात मुडे ८५ राजभाग मुडे ६६ धर्म १० सीळोतर ९ नगद दाम ३२७ ।। ३६ ।। गावं माहादेवपुर सरकारभात मुडे ७।१४ राजभाग ७।१४ ॥ ३७ ।। गावं विखरोळि सरकारभात मुडे ५२ राजभाग ३५ धर्म ४ सीळोतर १३ नगद दाम ६ १ १।।३८॥ गावं हरियाळिं सरकारभातभात मुडे ५१ राज भाग ४५ धर्म ६ नगद दाम ५४ ।। ३९ ।। गावं कानझुरें सरकारभात मुडे १४२ राजभाग १२८ धर्म ५ सीळोतर ९ नगद दाम ९२८ ॥ ४० ॥ गावं खोटसर सरकार--भात मुडे २३ राजभाग १४ धर्म ९ नगद दाम ७०० ॥४१॥ गावं भांडुप सरकार-भात मुडे ११५ राजभाग ९५ धर्म ६ सीळोतर १४ नगद दाम ११०० ।। ४२ ।। गावं नाउर सरकारभात मुडे ८४ राजभाग मुडे ५५ धर्म ८ सीळोतर २१ नगद दाम ९५० ।। ।। ४३ ।। गावं मुळंद नाणेटोणे सरकारभात मुडे १२२ राजभाग ९३ धर्म ८ सीळोतर २१ नगद दाम १५०० ॥ ॥ ४४ ।। गावं कोपरी सरकारभात मुडे १७ राजभाग १३ धर्म १ सीळोतर ३ नगद दाम १०० ॥ ४५ ॥ गावं सानप सरकारभात मुडे १९५८।। राजभाग १९५८ ॥ ४६ ।। गावं हजवडी सरकारभात मुडे २३ राजभाग १५ धर्म १ सीळोतर ३ नगद दाम २०० ।। ४७ ।। गावं चेंदणि सरकार-भात मुडे १२२ राजभाग १०३ धर्म ७ सीळोतर १२ नगद दाम ३०००।। ४८ ।। गावं च-हई पांचपारवाडी सरकारभात मुडे १३८ राजभाग १०३ धर्म ११ सीळोतर २४ नगद दाम ९०० ॥ ४९ ॥ गावं खोपेश्वर सरकार-भात मुडे ९५१८ ।। राजभाग ९५८ ।। नगददाम २५ ॥५०।। गावं नांदोळीसिद्धेश्वर सरकार-भात मुडे ११ राजभाग ९३११ ।। ५१ ॥ गावं चाळें सरकारभात मुडे ७८ राजभाग ६८ धर्म ५ सीळोतर ५ नगद दाम ५०० ॥ ५२ ।। गांव वेळप सरकारभात मुडे २२४१२ राजभाग १ धर्म १४१२ ।। ५३ ।। गावं भोगेत सरकारभात ० नगद दाम २४०० ॥ ५५ ॥ गावं बाहुउणवळ सरकारभात ९४२१ राजभाग २२५२१ ॥५६॥ गावं बापनळ सरकारभात मुडे ५९ राजभाग ४४ धर्म ३ सीळोत्तर १२ नगद दाम ७०० ।। ५८ ।। गावं वेउर सरकारभात मुडे ६५ राजमाग ६४ धर्म नगद दाम ५४ ॥ ५९ ।। गावं वैगणसर सरकारभात मुडे ५८ राजभाग मुडे ५४ धर्म २४ नगद दाम १००० ।। ६० ।। गावं सानपें सरकारभात मुडे १४ नगद दाम ३३ ।। ६१ ।। गावं सितळेश्वर सरकारभात मुडे ३१ राजभाग ३५ सीळोतर १ नगद दाम १३० ।। ६२ ।। गावं माझिवडें सरकारभात मुडे ८८ राजभाग ७५ धर्म ४ सीळोतर ९ नगद दाम ४५० ।। ६३ ।। गावं तुरफें सरकारभात मुडे ३६ राजभाग २४ धर्म ३ सीळोतर ९ नगद दाम ३०० ।। ६४ ।। गावं कोळसेत सरकारभात मुडे ५७ राजभाग ५४ सीळोतर ३ नगददाम १२०० ।। ६५ ।। गावं कावेंसर सरकारभात मुडे ६६ राजभाग मुडे ५४ धर्म ३ नगद दाम २१०० ॥ ६६ ।। एवं गावं संख्या ६६ साशष्ट मिळोन गणित भात मुडे ४५५५ तथा राजभाग ३५८३ तथा धर्म ३३४७४ तथा सीळोतरे ६३७ तथा नगद दाम १०३ -९०० ॥ यवं बेरिज मरोळ माहालाचि वगतवार लिहिलि असे सही ।। छ ।। छ ।।

