Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

त आताम् इरन् (लिङ्) त् ताम् उस्
४० आता परस्मायक उत्तमपुरुषसर्वनामांची साधनिका :

एकवचन परस्मै
मि, आमि, अम्, अ, औ, आनि इतकी रूपे परस्मायक एकवचनाची नऊ लकारात येतात.

अहम्=अअम् =अम्
अहम्मि = अ अम्मि = आमि = मि
अहन्नि = अ अन्नि = आनि
अह् = अअ = अ
अह् = अउ = औ (पूर्ववैदिकभाषांत अउ चा उच्चार औ होत असे)

अशी समीकरणे नामी बनतात. अहम्, अहम्मि, अहन्नि व अह् अशी चार रूपे उत्तमपुरुषाच्या एकवचनाची पूर्ववैदिकभाषात असत. पूर्ववैदिक समाजांच्या अगदी प्राथमिक भाषेत मूळ धातूंपुढे सर्वनामाची सवचनप्रत्यय रूपे स्वतंत्र योजून अभिप्राय व्यक्त करीत असत. पुढे सर्वनामांची ही रूपे अतिपरिचयाने व वारंवार उपयोगाने संकुचित झाली व त्यांना शेवटी प्रत्ययांचे रूप आले. हा प्रकार कसा झाला ते खाली दाखवितो :

(१) नय् अहम्मि = नय् आम्मि = नय् आमि = नयामि
(२) अस् अहम्मि = अस् मि = अस्मि
(३) या अहन्नि = या आन्नि = या आनि = यानि
(४) चकर् अह् = चकर् अ = चकर. दद् + अह् = दद् + अउ = ददौ
(५) अभव् अहम् = अभव् अम् = अभवम्
(६) भवेय् अहम् = भवेय् अम् = भवेयम्

मध्यमपुरुषसर्वनामे



प्रथमपुरुषसर्वनामे



उदाहरणार्थ, पचामि व पचे ही रूपे घेऊ. पचे म्हणजे मी स्वत: शिजवितो आणि पचामि म्हणजे मी इतराकरिता शिजवितो. पचसिह्न पचसे, पचतिह्न पचते यांच्याही अर्थात हाच भेद आहे. तात्पर्य, संस्कृतातील क्रियापदांच्या रूपात प्रत्यय म्हणून जी पुरुषवाचकसर्वनामे पूर्ववैदिक भाषेतून आलेली आपण हुडकून काढली ती पूर्ववैदिक व जुनाट सर्वनामे व्यावर्तक व समावर्तक, exclusive व inclusive, अशी दोन प्रकारची असत. त्यांची रूपे नऊ किंवा दहा लकारात येणेप्रमाणे असत :

तिन्ही पुरुषी द्विवचनी व बहुवचनी व्यावर्तक म्हणजे आत्मने व सवावर्तक म्हणजे परस्मै रूपे येणेप्रमाणे होतात व त्यांचे अर्थ येणेप्रमाणे असतात :


१ २
आत्मने व व्यावर्तक परस्मै व समावर्तक
१ पचावहे (आह्मीं दोघे स्वत: शिजवितों) पचावह् (मी व तो अन्य असे दोघे शिजवितो)
२ पचामहे (आह्मी विद्यमान तिघे स्वत: शिजवितो पचामह् (मी व इतर अन्य लोक शिजवितों)
१ पचेथे (तुह्मी दोघे स्वत: शिजविता) पचथह् ( तू व तो दुसरा शिजविता)
२ पचथ्वे (तुह्मी तिघे स्वत: शिजविता) पचथ (तू व ते इतर शिजविता)
१ पचेते (ते दोघे स्वत: शिजवितात) पचतह् (तो (दृश्य) व ते इतर अदृश्य शिजवितात)
२ पचन्ते (ते तिघे स्वत: शिजवितात) पचंति (तो (दृश्य) व इतर शिजवितात )

