Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
व्यक्तिनाम सूची
---------
(नावापुढील अंक लेखांक दर्शवितो)
ठ
ठोंबरा पाटील माहाद - ३६६,३८४,३८७,३८९,३९१,३९८,३९९,४०१,४०४,४२०,४२१
ठोंबरा पटेल माहमद-३८२
ठोंबरा राघोजी- ३७९
ढ
ढगे शंकराजी- २८२,२८६,२९०,३४७
त
तानाजी जगदाळे - ३,८
तान्हाजी-३२६
तावरे यादोजी -२५०
तिमाजी पुरुषोत्तम - ४३५
तिमाजी यादव - ४२,४४,४६,१७५,१७७,१७८,१७९
त्र्यंबकराजनीळपर्वनिवासी - २५८
त्रिंबक जिवाजी - १८९,२४१
त्रिंबकजी बलाळ - ४२०,४२१
त्रिंबकजीराजे- ३९५
त्रिंबकभट नीळकंठभट - ४०८
त्रिंबकभट राजगुर - ३९९
थ
थोरात मल्हारी - ४
थोरात नेगोजी - ३
द
दगडे रामाजी हिरजी - २७९
दत्तगिरी गोसावी - २४१
दत्ताजी त्रिमळ - १३७
दत्ताजी सिवदेव - २९७
दसनाम संन्यासी - ८१
दादाजी कोंडदेव - ३,३०२,३६४
दादाजी नरसिंह - २९७,३१६
दाभाडे खंडेराव - ५९,३०१
दामाजी नारायण - ४४६,४४७,४४९
दामोदरभट नारायणभट - ३७२,३७३,३७४,३९९,४०२,४०६,४०७,४०९,४१०,४१२,४१6,४१९
दायकोजी कृष्ण - ३6२
दावलखान - ६
दिलावरखान - ३२८,४३६
दिवाकरभट गोसावी- ३७४
दिवाण बाबूराव - ३१४
दुर्गादास - २५१
देवजी रूपजी - ३८६
देवपूजेसेटिबा - ३२३
देवाजी मबाजी - ५९
देशकुलकर्णी नरसो रामजी - १०७
देशकुलकर्णी रखमाजी कान्हो - ४१८
देशकुलकर्णी रुद्राजीपंत - १० १२
देशपांडे गिरमाजी झुगो - २१४,२२०,२२१,२६२
देशपांडे दादाजी नरसप्रभु - २६६,२६७,२६८,२६९,२७३
देशपांडे नरसप्रभु- २६८
देशपांडे नारोरुद - ५९
देशपांडे बाजीप्रभु - २६३
देशपांडे बापूजी सोनाजी - ५९
देशपांडे भानजीबावा - २७७
देशपांडे मोरो जिवाजी - २४९
देशपांडे रामजी बाजी - २९३
देशपांडे रुद्राजी चंदो - ५८
देशमुख एमाजी - ४१३,४१४,४१७,४१८
देशमुख कानोजी - ३३०
देशमुखपंदाजी -
देशमुख चिंतोपंत- ३२३
देशमुखबाजी सर्जाराव- ३६२
देशमुखबाबाजी - ४१३, ४१४
देशमुख मगाजी - ४१७, ४१८
देशमुख माहादजीबाबर- ५९
देशमुखसई आवदोर - २७७
देशमुख सर्जाराव - २९९,३३९,३४१
देशमुख साबाजी यशवंतराव - २७०
देशमुख सूर्याराव - २६३
देसाई कानोजी - ३३३
देसाई तुलजोजी - ६४
देसाई बापाजी सूर्याजी - १७०
देसाई भिवोजी - ६२
देसाई महादजी - ४६
दौलतगीर - २५३
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
व्यक्तिनाम सूची
---------
(नावापुढील अंक लेखांक दर्शवितो)
ज
जगजीवन नारायण - १९३,२४१
जगदाळे कुमाजी - ५३
जगदाळे जगदेवराव - ६,५३
जगदाळे तानाजी नरसोजी - ६१
जगदाळे नरसोजी - २, ३,६,७
जगदाळे दयाजी - ५३
