Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

गुहीर - } गौह. (पा. ना. )
गुहें - }

गुळअंबा - गुड (गूळ) - गुडाभ्रकः खा नि

गुळी - गुडिका. खा न

गुळी - गुड (गूळ ) - गुडिका. खा नि

गेंदा - गिंदुक (चेंडू) - गिंदुकः खा नि

गेरूपाणी - गैरिक (गेरू) - गैरिकपानीयं. खा नि

गेव्हंडें - गैधूमवाटं ( गै हें गोचें प्राकृत रूप आहे. गोधूमबद्दल गैधूम. गव्हाचें गांव). मा

गैबीउमर - गायन ( गवई) - गायनिक = गैबी = गैबी औदुंबरकं. खा म

गोगला - गोग्रा. खा न

गोगापुर - गो (गाय) - गोग्रहपुरं. खा इ

गोजोरें - गो (गाय) - गोजापुरं. खा इ

गोठखिंडी }
गोठणें } गोष्टी. (पा.ना.)
गोठी }
गोठें } (पा. ना.)

गोंडखेल - गोंड (लोकनाम) - गोंडखेटं. खा म

गोडरं - गुडर

गोंडवन - (खांडववन पहा).

गोडुंबरें - गौडौदुंबरं ( गोड उंबराच्यावरून ). मा

गोडूर - गौडपुरं = गोडूर, गोंडूर, गोंदूर, अरिष्ट गौडपूर्वेच ( ६-२-१०० )

गोंडेगांव - गोंड ( लोकनाम) गोंडीयग्रामं. खा म

गोताणें - सं. प्रा. गोवत्तन ( गोवर्त्तन). धुळें, कठेवाड. (शि. ता.)

गोताणें - गोत्रवनं. खा म

गोत्रा - गोत्र - गोत्रा. खा म

गोंदगांव - गोविंदग्रामं. खा म

गोदरी - गो ( गाय ). खा इ

गोदास - गोदाकर्ष. खा म

गोदास - गोदा - महाराष्ट्रीय गोदा, गोला. (पा. ना.)

गोदीपुर - गोधि ( घोरपड) - गोधिपुरं. खा इ

गोंदूर - गोविंदपुरं. खा म

गोंदेगांव - गोविंदीयपुरं खा म

गोधी - गोधि ( घोरपड) - गोधिका. खा इ

महारपोरें [ महाकार = महार = ( गाईच्या कातड्याचा धंदा करणारा ). पौर = पोर ] शहरांतील महारपोरें म्हणजे शहरांतील अंत्यज नगरवासी. पौर (पोर) म्हणजे नगरवासी. पुत्रपासून निघालेला पोर शब्द निराळा.

मळई [ मृज्या ] ( मलई पहा )

मळकट [ मल + कट ] ( वळकट पहा )

मळकें [ मलत्कं = मळकें ]

मळभ [ मलाभ्रं (काळसर अभ्र) = मळभ ]

मळवटा [ मलपट्ट: = मळवटा ] कपाळाला मळवटा भरणें म्हणजे बेढब कुंकूं किंवा गंध लावणें. (भा. इ. १८३४)

मळसूत्र [ मूळसूत्र = मळसूत्र ]

माळी १ [ मृज्या ] (मलई पहा)

-२ [ माल: ] (माळ पहा)

मा, माअ [मातृ ] (माता पहा)

माउमिऊं [ मातृमुखः = माउमुउ = माउमिऊं ] भय भित्रेपणा.

माउली १ [ मातृ + ली (स्वार्थक ) = माउली ] (ज्ञा. अ. ९ पृ. ८ )

-२ [ मातुली ] (ऐरणी पहा)

-३ [ मात्रावलि ] (मावलि पहा)

माक (का-की-कें) [ मत्क = माक, त्वत्क = तुक. युष्मत्क = तुमाक ] क प्रत्यय लागून विशेषणें होतात व तीं खानदेश व कोंकण या प्रांतांत योजतात.

माकडहाड [ मर्कट + अस्थि ] (स. मं.)