या उपर माहाल मालाडचा उपज त्याचि वगत ।। छ ।। माहाल मालाड व जमीदार श्रीपतराव गोत्र हरीत ।। मालाड भात मुडे ४५५ राजभाग ३५७ धर्म ८ सीळोतर ९ ॥ १ ।। गावं पाहाड वजदार कृष्णराव गोत्र कश्यप सरकारभात मुडे २५४ राजभाग १८० सीळोतर ७४ नगद दाम ३००० ॥ २ ॥ गावं आरें वजदार देवप्रभु गोत्र कौंडण्य सरकारभात मुडे १२७ राजभाग ११४ धर्म १३ सीळोतर ३ नगद दाम १३० ॥ ३ ।। गावं वेडे वजदार नारायेण केशव प्रभु गोत्र कश्यप भात मुडे ४६१२ राजभाग ४५ सीळोतर १४१२ नगददाम ४५ ॥ ४ ॥ गावं दिंडोसि ५ वजदार शामराव प्रभु गोत्र पौतमाक्ष भात मुडे ६६५९ राजभाग ५३ सीळोतर १३ नगद दाम १५० ॥ ५॥ गाव चिचवळी ६ वजदार नारायण केशवराव प्रभु गोत्र कास्यप सरकार-भात मुडे ३८ राजभाग ३४ धर्म १ सीळोतर ३ नग दाम ३११ ॥ ६॥ गावं बांदवई ७ वजदार रामराव सीवप्रभु गोत्र सौनल्य जमा भात मुडे ९८४१३ राजभाग ८५४१७ धर्म ४।२१ सीळोतर ८।२७ नगद दाम ९०० ॥७॥ गावं गोरगावं ८ वजदार गोविंदराव नारायण प्रभु गोत्र स्यौनल्य जमा भात मुडे ११७ राजभाग १०९ सीळोतर ८ नगद दाम ९०० ।। ८ ।। गावं आंधेरी ९ वजदार त्रिंबक प्रभु गोत्र कुश जमा भात मुडे ४७ राजभाग ४४ धर्म ३ नगद दाम १३ ।। ९ ।। गावं आंबवली १० जमा भात मुडे १०२ राजभाग मुडे ४२ नगद दाम ६४ ।। १० ।।

कर्णोकर्णी [कर्णाकर्णि (अव्यय) = कर्णोकर्णी (अव्यंय व विशेषण) ]

कर्तब [कलतात्म्य = करतव = करतव ] करतब म्ह० स्वरमाधुर्य.

कर्‍ह (र्‍हा-र्‍ही-र्‍हें ) [ (हत्तीण ) करेणु = कर्‍हें (उंट)] हत्तीचा वाचक शब्द उंटाला लावूं लागले. कदाचित्, पूर्वी हा शब्द दोन्हींला लावीत असतील. (भा. इ. १८३२)

कर्‍हा-र्‍हें [ करभ: - करहः = कर्‍हा, कर्‍हें ( उंट) ] उष्ट्रः क्रमेलके धूम्रः करभः दीर्घमार्गगः ॥ कर्‍हा, कर्‍हें हे उंटवाचक शब्द जुन्या मराठींत फार येतात. (भा. इ. १८३७)

कलकल, कलकलाट [ कल्लकल्ल: ] ( धातुकोश-कलकल पहा )

कलगी [ कलिंगी = कलगी (स्त्रीविषय लावणी ) ]

कलडणें, कलंडणें, कलथणें, कलथनें [क्लथ (उलटें फिरविणें ) = कलथ. क्लथनं = कलथणें, कलथनें, कलंडणें, कलडणें ] (भा. इ. १८३४)

कलनी [कल् १० संख्याने (मोजणें). कलनी = कलनी (मोजणी, एक, दोन, तीन अशी ) ] ( धा. सा. श )

कलागत [ कलहगतिः = कलागत ]

कलाबूत [ कालाभृतं = कलावूत ] कलाभृत् म्ह० कलावंत. कलाभृतानें विणलेलें वस्त्र तें कलाबूत.