जगदाळे भगवंतराव - ६१
जगदाळे महादजी - १,२,३,४,१० १२,११,१४,१५,१६,१८,१९,२०,२१,२२,२३,२४
जगदाळे माणकोजी राहूजी - १२
जगदाळे यशवंतराव - ५९
जगदाळे रामोजी - ५३
जगदाळे विठोजी - ५३
जगदाळे सुलतानजी - २,६१
जगदाळे सुभानजी - ५१
जगदाळे हाणगोजी - ६१
जगदेशक राजगर्दल देशमुख - २,३
जगनाथगिरी - २५८
जमेलकर मुकदा- ३२३
जाधव जगोजी - ३१०
जाधवराव जयसिंगराव - १८७, ३१२,३१३
जाधव धनाजी - ३,२४,४७,४८,२८२,३४५,३४७
जाधव रायाजी - ३०२,३१८,३६४
जाधवरुस्तमराव - ५९
जाधव शिवाजी - ३
जाधव सिंधोजी - ३६४
जानू सुर्वा - ३०८
जानसारखान - ३
जानोजीराजे - २८२
जिजाबाई - ३
जिवाजी - २४५
जिवाजी खंडेराव- ३०१
जुलपुकाखान- ३०३
जेधे कान्होजी- २९५,३०२,३२५,३२६,३२८,३३४,३३५,३३८
जेधे खेलोजी- २७९,३०२
जेधे खंडोजी- २९५
जेधे चापजी- ३०२
जेधे चांदजी- ३६४
जेधे देशमुख मंताजी- ३५७,३५८,३६०,३६१
जेधे देशमुख सर्जाराव- २७५,२७६,२८१,२८२,२८३,२८४,२८५,२८६,२९५,३०२,३४१,३४२,३४३,३४४
जेधे नाईकजी- २८३,३०२,३६४
जेधे नागोजी- ३२१
जेधे सर्जाराव- ३४४,३४५,३४६,३४९३५०,३५१,३५२,३५३,३५४,३५९३6४,३७४
जेधे बाजी सर्जाराव- ३४४,३४७,३४८,३५6,३५५
जेधे राखाजी - ३०२
जेधे शिवाजी - २८४,३४३,३6४
जेधे संभाजी- ३०२
जेधे हणमंतराव - २९५
जोगिंद्रगिरी - ७९,८२,८४,९३,१०२,१०४,१०५,१०६,११५,११६,११७,१२१,१२५,१३३,१५८,२३३,२३४,२६१
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
व्यक्तिनाम सूची
---------
(नावापुढील अंक लेखांक दर्शवितो)
घ
घाटे अंबाजीराजे - १०६
घाटगे अंबाजी राजे - ८,९,९५
घाटगे पिराजी - ३१३
घाटगे महादाजी बाजी - २१९
घाटगे साबाजी राजे - १४४, २८२, ३४७
घाटिगे माकोजी - ९
घोरपडेबाजी राजे - २, २६०
घोरपडे अंबाजी राजे - ९७
घोरपडे मुरारजी - १६०
घोरपड खेमाजी - १५१
घोरपडे राणोजी - ३
घोरपडे रायाजी राजे - १००
घोरपडे संताजी - ३,१५,३९,४०,४१,४२,४५,२८२,३४७,३५१
घोरपडे हिंदुराव - ५९,१७१,२०९,३१२,३१३
घोरपडे नरसोजी अंबाजी - ११४
घोलपबाजी - ३४१,३४४
च
चरेगावकर पाटील म्हादजी - ६१
चिटको यशवंत - ३०८
चिटणीस दादासाहेब - ३२३
चिमणाजी बापूजी - २७८
चंदरराव (चंद्रराव मोरे) - २७०
चंद्रोदेस कुलकर्णी - ४१
चिंतामणभट बाळंभट - ३६७, ३७४, ३८८,३९५,३९७,४११
चोंडोजी बलाळ - २७८
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
व्यक्तिनाम सूची
---------
(नावापुढील अंक लेखांक दर्शवितो)
ख
खडकीबापुजी - ३५०
खरे भास्करजी प्रभु - २९९
खान अजम - ३३८
खान अजम लाडीखान - ३