प्रथम मध्यम उत्तम

वरील उदघाटनावरून दिसेल की क्रियाफल जेव्हा कर्त्रभिप्रायक असेल तेव्हा आत्मनेपदी रूपे योजिली जात आणि क्रियाफल कत्रितराभिप्रायकही जेव्हा असेल तेव्हा परस्मैपदी रूपे योजिली जात. आत्मनेपदी रूपात क्रियेचे भोक्तृत्व फक्त कृर्त्याला मात्र असते. परस्मैपदी रूपात क्रियेचें भोक्तृत्व इतरांच्या हिवाट्यास येते. द्विवचनी व बहुवचनी रूपांप्रमाणेच तिन्ही पुरुषांच्या एकवचनी रूपांची व्यवस्था असे.


आवह् हे समावर्तक सर्वनामरूप आहे व आवहे हे व्यावर्तक रूप आहे. आता मध्यमपुरुषाचे अनेकवचन व द्विवचन घेऊ : ह्न

अनेकवचन

द्विवचन
(१) त्वं च स: च                            = युवाम्                   समावर्तक = अथह्
(२) त्वं च त्वं च                            = युवाम्                   व्यावर्तक = एथे
अध्वे व येथे ही मध्यमपुरुषसर्वनामरूपे अन्यव्यावर्तक आहेत व अथह् व अथ ही रूपे समावर्तक आहेत. आता प्रथमपुरुषाचे अनेकवचन व द्विवचन घेऊ :

अनेकवचन
१ स: च स: च स: च = ते                    व्यावर्तक = अंते
२ स: (समीपस्थ) च स: (दूरस्थ) च स: (अन्यग्रामस्थ) = ते
समावर्तक = अंति

द्विवचन
१ स: (पुर:स्थ:) च+स: (पुर:स्थ:) = तौ व्यावर्तक = एते
२ स: (पुर:स्थ:) च+स: (अन्यग्रामस्थ:) च = तौ समावर्तक = अतस्

वरील सहा अंकांपैकी पहिल्या अंकीचा एकशेषसमास जो वयम् तो पूर्णपणे स्वार्थक आहे, त्यात परार्थाचा लवलेशही नाही. द्वितीयाकस्थ जो वयम् आहे त्यात त्वं व स: या परकीय व्यक्ती आलेल्या आहेत, सबब हा वयम् स्वार्थक यद्यपि किंचित् आहे, तत्रापि भूरित्वाने परार्थक आहे. पहिला वयम् नितांत स्वात्मैकनिष्ठ व परव्यावर्तक आहे. दुसरा वयम् केवळ स्वात्मैकनिष्ठ नसून परसमावर्तक आहे. या स्यात्मैकनिष्ठ व परव्यावर्तक वयम्ला पूर्ववैदिकभाषात आमहे असा शब्द असे व परसमावर्तक वयम्ला आमह् असा शब्द असे. आमहे या परव्यावर्तक ऊर्फ व्यावर्तक सर्वनामरूपाला यूरोपीयन भाषाशास्त्रज्ञ Exclusive First Personal Pronoun म्हणतील व आमह् या परसमावेशक किंवा समावर्तक रूपाला Inclusive First Personal Pronoun म्हणतील. Excluding others म्हणजे Exclusive व including others म्हणजे Inclusive असा माझा म्हणण्याचा आशय आहे. अनेकवचनी उत्तमपुरुषवाचक सर्वनामाचा मराठी, इंग्रजी व संस्कृत या भाषांत अन्यव्यावर्तक उपयोग असा करतात : कोणी एक ग्रंथकार किंवा संपादक म्हणतो, आम्ही ऐकितो म्हणजे मी संपादक ऐकितो