कलाल १ [ कल्लपाल (सीयडोणी शिलालेख) = कल्लवाल = कल्लआल = कलाल ] (भा. इ. १८३२)

-२ [ कल्कपाल: = कलाल ]

-३ [ कल्यापाल: = कलाल ]
कल्या spirituous liquear.

कल्ला १ [ कलाप: = कल्ला ] गालावरील मिशांचा जुडगा.

-२ [ कल्ला (फारसी ) ] (सं. मं. )

कल्होळ १ [ कल्लोल = कल्होळ ]

-२ [कोलाहल = कोल्हाल = कल्होळ ]

कव [ क्रम = कंव ( spring ) ]

कँव [क्रम = कंव] क्रमं बबंध = कंवा बांधली (तयारी केली)

कवचा [ कवचक = कवचा ] कवचा म्ह० बाहेरील पातळ तुकडा. ( भा. इ. १८३४)

कवटी [ करोटी = कवोटी = कवटी ] (सं. मं.)

कवठ [ कपिथ्थ - कविठ्ठ = कवीठ = कवठ ] (ग्रंथमाला)
ना. को. ५

हे राजे सविता-सूर्यवंशि कोकणि आले शाळिवाहन शके १२१५ ।। याउपर सोमवंशि त्यांचि वगत ।। छ ।। वशिष्ट गोत्र शीवदासराव पैठणा होवोन माहिमास आला।। १ ।। गोतम गोत्र + + + + + गोदापुरा होवोन कोकणि आला ठाणियां राहिला ।। २ ।। नानाभ्य गोत्र नारायण बिंबल प्रभु कोकणि आला ।। ३ ।। नारायण गोत्र भुरदास तस्य सुरदास भीमापुरा हेावोन कोकणि आला ।। ४ ।। कुशगोत्र त्रिंबक प्रभु त्रिपुरा नगरा होवोन ठाणे कोकणि आला ।। ५ ॥ भीमराज प्रभु क्षवण गोत्र माहिमास आला तेथोन परतापुरी राहिला ॥ ६ ॥ कृष्णराज पारश्वत गोत्र मुहिलि राहिला ।। ७ ।। भीमराज निळापुरा होवोन गौतम गोत्र तो नरसापुरि राहिला ॥ ८ ॥ भोज गणेश दातार भीमापुरा होवोन पारश्वत गोत्र मालाडिं राहिला ।। ९ ।। त्रिपाळराज हारित गोत्र तो कोकणि आला ॥ १० ।। भुदास प्रभु आपुले समुदाये चिंचगावा होवोन पारश्वत गोत्र तो कोकणि आला ।। ११ ।। वशिष्ट गोत्र रायेण प्रभु कोकणि आला ॥ १२ ॥ या खेरिज दालिबंद प्रभु सविता-वंशि तथा सोमवंशि बहुत कोकणि आले ।। त्यांचि नाभाभिधाने सांगतां ग्रंथ वाढेल ।। ह्मणोन मुख्य जे काहि ते सांगितले ।। या प्रकारे सेना-समुदाये व तथा सेवकजनसभवेत कोकणि आले ।। या उपरांत पंधरा माहालाचि कमाविस राया बिंबाने केलि ।। त्याची वगत ।। माहाल मालाड गावें ५७ तेथें सेना ठेविली गज २ अश्व १२००२।। माहाल मरोळ गावें ६६ तेथे सेना ठेविली गज २ अश्व १५०० ॥ त्या माहालि रायांचे सिंहासन ।। तेथे टेकरि होति तेथे राजमाहाल नावं परतापुर ॥ व ३ माहाल ठाणे गावे १७ तथा ४ माहाल पांचनदि गावें ७७ तथा ५ माहाल तळोजें गावें १४ तथा ६ माहाला पूर्णे गावे २८ एवं माहाले ६ समंध गावें १३६ ॥ मिळोन सेना हस्ति ४ अश्व २७०० ।। माहाल सायवन गावें २९ तेथे सेना हस्ति २ अश्व २७०० ।। माहाल २ मणोर गावे ३९ तेथे सेना हस्ति ३ अश्व १००० ।। माहाल ३ आसेरि गावें २४ तेथे सेना हस्ती २ अश्व १००० ।। माहाल केळवें माहिम ४ गावें २४ तेथे सेना ठेविली गज १ अश्व ९०० ।। माहाल ५ तारापुर गावं १४ तेथे सेना हस्ति १ अश्व ५०० । माहाल ६ सांजे गावें १४ तेथे सेना हस्ति १ अश्व ५०० ।। माहाल कल्याण ७ गावें १४ तेथ सेना हस्ति ५ अश्व २००० ।। माहाल ८ चेंभुरकें गावें ८ तेथे सेना अश्व ५००।। यवं गावें ४३५।। य वितरिक माहिम बिंबस्थान माहाले १५ गावें ९ ।। यवं ग्रामसंख्या ४४४ ।। या नंतरे हे गावं मोकासे सविता-वंश तथा चंद्रवंश आणि शेषवंश ।। जे यांस राया बिंबाने दिधले।। आणि कित्येक गावं सरकारा मध्यें राहिले ।। त्या मध्यें माहाले दोन मालाड आणि मरोळ त्यांचि वगत ।। माहाल मरोळा खालि गावें ६६ ॥ त्या गावांचा उपज त्याचि वगत ।। गावं मरोळास उपज सरकार-भात मुडे ३५८ त्यामध्यें राजभाग २५४ धर्म २९ सिळोतरे २७५ नगद दाम १४००० ।। १ ।। गावं कोंडिवटें उपज सरकार-भात मुडे १०३ राजभाग ८९ धर्म २८ सिळोतर २२४ नगद दाम १३०० ॥ २ ॥ गावं प्रतापपुर सरकार-भात मुडे ५३ राजभाग मुडे ३५ धर्म मुडे १८ नगद दाम १४०० ॥ ३ ॥ गावं दळघर सरकार-भात मुडे १९ राजभाम मुडे १८ धर्म मुडे १ नगद दाम ३०० ॥ ४ ।। मुळगांव सरकारभात मुडे ८८ राजभाग मुड ५५ धर्म १५ सिळोतर १८ नगद दाम ९०० ॥ ६ ॥ कडपें सरकारभात मुडे ४३ राजभाग मुडे १५ सीळोतर १८ ।। ६ ।। सांखि सरकारभात मुडे ५३ राजभाग ४५ धर्म ८ नगद दाम ९०० ।। ७ ।। + + + + + + + + + मुडे ५ सिळोतर १८ नगद दाम ९०० ।। ८ ।। तुंगवें सरकारभात मुडे ५९ राजभाग ४९ धर्मदातृत्व २ सीळोतर २८ नगद दाम १४०० ।। ९ ।। वरवेंस सरकार-भात मुडे ३२ राजभाग मुडे ३२ ॥१०॥ पावै सरकारभात मुडे ६८ राजभाग–मुडे ५६ धर्म सीळोतर ८ नगद दाम ३०० ॥ ११ ॥ तिरीदाद सरकारभात मुडे ७१ राजभाग ४५ धर्म ८ सीळोतर १८ नगद दाम १००० ॥ १२ ॥ पस्पौलि सरकारभात मुडे ११२ राजभाग ९५ धर्म ४ सिळोतर १३ नगद दाम २१०० ।। १३ ।। व्याड सरकारभात मुडे १३९ धर्म ६ सीळोतर २४ नगद दाम १५०० ॥ १४ ।। गुंडगावं सरकारभात मुडे ४७ राजभाग ४५ धर्म ४ नगद दाम ३०० ।।१५।। तुळसि सरकारभातं मुडे १५ धर्म १ सीळोतर २ राजभाग १४ नगद दाम ५४ ॥ १६ ।। साहि सरकारभात मुडे १९८ राजभाग मुडे १९ ॥ ७ ।। आसनपं सरकारभात मुडे १३ नगद दाम ७४ ।। १८ ।। मुहिलि सरकारभात मुडे ७७ राजभाग ३५ धर्म ५ सीळोतर ७ नगद दाम ९०० ।। २० ।। साहार सरकारभात मुडे १५४ राजभाग ११२ धर्म १७ सीळोतर २५ नगद दाम १४०० ॥ २१ ।। कुराळें सरकारभात मुडे १५९ राजभाग १३५ धर्म ७ सीळोतर ७ नगद दाम १४०० ॥ २२ ।। कल्याण वजदार चंद्रप्रभु सरखेल भात मुडे १२७ राजभाग १४५ धर्म १९ सीळोतर ३३ नगद दाम १३०० ॥ २३॥ किरोळ सरकारभात मुडे ६५ राजभागमुडे ६५ नगद दाम ३५० ।। २४ ॥ कोंपरें वजदार नारायणप्रभु गोत्र वाशिष्ट भात मुडे ९४ राजभाग ७५ धर्म ११ सीळोतर २८ नागद दाम ३२९ ॥२५॥ चेंभुर सरकारभात मुडे १२३ राजभाग मुडे ९५ धर्म सीळोतर २४ नगद दाम १३०० ।। २६ ।। गावं घाटलें सरकारभात मुडे २४।९ राजभाग २४।९ ॥ २७ ।। गावं बोरलें सरकारभात मुडे ९७ राजभाग ७४ धर्म १ सीळोतर २२ नगद दाम ३०८ ।। २८ ।। गावं देवनरें सरकारभात मुडे ५७ राजभाग मुडे ४२ धर्म ३ सीळोतर १२ नगद दाम ७०० ॥ २९॥ गावं मानि नामाचि सरकारभात मुडे ४०।८ राजभाग ३४ धर्म १।१८ सीळोतर ५ नगद दाम २५० ।। ३० ।।