खेलोजीराजे - ६८,६९,७६,३९५
खोपडे आंकोजी - २७९
खोपडे खंडोजी - २८६,३०२,३६४
खोबडे बाळाजी - ३६४
खंडू सिंद - ३०८
खंडेराव बापूजी - ३१४
खंडोजी वाग - २३
खंडोजी तुकोजी निंबाळकर देखमुख - ५१
खंडोबल्लाळ - ३१६, ३१७, ३१८
ग
गंदाधरभट्ट - ५९
गाडवे खेलोजी - २४४
गायकवाड खंडोजी - २९३
गिराजोजी यादव - १,३,४१,४६,५०,१८१
गुजरबालाजी - ३३९
गुसाईजी - २४३
गोजो बापुजी हुदेदार - ४४२
गोदजी मुकोदम - ४१३,४१४
गोपाजी - ३२६
गोपाळ त्रिमळ कुलकर्णी -३७
गोपाळ पंडित - ८
गोपीनाथभट रामेश्वरभट जुनारकर -३८०
गोविंदगिरी - ८१,८३,८४,८५,८६,८७,९३,११३,१२२
गोविंदराऊ - ४२७
गंगाजीपंत - २१५
गंगाधर जोशीमक - ४५१
गाडेकर महादाजी शंकर -२९८
गाडेकर शंकराजी नारायण - २९५
गुंड रंगोजी - १९०
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
व्यक्तिनाम सूची
---------
(नावापुढील अंक लेखांक दर्शवितो)
इ
इब्राहिम आदिलशहा - १६,२२,२६
उ
उपाध्ये दाजीबा - ३२३
ए
एसजी पटेल - ३४
एसजी फर्जंद - ३
एसाजी सुभेदार - ३५६
औ
औरंगजेब - २८२,२८३,२९६,२९७,२९९,३०१,२०३,३४७,३४८,३६४
अं
अंबोजी यादव - ३
अंतो संबाजी - २३३
क
कइलासगिरी - २३३
कर्ण राजा - १४,२४,२४,२८
कदम भिमाजी - ८९
कनकोजी साहता - २४३
कमलनयन गोसावी - ६५,६६,६७,६९,७०,७२,७३,७४,७५,७६,७२
करणगिरी - २३६
करंजकर आमराजी निलकंठ - २७०
कविकलश - १०,११
काकडे त्र्यंबकजी - ३००
काकडे नरसप्रभु - ३२३
काजले यमाजी धाकोजी - ४१८,४१९
कानोजी पिसाळ - २
कासीपंत - ३२३
किलीजखान निजाम लुमुलुक - ३०१
किवळकर पाटील नावजी - ६१
कुमाजी - ६,११
कुलकर्णी अनाजी - ४३०
कुलकर्णी कृष्णाजी बाबाजी - २९६
कुलकर्णी तिमाजीपंत - ६१
कुलकर्णी भानाजीपंत कुमठेकर - ६१
कुलकर्णी विठ्ठल रामाजी - २४३
कुलकर्णी येसाजी बाबाजी - २९६
कुलकर्णी बापूजी रामचंद्र - ३०८
केदारजी नरसोजी - २७३
केदारजी सुखोजी - ४६
केशव त्रिमळ - ३४७
केशवगिरी गोसावी - २३४,२५७
कोकाटा एसाजी - ८९
कोनेर रंगनाथ - १२
कोडे दौलतराव - २७८
कोडे नाईक कानजी - २७८
कंक कृष्णाजी येसजी - ३६५
कंक दत्ताजी - २७४
कंक येसजी - ३६५
कंठगिरी गोसावी - ६२
कृष्णभट बाबदेऊ भट - ३९२,३९३
कृष्णा - २४५,२४६
कृष्णागिरी गोसावी - १६८,१९२,२१०,२२२२२५,२२६,२२७,२३६
कृष्णाजी दादाजी - २९४,२९७,२९९,३२०
कृष्णाजी प्रभु - ३०९,३१६
कृष्णाजी भास्कर - १३४
कृष्णाजी राजे - ७७,३२८,३८७,३९५,४२३
कृष्णाबाई - ३२३
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ३३ ] श्री. ३० जुलै १६७७.