माकण १ [ मणिका = ( अक्षरविपर्यास ) = माकणी ]

-२ [मणिकिका = माणकी = (व्यत्यास) माकणी = माकण ] माकण म्हणजे मोठी घागर. माकणीचें घोडें = मणिकीयः घोटक:

माका [ मार्कवः = माका ]

माखणें [ भ्रक्षण = मख्खण = माखण = माखणें ] (ग्रंथमाला)

मागवाला [ मार्गपालः = मागवाला ] ( भा. इ. १८३४)

मागसणें [ अग्र. मा + अग्रस्य = मागस. मा + अग्रस्यति = मागसणें ] ( धा. सा. श. )

मागां [ माग्रं ] (मागें पहा)

मागुतीं [ माग्रभूतं = माग्गहूतं = माघौत (ता -ती-तें) = मागुत (ता - ती - तें). मागुत या विशेषणाची सप्तमी मागुतीं ] (भा. इ. १८३६) म. धा. २१

गाळणें - गावंल्गण (ऋषिनाम) - खा म

गिगांव - धृतग्रामं. खा नि

गिधाडघाट - गृध्राढ्यघाटः खा प

गिधाडें - गृध्रवाटं. खा इ

गिरड - गृष्टिका (कासरी ) - गृष्टिकावाटं. खा व

गिरडगांव - गृष्टिका (कासरी). खा व

गिरढें - गिरि (पर्वत ) - गिरिध. खा नि

गिरणा - गीर्वाणा. खा न

गिरणारें - गिरि (पर्वत) - गिरिनालिकां. खा नि

गिरणोली - गिरिणदी. (पा. ना. )

गिरनार - गिरि ( पर्वत ) - गिरिनालिः. खा नि

गिरनार - गिरिनगरं - महाराष्ट्रीय - गिरिनगर. (पा. ना.)

गिलाणें - गिरि ( पर्वत ) - गिरिवनं. खा नि

गुगुळवाडें - गुग्गुल. खा व

गुजरखेडें - गुर्जर (लोकनाम). खा म

गुजरदरी - }
गुजरपुर - } गुर्जर ( लोकनाम ). खा म
गुजरवाडी - }

गुजराथ - गुह्यराष्ट्र = गुज्जराठ किंवा गुजराथ.
गुह्यराष्ट्र म्हणजे गुह्यांचें राष्ट्र. गुजराथ हा शब्द पंजाबतील एका प्रांताला व कोठेवाडानजीकच्या दक्षिणेकडील समुद्रकिनार्‍यावरील प्रदेशाला लावतात. कारण ह्या दोन्ही प्रदेशांत गुह्य लोकांनीं वसाहत व अमलबजावणी केली. (भा. इ. १८३५)

गुंजवणी - गुंजापणीं = गुंजवणी (नदविशेष).

गुंजारी - गुंजागारिका. खा व

गुंजाळी - गुंजा. खा व

गुढघीघाट - घुटिकाघ्न घाटः खा प

गुढें - घोटक (घोडा) - घोटकं. खा इ

गुंदुणें - गुंद्रवनं. खा व

गुहाघर - }
गुहिणी - } गौह. (पा. ना.)
गुही - }

गुहीजामुनपाडा - गुह (राक्षसनाम) - गुहिकायामुनपटक: खा म

मरमारु [ मर्मारुक ] ( धातुकोश-मरमर पहा )

मरी [ मृति स्ते भूयात् = मरीं तुझी होवो. मृती = मरी ]

मरुळी [ मरुपल्ली = मरुळी ] (भा. इ. १८३६)

मर्तिक [ मार्तक्यं ( मृतक म्हणजे प्रेत, त्यासंबंधी क्रिया) = मर्तिक ]

मर्‍या [ मर्यक a little man = मर्‍या ] मर्‍या ! कोठें जळला होतास ?

मर्वा [ मरुबक = मरुअअ = मर्वा ] (भा. इ. १८३४)

मलई [ मृज्या washings, purifications = मलई, मळई, मळी ] मलई म्हणजे दुधावरची साय. मळई म्हणजे लोणी, साखर, उसाचा रस अति तापवला असतां वर साचतें दाट धुवण तें. मळईचा च अपभ्रंश मळी.

मलखांब [मल्स्तंभ = मलखांब ] (भा. इ. १८३२)

मलमल [ मलमल्लकं (आच्छादनं) = मलमल (वस्त्रविशेष)]

मवागी [ मृद्वगता = मवागी ]

मवाळ [ मृदुल = मउल=मवळ = मवाळ ] (ग्रंथमाला)

मवाळी [ मृदुलता = मवाळी ]

मस [ ( पु. ) मसिः = मस (पु.) ] मस म्हणजे अंगावरील काळा डाग.