१० द्वितीयेपुढील ज्या विभक्त्या त्यांची ही रूपे प्रथमेच्या रूपाना प्रत्यय जोडून होत. प्रथमेच्या रूपांनी एक, दोन व तीन या संख्यांचा बोध होई व बाकीच्या विभक्त्यांच्या प्रत्ययांनी कर्म, करण, संप्रदान इत्यादी अर्थ दाखविले जात, त्यांना वचनांचे संख्यादर्शक प्रत्यय निराळे लावण्याची जरूर नसे. तात्पर्य, वचनांचे प्रत्यय निराळे व विभक्त्यांचे प्रत्यय निराळे. वचनांचे प्रत्यय एकदा प्रथमा विभक्ती साधताना लावीत व त्या विभक्तीच्या रूपांवर इतर विभक्त्यांच्या प्रत्ययांची कलमे करीत. तृतीया, चतुर्थी व पंचमी यांच्या एकवचनी आणि षष्ठी व सप्तमी यांच्या तिन्ही वचनी स्य या जुनाट शब्दाची स्येन, स्या, स्ये, स्यै, स्यस्, स्यास्, स्यत्, स्य, स्योस्, स्याम्, स्यु, स्यि, स्यौ इत्यादी रूपे लागत आणि तृतीया, चतुर्थी व पंचमी यांच्या द्विवचनी व त्रिवचनी भ्याम्, भ्यस्, भिस् इत्यादी भादि प्रत्यय लागत, तृतीयादि विभक्त्यांची साधनिका अशी :

(१) देवस्+स्येन= देवह् ह्येन = देवह्येन=देव येन=देव एन = देवैन (पूर्वसवर्ण)
 * स्य चा ह्य व ह्य चा य होतो, तृतीयैकवचनाचा जो टा प्रत्यय तत्स्थानी इन आदेश होतो, असे पाणिनी सांगतो. हा इन (वस्तुत: एन) कोठून कसा आला ते त्याला माहीत नाही.

(२) देवा + भ्याम् = देवाभ्याम्
* तृतीया, चतुर्थी व पंचमी यांच्या द्विवचनाचे रूप साधताना प्रथमेचे द्विवचन द्वौ हे आधाराला न घेता, जुने देवा हे रूप आधाराला घेऊन त्याला भ्याम् प्रत्यय जोडीत. भ्याम् प्रत्ययाच्या आधी अंगस्य दीर्घ: स्यात् असे पाणिनी सांगतो. देवा
या जुनाट रूपाला भ्याम् प्रत्यय लागतो हे त्याला माहीत नाही.

(३) देवे + भिस् = देवेभि: = देवेहि: = देवेइ: = देवै:
* भ चा ह् होतो. भिस् प्रत्ययाच्या स्थानी ऐस् आदेश होतो म्हणून पाणिनी सांगतो. भि चा ऐ का व कसा होतो हे त्याला माहीत नाही. ए + इ चा संधी ऐ असा जुनाट भाषेत होत असे.