श्री
शिवचरणी तत्पर
त्र्यबकसुत मोरेश्वर
स्वस्ति श्री राज्याभिषेक शक ४ पिंगलनाम संवत्सरे श्रावण शुद्ध एकादशी इदुवासरे क्षत्रियकुलावंतस श्रीराजा शिव छत्रपति याणीं नागोजी भोसले मुद्राधारी कोट उटळूर यासी आज्ञा केली ऐसी जे - स्वामी तुह्मावरी कृपाळू होऊन कोटमजकुरीचा हवाला देऊन सरजामी केली व एक मराठी नाईकवाडीहि देऊन सरजामी केली येणेप्रमाणे बितपशिलः -
खासा तुह्मी नागोजी भोसले
|
कृष्णाजी सुरेवंशी पेशजी चाकर |
१२५ २५ लग-----------------
एकूण असामी ३ तीन रास. यांसी तैनात वराह पा । सालीना होन अडीचशे दो रास. व दर माहे तैनात वराह पा । तीन रास. ई ।। पैवस्तगीपासून वजा वाटा उरवेषी वजा करून बाकी बेरीज माहे दर माहे आदा करीत जाणें. व याखेरीज तुह्मास हुजूर पोता वाटणी पावली वितपशीलः -
खासा हवालदार वाटणी बेरीज |
कृष्णाजी सुरेवंशी सरनोबत यासी |
एकूण वराह कावेरीपाकी पंचवीस रास व फुलम वीस रास पावले असेत बाकी वजा करणें मजुरा असे लेखनसीमा.
मर्यादेय
विराजते
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
व्यक्तिनाम सूची
---------
(नावापुढील अंक लेखांक दर्शवितो)
अ
अकोबा - ४३
अजम आबासिदी अबदूलनवी ३९१
अजम दावलखान - ६
अजम यासीनखान - ३
अजम सलाबतखान - ४०६, ४०७
अजमशाह - ३६४
अजहत देशमुख महादजी गणे - २१४, २१५, २१८
अजहत देशमुख हरी मोरेश्वर - २२०
अनाजी जनार्दन - १६६, १६७, १७२, १७४, १८०, १८१, १९८, २०४, २४२
अण्णाजी दत्तो - ३४०
अफजलखान - ७९, ८७, ३०३, ३३४, ३३५, ३६४
अबदलहुसेन - ६
अबदुलखान - ३
अलीआदिलशहा - ५३
अवधुतराव - २४५
आ
आगा हैदर - ३३२
आगरे बाबाजी - ३२३
आटगावकर गोविंदराव -३३९
आदिलशहा - १५८, १७५, १७७, १७८, १७९ २३२, ३४८
आनाबाई - ३२४
आनाथसिध्द - ३२४
आनंदगिरी गोसावी - १२६, १३१, १३९, १४०, १४५, १४७,१४८,१५०,१५१,१५३,१५५,१५६,१५८,१५९,१६०,१७३,१७४,२२३,२३५,२३७,२३८,२४३२४७,२५१,२५६,२६१,२६२,२६३,२६५
आरवीकर रामेश्वरभट उपाध्ये - ४२३,४२४,४२५
आरसखान - ३
आबरखान - ६
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ३२ ] श्री. ३१ मे १६७५.
मा। अनाम शामजी आवजी हवालदार व कारकून तर्फ जाळगाऊ मालून दानद सु ।। सति सबैन अलफ. सूर्याजी दुंदुसकर, जुमला हसम पावलोक, वस्ती मौजे पालघर तर्फ मजकूर, याच्या चाकराची बाईल किल्ले रायगडास मजुरीस खपावया इमारतीकडे आली होती ऐसियासी तिणे कांहीं बदमल इमारतीस मजुरी करीत असतां केला होता ऐसियासी, नरहरी बाबाजी तर्फदार तर्फ मजकूर यासी हे हकीकत कळलियावरी ते बाइकोपासून सत्तावन घ्यावे ये गोष्टीचे तसवीस लाऊन, सूर्याजी दुंदुसकर याचे घरीं मोकळदार बैसविले की सत्तावन देणें ह्मणून तर्फदार मा। रें तसवीस लाविली आहे ह्मणून हुजूर कळों आलें तरी ज्याचा चाकर तोच येथें चाकराचा धनी आहे जे काय हकीकत असेल ते हुजूर लेहून पाठवणें त्याची विल्हे हुजूर होईल तुह्मीं सूर्याजी दुंदुसकर याचे घरीचे मोकळदार उठवणें, आणि सूर्याजी मजकुरास तेविशी तोशिस न लावणे. हें खत, कागद कुल हकीकत हुजूर लेहून पाठवणं छ १६ रबिलोवल मोर्तब सूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ३१ ] श्रीशंकर प्रसन्न. १८ जानेवारी १६७५.