मसण [ मृषाज्ञान ignorance, false knowledge = मसाण = मसण ] मसण तुझें your ignorance असा प्रयोग वडीलधार्‍या स्त्रिया मुलामुलीसंबंधानें करतात.

मसणा, मसण्या [ अमुष्यायण: (अमक्याचा पुत्र) = (अलोप) मसणा, मसण्या ] मसण्यानें अमुक केलें न तमुक केलें.

मस्करी [ मस्करिन् ( यति) = सन्यासी ] मस्करी करणें म्हणजे असंन्यस्त माणसाला सन्याशासारखें समजणें, करणें. (ग्रंथमाला)

मस्त [ समस्त ] सर्व, पुष्कळ. ( समदें पहा )

महागणें [ मधि कैतवे. मंघनं = महगणें = महागणें ] तो आतांशीं महागला आहे म्ह० लुच्चेगिरीनें दिसत नाहींसा झाला आहे. ( धा. सा. श. )

महांगिरी [ मंगिनी ( तारू) = महांगिनी = महांगिरी ] एका प्रकारच्या तारवांना महांगिर्‍या म्हणतात.

महात [ महामात्य: = माहात, महात, माहूत ] हा शब्द पंचतंत्र प्रथमतंत्र यांत आला आहे.

महामूर [ महामूल्य = महामूर = म्हामूर ] पुष्कळः किंमतीचें, पुष्कळ.

मण [ मनह् ( Babylonion weight of ४० lds. avoirdupois) ] (भा. इ. १८३२)

मणका [ मणिकक = मणका ] (स. मं. )

मणगट [ मणि + गट = मणगट, मनगट ] (स. मं.)

मणे [ मणे विमर्शे प्राकृते. मन्ये = मणे = म्हणे ] तो मणे ( अगर म्हणे) पळाला. (भा. इ. १८३२)

मंतर फुकणें [ मंत्र + स्पृक् ]

मत्कुण [ मत्कृमि = मृत्कुण = मत्कुण ] (भा. इ. १८३२)

मत्ता [ ( मात्रा ) मत्ता = मत्ता ] मालमत्ता ह्या शब्दांत माल हा फारसी व मत्ता हा प्राकृत शब्द आहे.

मंत्र [ मंत्रस्पृक् = मंतर् फकणें ] कानांत मंतर् फुकणें = कर्णे मंत्रस्पृक्. मंत्र म्हणून कानाला स्पर्श करणें.

मदत [ मद् ४ मदे = मदत ( अफू) ] ( धा. सा. श. )

मदारीचा [ मदारीय = मदारीचा ( हत्ती). मदार म्हणजे सुवास ] मदारीचा हत्ती म्हणजे ज्याचा अंगाचा सुगंध सुटतो तो हत्ती.

मधचें [ मध्यस्थं ] (कोठचें पहा)

मनकरणी [ मणिकर्णिका = मनकरणी ] एक प्रकारचें भांडें.

मनाई [ मन्, to stop स्तंभे ] मनाई म्हणजे नाकारणे, थांबवणें.

मनोरथ [ मनश्चासौ रथश्च मनोरथः । मन एव रथः । मनरूपी रथ ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ४ )

मनौरा [ मनस्कार = मनोआरा = मनौरा, चित्ताभोगो मनस्कारः । ( अमर-प्रथम कांड-धी वर्गः - २ ) ] पुनः पुनः मनसि करणं मनस्कार: चर्चा विचारणा । (ज्ञा. अ. ९ पृ. ४)

मंमं [( अम् to eat ) अमं = मंमं (द्विरुक्ति, अलोप )] मंमं करणें म्हणजे गुरगुटा भात लहान अर्भकांनीं खाणें.

मरकी १ [ मरको मारिरुत्पातः (त्रिकांडशेष ) = मरकी, मारि ] ( ग्रंथमाला)

-२ [ (पु.) मरक (रोग) = (स्त्री ) मरकी ] ( भा. इ. १८३३)

मरगई [ मृतगतिः = मरगई ] मी अगदीं मरगईला आलों.

मरगळ [ मृतकळा = मरअगळ = मरगळ ] (भा. इ. १८३६ )

मरतुकडें [ मृतकिष्टं = मरतुकडें. काष्टकिष्टं = काटुकड़ें ] डें हा प्रत्यय इष्ट पासून आला आहे व तमभावदर्शक आहे.