We hear म्हणजे I, editor, hear
वयम् श्रुणुम : म्हणजे अहं, ग्रथकार: शृणोमि

येथे ग्रंथकार, वजनदारीने बोलण्याकरता, मी + मी + मी + इ. इ.इ. अशी आपल्या स्वत:च्या मी ची संख्या वाढवून बहुवचनाने म्हणजे बहुमानाने आम्ही या रूपाचा प्रयोग करतो. हा प्रयोग अन्य व्यक्तींचा व्यावर्तक आहे. We (the speaker himself & others) beat the Germans येथे We मध्ये अन्य व्यक्तींचे समावेशन ऊर्फ समावर्तन आहे. म्हणजे इंग्रजीत We हा एक च शब्द व्यावर्तक व समावर्तक असे दोन अर्थ दाखवितो. मराठीत आम्ही हा शब्द अन्य व्यावर्तक आहे. अन्य व्यक्तींचा समावेश करावयाचा असल्यास, त्याकरता आपण हे सर्वनाम मराठीत योजतात. म्हणजे मराठीत व्यावृत्ती दाखवावयाची असता आम्ही व समावृत्ती दाखवावयाची असता आपण अशी दोन सर्वनामे आहेत. तोच प्रकार पूर्ववैदिक भाषात असे. अन्य व्यक्तींना वगळावयाचे असेल तेव्हा आमहे हे रूप योजीत व अन्य व्यक्तींना वगळावयाचे नसेल तेव्हा आमह् हे रूप योजीत. यजमान्, राजा व मी मिळून यज्ञ करतो असे म्हणावयाचे असले म्हणजे यजामह् हे परस्मै रूप योजीत आणि मी मोठा माणूस यज्ञ स्वत: करतो असे बहुमानाने स्वत:विषयी बोलावयाचे असले म्हणजे यजामहे हे आत्मने रूप योजीत. तात्पर्य, आमह् हे व्यावर्तक उत्तमपुरुषसर्वनाम आहे व आमहे हे समावर्तक उत्तमपुरुषसर्वनाम आहे. हा दाखला उत्तमपुरुषाच्या अनेकवचनाचा झाला. द्विवचनाचाही ऊह असाच करता येतो.

खेट्या १ [ क्षेत्रज्ञः ( प्रवीणः ) = खेटञा = खेटया = खेट्या ] त्यांतला खेट्या पाहिजे म्हणजे प्रवीण पाहिजे.

-२ [ क्षेत्रियः =खेट्या. क्षेत्रियः अप्रतीकार्यः (५-२-९२) ] खेट्या रोग म्ह० बरा न होणारा रोग.

खेती [ क्षेत्रपत्यं = खेती ] खेती म्ह० शेती.

खेप १ [ क्षेप ( leaping across वैजयंती) = खेप ]

-२ [ केप् to go = खेप ] (धातुकोश-खेप २ पहा )

खेव [ (व्या) क्षेप = खेव ] खेव म्ह० अडथळा.

खेवों [ क्षिप्रम् immediately = खेॐ, खेवों] (ज्ञानेश्वरी) immediately, as soon as.

खेळणें [क्रीडनकं = कोळणअ = खेळणें किंवा क्रीडनकं = कीळणँ = केळणें = खेळणें ]

खेळीमेळी [ क्ष्वेल्य sport, joke + म्लेव्य sociableness = खेळीमेळी ] sport of sociability. खेळीमेळीनें रहाणें.

खेळ्या १ [क्लीव् १ सामर्थ्ये] खेळ्या म्ह० महत्त्वाकांक्षी. (धातुकोश-खेळव ३ पहा)

खै [ क्षतिः ] (खय ३ पहा)

खैर [ क्षेमतरं = खैर ] क्षेमतरं भवेत् = खैर होईल.

खो १ [ खोर् गतिप्रतिघाते नाम खेर् = खो ] stop.

-२ [ क्षयः = खो ] stop

-३ [ स्कुंभ् to stop, hinder स्कुंभः = खो ] stop, hindrance.