(४) देवस् + स्य = देवह् + ह्य =(ह् + चा अ होऊन व ह्य चा य होऊन ) देवा +य = देवाय.
* ए प्रत्ययाच्या स्थानी या आदेश होतो व अंगाला दीर्घत्व येते असे पाणिनी सांगतो. य प्रत्यय कसा आला व अंगाला दीर्घत्व का येते हे पाणिनीला माहीत नाही.

तदनंतरे स्वल्पदिनी राजा केशवराव शांत जाला ।। त्याचा पुत्र रामदेवराव गिरिस राहिला ।। मग राजा बिंबाने शालिवाहन शके १२१६ मध्यें चाल केलि ।। आणि गुजराथ प्रांता होवोन अहिनळवाडा पुर–पाटण दक्षणप्रांति देश विलाईत नाईकि या पैकि ठाणे-कोकण माहिम पावे तवं काबिज करोन परतापुर राज्यधाम द्वादश राजे सूर्यवंशि आणि २४ राजे सोमवंशि आणि सेनासमुदाये व सेवकजन आणि नवखुमे शेषवंशि आणि सेनासमुदाये राहिला ।। रायाचे प्रथम राणिचे नावं नागरसिद्धि ।। द्वितिये स्त्रिचें नावं गीरिजा ॥ जेष्ट पुत्राचें नाम प्रतापशा ।। कनिष्ट पुत्राचें नाम पुरशा ॥ त्याचा जन्म प्रतापपुरास जाला ॥ राजा संतोष पावोन धर्म रायें येक लक्ष दामाचा केला ।। कित्येकांस वस्त्रें भुषणे दिधलीं ।। तदनंतरें राया बिंबाने आपलें प्रधानास आज्ञा केलि ।। माहिम बेटाचि वसाईत करविली ।। वाडिया दत्ति लावविल्या ।। माहिमाचे द्वादश भाग केले ॥ मग कोणे येके दिवसीं शाळिवाहन-शका १:२७ मध्यें राजा बिंब बाग पाहावयास माहिमा गेला ।। तर ते माहिम जागा उत्तम रम्य स्थळ देखोन आज्ञा प्रधाना प्रत दिधली कीं येथे माहाल बांधावा ।। आणि ते माहिमी बारा भागाचे बारा माहाल आपले वंशिकासि रायाने दीधले ।। ते कोणकोण ।। स्त्रियां समवेत नामाभिधानें गोत्रें उपनामे अनुक्रमे सांगतों ॥ त्याचि वगत ॥ काशेश्वर राजा राणि सावित्री काश्यप गोत्र उपनाम बनकेकर ॥ १ ॥ मदसुदन राजा राणि लक्ष्मी गर्ग गोत्र उपनाम मानपुर्वक ॥ २ ॥ विद्रुमसेंन राजा राणि गोदावरि वशिष्ट गोत्र उपनाम वारा ढकर ॥ ३ ॥ विक्रमाकृति राजा राणि रखुमावती भारद्वाज गोत्र उपनाम राणे ।। ४॥ सैन्यजित राजा राणि सुल्लजा गौतम गोत्र उपनाम ग्रामसमंध ।। ५ ।। सहस्त्रसेन राजा राणि भागिरथि पौलस्ति गोत्र धृतधृत ।। ६ ।। पौंडरिक राजा राणि भानुतनया जमदाग्नि गोत्र उपनाम मोळकर ।। ७ ।। अनंतकिर्ती राजा राणि संध्यावळी चेवनभार्गव गोत्र उपनाम भांडारिक ॥ ८ ॥ वासुदेव राजा राणि गौतमि अगस्ति गोत्र उपनाम वरोळि धाकटी ॥ ९ ॥ सुमंत राजा राणि सुलक्षणा कर्दम गोत्र उपनाम वैद्य ॥ १०॥ माधाता राजा राणि विख्याती कौशीक गोत्र उपनाम वरोळि मोटी ॥ ११ ॥ देवदत्त राजा राणि कामाक्षा हरित गोत्र उपनाम वानठेकर ।। १२ ।। हे द्वादश राजे नावाणिक ।। या ईतर दुसरे पुरो जे देशोदेशिचे काळप्रस्ताय मोडोन आपले कुटुंबि कोकणि माहिमास आले सह परिवारि त्याचि नामाभिधाने तथा गोत्रें सूर्यवंश तथा सामवंश त्याचि वगत ।। छ ।। सूर्यवंशि राजे त्याचि वगत ।। वृद्धविष्णु गोत्र सुरदास पुरो दुर्गदेशिचा राजा माहिमास आला ॥ १ ।। पौतमाक्ष गोत्र भारद्वाज राजा सिभ्रदेशिचा आपले कुटुंबि माहिमास आला ॥ २ ।। पौतमाक्ष गोत्र भीमराज भीमाडीपुरा होवोन काळप्रस्तायें माहिमासि आला ॥ ३ ॥ मांडव्य गोत्र शिवराज सिळापुरा होवोन माहिमासि आला ।। ४ ।। कौंडण्य गोत्र भीमराज मायापुरा होवोन माहिमास आला ।। ५॥ मांडव्य गोत्र शिवदास प्रभु सौराष्ट्र-देशा होवोन म्लेंछभयें माहिमास आला ।। ६ ।। विश्वामित्र गोत्र गोरखिराज गोदापुरा होउन कोकणि आला ।। ७ ।। हरित गोत्र श्रीपतराम साजापुरा होवोन म्लेंछें धाड दिधलि ह्मणोन गोत्रि ईछित माहिमास आला ॥ ८ ॥ कौंडण्य गोत्र देवप्रभु पैठणा होवोन माहिमास आला ॥ ९ ।। पौतमाक्ष गोत्र शामराज श्यामक्षेत्रा होवोन माहिमास आला ॥ १० ॥ शौनल्य गोत्र शिवराज साहाज्यापुरा होवोन महाम्लेंछ–भयें माहिमास आला ।। ११ ।। मांडव्य गोत्र त्रिंबकराज मायापुरां होवोन माहिमास आला ॥ १२ ॥ वृद्धविष्णु गोत्र त्रिंबक प्रभु त्रिवेणिनगरा होवोन माहिमास आला ।। १३ ।। वृद्धविष्णु गोत्र केशवराज त्रिवेणि नगरा होवोन माहिमास आला ॥ १४ ॥ ब्रह्मजनार्दन गोत्र गणेशराज गोदावरि-पुरा होवोन माहिमास आला ।।१५ ।। विश्वामित्र गोत्र सिवराम दामोदर प्रभु द्वारके होउन माहिमास आला ।। १६ ।। वृद्ध-विष्णु गोत्र दामोदर प्रभु त्रिवेणी–नगरा होवोन माहिमास आला ॥ १७ ॥ ब्रह्मजनार्दन गोत्र गणेश प्रभु आपुले समुदायें कोकणि आला नेवाळया होउन ॥ १८ ॥ वशिष्ट गोत्र केशवराव पैठणा होवोन माहिमास आला ।। १९ ।। वशिष्ट गोत्र नारायण प्रभु पैठणा होवोन माहिमास आला ।। २० ।। भारद्वाज गोत्र विष्णु प्रभु आपले पारिवारि पूर्वदेशा होवोन माहिमास आला ।। २१ ।। वशिष्ट गोत्र केशवराव पैठणा होवोन माहिमास आला ॥ २२ ॥ ब्रह्मजनार्दन गोत्र त्रिंबकराव आपुले परिवारै पैठणा होवोन महिमास आला॥२३॥ पौतमाक्ष गोत्र श्रीपतराव आपुले परिवारे पैठणा होवोन माहिमास आला ।। २४ ।। हरित गोत्र परशराम आपले परिवारे पैठणा होवोन माहिमास आला ॥ २५ ॥ वशिष्ट गोत्र गोपाळ प्रभु गोपुरा होवोन माहिमासि आला ।। २६ ।। वशिष्ट गोत्र कृष्णनाथ प्रभु पैठणा होवोन आपले समुदायें कोकणि आला ॥ २७ ॥ काश्यप गोत्र चंद्र प्रभु चिंचगावां होवोन कोकणि आला ॥ २८ ॥ अंगिरस्य गोत्र दामोदर प्रभु दावाजिपुरी होवोन कोकणि आला ॥ २९ ॥ वशिष्ठ गोत्र श्रीपद्मराव स्त्रिपुरा होउन माहिमासि आला ।। ३० ॥