गर्वड - गर्वाट (पहारेकरी ) - गर्वाटकं. खा म

गलंगी - गोलंका (लाख धान्य ) - गोलंका. खा व

गवणाल - ग्रामणी. (पा. ना.)

गवताळा ऊर्फ अंबाघाट - गवत्तपल्ली घाटः खाः प

गवळियें - गवल (रेडा ) - गवलीयं. खा इ

गवळें - गवल (रेडा) - गवलकं. ३ खा इ

गवाण - ग्रामणी. (पा. ना.)

गवाणें - ग्रामणी. (पा. ना.)

गव्हाण - गवादनं } ( कुरण ). खा व
गवादनी }

गव्हरडें - गव्हर. (पा. ना. )

गहुंजें - गोधूमपद्रं (गहूं बहुत होत यावरून). मा

गहुलें - गोधूमपल्लं. खा व

गहूखेड़ें - गोधूमखेटं. खा व

गळती - गलन्तिका. खा न

गळवाडें - गल (लव्हाळा) - गलवाटकं. ३ खा व

गाटीद - ग्रंथी (गंठोना) - ग्रंथिपद्रं. खा व

गांड - गंडिका ( नदी विशेष). खा नि

गांड - गंदिका - महाराष्ट्रीय गंदिका, गंडिका. (पा. ना.)

गांडगापूर - गंडकपुरं (गंडकग्राम = मोठें गांव) = गांडगापूर.

गांडापूर - गंदिका - महाराष्ट्रीय गंदिका, गंडिका. (पा. ना.)

गाडेगांव - गाधि (ऋषिनाम) - गाधिग्रामं. २ खा म

गाढउतार - गाध (उथळ) - गाध उत्तार: खा नि

गाढोदें - गाधि (ऋषिनाम ) - गाधिपद्रं. खा म

गातें - गर्त. (पा. ना. )

गातें - गर्ता - गर्तकं. ३ खा नि

गाधली - गाधि (ऋषिनाम) - गाधिपल्लं. खा म

गांधारपोळें - गंधार. ( पा. ना.)

गांधारें - गंधार. (पा. ना.)

गामडी - ग्रामटिका (भिकारगांव). खा नि

गायदें - गो ( गाय ) गोपद्रं. खा इ

गारखेडें - गार्ग्य (ऋषिनाम) - गार्ग्यखेटं. ५ खा म

गोरेगांव - गार्ग्य (ऋषिनाम) - गार्ग्यग्रामं. खा म.

गालापुर - गालव (ऋषिनाम) - गालवपुरं. खा म

गावराई - गव्हर. (पा. ना.)

गाळण - गावंल्गण (ऋषिनाम) -  गावल्गणं.२ खा म

मउत [ मुक्ति ] (मौत पहा)

मक [ (सर्वादिगण ) मक् = मग्, मक् ( निपात ) ] ( भा. इ. १८३३)

मखर [मखगृह = मखघर = मखअर=मखार = मखर ] मख म्हणजे उत्सव. मखर म्हणजे उत्सवाची जागा. (भा. इ. १८३३)

मख्खी [ मक्षा (गुप्तदोष, गुह्य ) = मख्खी ]

मग् [ ( सर्वादिगण ) मक् = मग् (निपात ) ] (मक पहा )

मग १ [ माङ् ] ( ज्ञा. अ. ९ पृ. १ )

-२ [ (सं.) मार्गतः = (प्रा.) मग्गओ = मग्ग = मग ( क्रियाविशेषण ) ] (ग्रंथमाला)

-३ [ किमंग ! ] ( मंग पहा)

मंग [ किमंग ! = ( किलोप) मंग, मग ] मेला, मग त्याचें काय घ्यावें = मृत: चेत्, किमंग त्यस्य ग्राह्यं ?

मचमच १ [ मच् १ कथने, कल्कने. मचामचा = मचमच ] खाणें थोडें आणि मचमच फार म्हणजे बोलणें फार. ( धा. सा. श. )

-२ [ मर्च शब्दे. मर्चा = मचमच (द्विरुक्ति ) ] ( धा. सा. श. )

मचमचीत [ मृष सेचने. (द्विरुक्ती) मृषन्मृषत् = मचमचीत ] मचमचीत म्हणजे पाण्यानें बेचव झालेला पदार्थ. ( धा. सा. श. )

मच्छर १ [ मश (मळ ) हर = मच्छर ]