-४ [ क्षोभ = खोह = खोअ = खो ] अडथळा, उत्पात, खीळ. (भा. इ. १८३२)

-५ [ क्षोभः = खोह = खो ]

खो देणें [ (स्कु to lift) स्कवः = खव् = खो ] lift. खो देणें म्हणजे उचलून टाकणें.

खोकड [ कोक + ट (स्वार्थक ) = खोकड ] कोक म्ह० वृक. खोकड म्ह० बोक्यासारखा एक हिंस्र वन्य पशु आहे.

खो (घालणें) [ खोर् गतिप्रतिघाते ]

खो खो [ खोखू ]

खो खो (चा डाव) [स्कु to go by leaps = खो खो ] a game of leaps.

खो खो (हसणें ) [ खुङ् शब्दे = खो खो (हसणें ) ]

खोंच [कूर्चः hypocracy, deceit = खोंच ]

खोजा [ शौदस: ] ( खुजा ३ पहा)

या अशा दोन तऱ्हा दोन निरनिराळ्या प्रत्ययमालांनी क्रियापदांची वर्तमानकालीन रूपे बनविण्याच्या, वैदिककाली व पाणिनीयकाली असत. या दोन्ही तऱ्हेच्या रूपमालांचा अर्थ मात्र एक नसे, एका रूपमालेच्या अर्थाहून दुसऱ्या रूपमालेचा अर्थ एका बाबीत भिन्न असे. उदाहरणार्थ, पचामस् व पचामहे ही दोन रूपे घेऊ व यांच्या अर्थात कोणता फरक आहे ते पाहू. पचामहे या रूपाचा अर्थ ''आह्यीं स्वत:करिता (अन्न) शिजवितो'' असा पाणिनीयदृष्ट्या आहे आणि पचामस् या रूपाचा अर्थ ''आह्यीं दुसऱ्याकरिता (अन्न) शिजवितो'' असा पाणिनीयदृष्ट्या आहे. पचामहेचा अर्थ आत्मनिष्ठ आहे व पचामस् किंवा पचामह्चा अर्थ परनिष्ठ आहे. पचामहेला पाणिनी आत्मनेपद म्हणतो व पचामह्ला परस्मैपद म्हणतो. पचामहे व पचामह् या रूपात आत्मनिष्ठा व परनिष्ठा हे अर्थ कोणत्या अवयवांचे ? मूळ धातूचे की प्रत्ययाचे ? मूळ धातू पच् आहे व त्याचा अर्थ शिजविणे असा आहे या अर्थात स्वार्थ किंवा परार्थ याचा गंधही नाही. तेव्हा स्वार्थ किंवा परार्थ जर कोठे आहे तो हुडकावयाचा असेल तर तो धातूला लागणाऱ्या भिन्न प्रत्ययात शोधला पाहिजे हे उघड झाले. प्रत्यय आमहे व आमह् असे आहेत. अर्थात, आमहे प्रत्यय स्वार्थ दाखवितो व आमह् प्रत्यय परार्थ दाखवितो. शोधाची व पृथक्करणाची येथपर्यंत मजल आल्यावर, पुढे पाऊल टाकण्यापूर्वी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. ती ही की आमहे व आमह् हे प्रत्यय पुरुषवाचक आहेत व उत्तरभाषेत ज्यांना आपण प्रत्यय म्हणून ओळखितो ते प्रत्यय पूर्वभाषेतील संपूर्ण शब्दांचे कधी कधी अपभ्रंश असतात किंवा कधी कधी पूर्वभाषेतील शब्द सबंधचे सबंधच प्रत्यय म्हणून उत्तरभाषेत जसेच्या तसे उतरतात. यादृष्टींने पहाता ! आमहे व आमह् हे वैदिक पुरुषवाचक प्रत्यय पूर्ववैदिकभाषेतील पुरुषवाचकसर्वनामशब्द आहेत असे मानणे शक्य होते व हे मानणे भाषाशास्त्र संमत आहे. तेव्हा आमहे व आमह् ही पूर्ववैदिकभाषेतील उत्तम मध्यम उत्तमपुरुषवाचकसर्वनामाची प्रथमेची अनेकवचने आहेत, असे धरून काही काळ चालले असता त्यात काही बिघडण्यासारखे नाही. पैकी आमहे सर्वनामरूप स्वार्थी आहे व आमह् रूप परार्थी आहे. स्वार्थी आहे व परार्थी आहे म्हणजे काय? हा प्रश्न सोडविण्याला वयम् या शब्दाच्या अर्थाची किंचित विचक्षणा करणे जरूर आहे. वयम् शब्द सामासिक असून तो खालील पृथक् शब्दांचा एकशेष आहे :