मशहुरुल हजरत राजश्री जिवाजी विनायक सुबेदार व कारकून सुबे मामले प्रभावळी प्रती राजश्री शिवाजी राजे दडवत सुहुरसन खमस सबैन व अलफ दौलतखान व दरिया सारंग यांसी ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत पेशवे याणीं वराता सुबे मजकुरावरी दिधल्या. त्यास तुह्मीं काहीं पावले नाहीं, ह्मणोन कळों आलें त्यावरून अजब वाटलें की ऐसे नादान थांडे असतील ।।। तुह्मास समजले असेल कीं याला ऐवज कोठे तरी ऐवज खजाना रसद पाठविलिया मजरा होईल ह्मणत असाल तरी पद्यदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली आहे त्याची मदत व्हावी, पाणी फाटी आदिकरून सामान पावावं, या कामास आरमार बेगीनें पावावे, ते नाहीं पद्यदुर्ग हबशी फौजा चौफेर जेर करीत असतील आणि तुह्मी ऐवज न पाववून, आरमार खोळंबून पाडाल । एवढी हरामखोरी तुह्मी कराल आणि रसद पाठवून मजरा करुं ह्मणाल, त्यावरी साहेब रिझतील कीं काय ? हे गोष्ट घडायाची त-ही होय न कळे कीं हबशियानी कांही देऊन आपले तुह्मांला केले असतील । त्याकरितां ऐसी बुद्धी केली असेल । तरी ऐशा चाकरांस ठीकेठीक केले पाहिजेत । ब्राह्मण ह्मणून कोण मुलाहिजा करुं पाहतो ? याउपरि त-ही त्यांला ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंती देविला असे तो देवितील तो खजाना रसद पावलियाहून अधिक जाणून तेणेप्रमाणें आदा करणें कीं ते तुमची फिर्याद न करीत व त्याचे पोटास पावोन आरमार घेऊन पद्यदुर्गाचे मदतीस राहात तें करणे. याउपरि बोभाट आलियाउपरि तुमचा मुलाहिजा करणार नाहीं गनीमाचे चाकर, गनीम जालेस, ऐसें जाणून बरा नतीजा तुह्मास पावेल ताकीद असे रवाना छ २ जिल्काद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४५३
श्री १६७७ आश्विन वद्य ६
आज्ञापत्र राजश्री सदाशिव चिमणाजी ता। मोकदम कसबा चाकण प्रां। जुनर सुहुरसन सीत खमसैन मया व अलफ वो। राजश्री कृष्णभट ब्रह्मे चाकणकर हाली वस्ती मौजे इंदुरी ता। चाकण याणी सुभा पुण्याचे मुकामी एऊन विदित केले की कसबेमजकुरी नाणेक थळ खंडी ९ पैकी खंडी ३ तीन एकूण चावर १ एक आपला पुर्तन इनाम आहे वीस पंचवीस वर्षे भोगवटा नाही यापूर्वी आपणाकडे भोगवटा चालिला आहे इनामपत्रे व चकनामा आपणाजवळ आहे तो मनास आणून आपला इनाम आपले स्वाधिन करावयासि करणे कुरास आज्ञा केली पाहिजे ह्मणौन तरी वेदमूर्तीचा इनाम चाकनाम प्रमाणे चालता करून वेदमूर्तीच्या स्वाधिन करणे भटजीचा आजतागाईत कोण्ही वाहून खादला त्याची तहकीकात मनात आणावी लागते याकरिता तुह्मी कुलकर्णी घेऊन देखत आज्ञापत्र सुभा एणे दिरंग न करणे जाणिजे छ १९ माहे मोहरम