-२ [ मक्षितर = मच्छिअर = मच्छिरुं = मछरुं = मच्छर ( मच्छरदानी ) ] ( रूं पहा)

-३ [ मत्स्यतर = मछअर = मच्छरुं = मच्छर (मांस मच्छर) ] ( रूं पहा)

मज [मम = मज्झ = मज ] (माझ पहा)

मज्जा [ मज्जा = मज्जा (सं.) ] ( स. मं. )

माझ [ मदीय झा-झी-झें. मम = मज्झ = मज हें तिन्ही लिंगीं सारखे. मह्य = मज्झ = माझ. एका कालीं सं. षष्टी मह्म अशी होती (प्रांतिक किंवा पूर्व वैदिक) ] (ज्ञा. अ. ९ पृ.२)

मटकन् १ [ मट् अवसादने (सौत्रधातु) + अकच् = मटकन्, मट्ट, मट्टा ] ( धातुकोश-मटक १ पहा)

मटकन् २, मटदिनि [ चटकर पहा ]

मटकळ [ मृतकल्प = मढकळ = मटकळ ]

मटकी १ [ मकुष्टिका = मकुटी = मटुकी = मटकी. कटयो: विपर्यासः ]

-२ [ मुकुष्टिका = मुकुटी = मुटुकी = मटकी ( धान्य ) ].

मट्ट [ मट् १ अवसादने ] ( मटकन् १ पहा )

मट्टा [ मट् अवसादने + अकच् ] ( धातुकोश-मटक १ पहा)

मठ्ठ १ [ मठ् to dwell. मठ: = मठ्ठ ( स्थिर ) ]

-२ [ मृष्ठ = मठ्ठ. मृष्टक = मठ्ठअ = मठ्ठा ] ( ग्रंथमाला)

मठ्ठा १ [ मृष्टक ] ( मठ्ठ २ पहा )

-२ [ मंथः = मठ्ठ ]

-३ [ मस्तु ( दधिभवो मंडः ) = मठ्ठा ]

मडके [ मृदघटः = मडकें ]

मडगुलें [ मृदघट = मडगुलें ] मडगुलें म्हणजे मातीचें गाडगें.

मंडोदरी [ मंडूकतरी (अश्वतरीप्रमाणें) = मंडोदरी ] small undeveloped female frog.

मढें [ मृत = मड. मृतक = मढअ. मडचें अनुनासिक रुप मडँ. मडेंचें कठोर मढं. मढं चें वर्तमान मराठी मढें ] ( स. मं. )

भोभुकणें [ बोबुक्क् Red = भोभुकणें ] to bark incessently.

भोला १ [ भौरः ] ( धातुकोश-भुल १ पहा)

-२ [ भ्रमिरः = भोला ] शिवाचें नांव. (भोळा पहा)

भोंवडणें [ भ्रम् ४ भ्रमणे. भ्रमंति या नामापासून हें मराठीं क्रियापद निघालें आहे. भ्रमंति = भवंडी = भोंड, भावंड ] नामाला णें लावून मराठींत क्रियापदें होतात. उ०-बदलणें (फारसी बद्दल) ( धा. सा. श.)

भोंवता [ भ्रमतः = भंवता, भोंवता, भोंवताली. सभ्रमतः = सभंवता, सभोंवता, सभोंवताली ] (ग्रंथमाला)

भोंवताली [ भ्रमतः ] (भोंवता पहा)

भोवरा [ अभिह्वरः ] (भवरा पहा)

भोंवरा [ भ्रमरक = भँवरअ = भोंवरा ] (ग्रंथमाला)

भोंवरी [ भामरिका = भोंवरी ] रहाटाचा दांडा* ज्यांत फिरतो ती जागा.

भोंवर्‍या [ भ्रम् ४ भ्रमणे. भ्रमर्यः = भोंवर्‍या. भ्रमरी = मधमाशी ] भोंवर्‍या म्ह० मधमाशा. ( धा. सा. श. )

भोंविन्नली [ भ्रम् णिच् निष्ठा भ्रमित + ल = भोंविन्नल (ला-ली-लें ) ( फिरली ) माडगांवकर ६-७६ ] भोविन्नणें असे क्रियापद धातू नाहीं. माडगांवकर व गोडबोले यांनीं निष्ठा अशा फार धातू कल्पिले आहेत.
उ०- जैसी ते शुकाचेनि आंगभरें । नळिका भोविन्नली येरी मोहरे । 
तरी तेणें उडावें परि न पुरे । मनशंका ॥ ६-७६ ज्ञानदेवी 