३९ पुरुषवाचकसर्वनामांचे येथपर्यत जे पृथक्करण केले त्यात उत्तमपुरुष वाचक हम्न्, हन्,हम्, अहम् व अहि अशी पाच सर्वनामे आली, मध्यमपुरुषवाचक तुहम् सर्वनाम आले व प्रथमपुरुषवाचक त्य व त ही दोन सर्वनामे आली. ही आठ सर्वनामे वैदिकभाषा व वैदिकभाषा निकटवर्ती पूर्ववैदिकभाषा यात आढळून येतात. या आठही सर्वनामांहून निराळ्या स्वभावाची अशी आणिक काही सर्वनामे पूर्ववैदिकभाषेहून अत्यंत जुनाटातल्या जुनाट भाषेत प्रचलित असत असे अनुमान वैदिकभाषेतील क्रियापदांच्या रूपांवरून करता येते. वैदिकभाषेत क्रियापदे दोन तऱ्हांनी चालत. त्या दोन तऱ्हा कोणत्या त्या, पच् हा धातू उदाहरणार्थ घेऊन, दाखवितो :


क्रियापदांच्या रूपसिद्धी संबंधाने येथे एक बाब प्रथम सांगितली पाहिजे. ती ही की, वैदिकभाषेत क्रियापदांची रूपसिद्धी धातूला पुरुषवाचक प्रत्यय लावून होते. पच् हा मूळ धातू. याला खालील प्रत्यय लागून वरच्या दोन तऱ्हांतील रूपे बनतात.


३८ तुभ्यम् व हभ्यम्, तुभ्य व हभ्य, मम व मे, मयि व हस्मिन् इत्यादी रूपांवरून दिसते की हम् व तुहम् हे शब्द व या शब्दांची विभक्तीरूपे, लिंगभेद भाषेत ज्याकाळी उद्भवला नव्हता, प्रत्ययांची वर्गाकवर्गी तृतीयादि विभक्त्यांत ज्याकाळी कायमची निश्चित झालेली नव्हती; भ्यम् सारखा एकच प्रत्यय एकवचनी व अनेकवचनी ज्याकाळी लागे; अशा प्राचीनकाळी प्रचलित झाली. हा प्राचीन काल म्हणजे वैदिकभाषा पूर्ववैदिकभाषांच्या मिश्रणाने नुकती बनत ज्या कालीं चालली होती तो काल. तुभ्यम् हे रूप प्राथमिक वैदिकभाषेत प्रचलित झाल्यानंतर, भ्यम् हा प्रत्यय भाषेतून अजिबात नष्ट झाला व त्याची जागा भ्यस् या प्रत्ययाने व्यापिली. तात्पर्य, भ्यस् प्रत्यय प्रचलित होण्यापूर्वी हम या सर्वनामाची रूपे बनून गेलेली होती. हीच मीमांसा पंचमीच्या भ्यत् प्रत्ययासंबंधाने करावी. उत्तमपुरुषसर्वनामांचा व मध्यमपुरुषसर्वनामांचा असा हा प्रपंच आहे. भ्यत् प्रत्यय भ्यस्च आहे, कारण त चा स पूर्ववैदिककाळी होत असे. म्हणजे भ्यत् असाही उच्चार होई व भ्यस् असाही उच्चार होई.