भोसड १ [ भासत् कटिदेशः उपचारात् मत्संबंधिनि पायौ ।
भसत् = भोसड. अचा ओ ] भसत् म्हणजे अपानद्वारं. भोसडीचा म्हणजे अपानद्वारचा, अपानद्वारानें जन्मलेला. भसत हा शब्द ऋग्वेदांत आढळतो. (भा. इ. १८३६ )

-२ [ भसद् ( पश्चाद् भाग, गुद, योनि ) = भोसड. अ = ओ ] क्रियापद भोसडणें म्हणजे योनीवरून शिव्या देणें. (भा. इ. १८३७)

भोसडणें [भर्त्स् १० भर्त्सने. भर्त्स = भअसड = भोसड ] भोसडणें म्हणजे भर्त्सना करणें. ( धा. सा. श. ) भोसडा [ व्युच्चरक ] ( बोचरा २ पहा)

भोसडिच्चा [ व्युच्चर्यः ] ,,

भोसल [ भोज + ल भोजल = भोसल ( ला-ली-लें ) ] भोज हा शब्द अशोकाच्या शिलालेखांत आला आहे. ( भा. इ. १८३२)

भोळा १ [ भौर: ] ( धातुकोश-भुल १ पहा)

-२ [ भ्रम् to be perplexed : भ्रमिरः भ्रमिलः = भोळ ( ळा - ळी ळें ) ] Perplexed, confounded. भ्रमिर: = भोला ( शिवाचें नांव )

भोळें [ बहुलं = भोळें ] बहुल म्हणजे वानवा, शंका. भोळें म्हणजे साशंक, अनिश्चित.

भ्या [ भिया fear = भ्या (Vulgar)) fear.

भ्याड १ [ भयद्रुतः = भ्याडुआ = भ्याड ] भयानें पळणारा. द्रुतंद्रुतं = दुडदुड. द्रु १ गतौ. (धा. सा. श.)

-२ [ भेल: प्लवे भीलुकेच निर्बुद्धि मुनिभेदयोः (विश्वकोश ). भेल = भेड = भ्याड ] (भा. इ. १८३३)

भ्रांतिवट [ भ्रांतिवृत्ति - भ्रांतिवट ]

खोडदें - क्षुद्रा (माशी) - क्षौद्रपद्र. खा इ

खोडसगांव - क्षुद्रा (माशी) - क्षौद्रजग्रामं. खा इ
म. धा- ३७

खोरदर - कुहरदरः खा नि 

खोरी - कुहर-कुहरिका. खा नि

खोलघर - कुहरगृहं. खा नि 

खोलज - कुहरपद्रं. खा नि 

खोलविहीर - कुहरविवरं. खा नि

 

गंगाछल - गंगास्थल. खा म

गंगापुर - गंगा. २ खा म

गंगापुरघाट - गांवावरून. खा प

गंगापुरी - गंगा. ५ खा म

गुंगापूर - गंगा. (पा. ना.)

गंगास्थळ - गंगा. (पा. ना.)

गजवडी - गया-महाराष्ट्रीय गजा. (पा. ना. )

गजापूर - गया-महाराष्ट्रीय गजा. (पा. ना. )

गड - गड ( किल्ला ) - गडः खा नि

गडखांब - गड (किल्ल) गडस्कंभः खा नि

गडगांव - गड ( किल्ल ). खा नि

गडमडकामल - गड (किल्ल). खा नि

गंडेवाडी - गंदिका - महाराष्ट्रीय गोंदिका, गंडिका. (पा. ना.)

गणपूर - गण (शिवदूत) - गणपुरं. २ खा म

गणेशघाट - गणेशघाट: खा प

गणेशपुर - गणेश. २ खा म

गणोर - गण (शिवदूत). खा म

गणोरें - गण ( शिवदूत ). खा म

गतखळ - गतखरा. खा न

गतांबें - गर्ता - गर्ताबिकं. खा नि

गतूड - गर्तावाटं. खा नि

गतूड - गर्त. (पा. ना.)

गंधार - गंधर्व. (ब्यक्तिनामकोश - गांधारी पहा )

गंभीरवाडी - गांभीर - महाराष्ट्रीय गंभीर. (पा. ना.)

गयाळपुर - गवल (रेडा) - गवळपुरं. खा इ

गरुत् - गरुत्. खा नि

गर्ताड - गर्तावाटं. खा नि

गर्ताड - गर्त. ( पा. ना.)

भोभुकणें [ बोबुक्क् Red = भोभुकणें ] to bark incessently.

भोला १ [ भौरः ] ( धातुकोश-भुल १ पहा)

-२ [ भ्रमिरः = भोला ] शिवाचें नांव. (भोळा पहा)

भोंवडणें [ भ्रम् ४ भ्रमणे. भ्रमंति या नामापासून हें मराठीं क्रियापद निघालें आहे. भ्रमंति = भवंडी = भोंड, भावंड ] नामाला णें लावून मराठींत क्रियापदें होतात. उ०-बदलणें (फारसी बद्दल) ( धा. सा. श.)

भोंवता [ भ्रमतः = भंवता, भोंवता, भोंवताली. सभ्रमतः = सभंवता, सभोंवता, सभोंवताली ] (ग्रंथमाला)

भोंवताली [ भ्रमतः ] (भोंवता पहा)

भोवरा [ अभिह्वरः ] (भवरा पहा)

भोंवरा [ भ्रमरक = भँवरअ = भोंवरा ] (ग्रंथमाला)

भोंवरी [ भामरिका = भोंवरी ] रहाटाचा दांडा* ज्यांत फिरतो ती जागा.

भोंवर्‍या [ भ्रम् ४ भ्रमणे. भ्रमर्यः = भोंवर्‍या. भ्रमरी = मधमाशी ] भोंवर्‍या म्ह० मधमाशा. ( धा. सा. श. )

भोंविन्नली [ भ्रम् णिच् निष्ठा भ्रमित + ल = भोंविन्नल (ला-ली-लें ) ( फिरली ) माडगांवकर ६-७६ ] भोविन्नणें असे क्रियापद धातू नाहीं. माडगांवकर व गोडबोले यांनीं निष्ठा अशा फार धातू कल्पिले आहेत.
उ०- जैसी ते शुकाचेनि आंगभरें । नळिका भोविन्नली येरी मोहरे । 
तरी तेणें उडावें परि न पुरे । मनशंका ॥ ६-७६ ज्ञानदेवी 

भोसड १ [ भासत् कटिदेशः उपचारात् मत्संबंधिनि पायौ ।
भसत् = भोसड. अचा ओ ] भसत् म्हणजे अपानद्वारं. भोसडीचा म्हणजे अपानद्वारचा, अपानद्वारानें जन्मलेला. भसत हा शब्द ऋग्वेदांत आढळतो. (भा. इ. १८३६ )

-२ [ भसद् ( पश्चाद् भाग, गुद, योनि ) = भोसड. अ = ओ ] क्रियापद भोसडणें म्हणजे योनीवरून शिव्या देणें. (भा. इ. १८३७)

भोसडणें [भर्त्स् १० भर्त्सने. भर्त्स = भअसड = भोसड ] भोसडणें म्हणजे भर्त्सना करणें. ( धा. सा. श. ) भोसडा [ व्युच्चरक ] ( बोचरा २ पहा)

भोसडिच्चा [ व्युच्चर्यः ] ,,

भोसल [ भोज + ल भोजल = भोसल ( ला-ली-लें ) ] भोज हा शब्द अशोकाच्या शिलालेखांत आला आहे. ( भा. इ. १८३२)

भोळा १ [ भौर: ] ( धातुकोश-भुल १ पहा)

-२ [ भ्रम् to be perplexed : भ्रमिरः भ्रमिलः = भोळ ( ळा - ळी ळें ) ] Perplexed, confounded. भ्रमिर: = भोला ( शिवाचें नांव )

भोळें [ बहुलं = भोळें ] बहुल म्हणजे वानवा, शंका. भोळें म्हणजे साशंक, अनिश्चित.

भ्या [ भिया fear = भ्या (Vulgar)) fear.

भ्याड १ [ भयद्रुतः = भ्याडुआ = भ्याड ] भयानें पळणारा. द्रुतंद्रुतं = दुडदुड. द्रु १ गतौ. (धा. सा. श.)

-२ [ भेल: प्लवे भीलुकेच निर्बुद्धि मुनिभेदयोः (विश्वकोश ). भेल = भेड = भ्याड ] (भा. इ. १८३३)

भ्रांतिवट [ भ्रांतिवृत्ति - भ्रांतिवट ]