Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
फ्रेंच पाडले व किल्ला घेतला. किल्ल्यांत बरीच अन्नसामुग्री व इतर दारुगोळा होता तो त्यांस मिळाला, तसेच त्यांनीं बरेच लोक जखमी केले व बरेच कैदी सांपडले. फ्रेंचांचा सरदार जनरल डोंविअर हा हातीं सांपडला व त्याबरोबर बरेच प्रेंच लोक कैद झाले. सियासमलचा किल्ला पडल्याची बातमी कळतांत फ्रेंचांची फार गाळण झाली व लागलीच किल्ला व त्याचे भोंवतालचा मुलूख तसाच टाकून देऊन त्यांनीं पळून जाण्याचा विचार केला. जर्मन बादशहा व प्रशिआच्या राजांनीं ह्या सोडून गेलेल्या किल्ल्यावर आपली छावणी करून तिस-या तारखेला फ्रेंचांचा पाठलाग केला, ह्यावेळीं ५०० लोक मारले, बरेच जखमी व कैद केलै व रणांगणावरून दोन निशाणें व २३ तोफा व बरींच काडतुसें, गोळ्या व अवतंर लढाईचें सामान आणिलें. तसेंच दोन जंगी तोफा व बरींच काडतुसें, गोळ्या व अवंतर लढाईचें सामान त्यांना मिळाले. नंतर मेन्झ् नदीवर त्यांनीं तळ दिला. विजयी सैन्याच्या रिसाल्यानें, पलालेल्या फ्रेंच सैन्यांतले २००० लोक कैद केले, व त्यांचे तोफखानें व सर्व प्रकारची सामुग्री ह्यांच्या हातीं सांपडली. ४ तारखेला ह्या फौजेच्या तोंडावरची टोळी मेन्झ् नदी ओलांडून तंकदर पावेतों ह्या घाबरलेल्या सैन्याचा पाठलाग करीत गेली. तेथें पोहोंचल्यावर फार भयंकर रण माळलें. परंतु राजपुत्र चार्लसचा रिसाला आला नसल्यानें व रत्रहीं। अंधाराची असल्याकारणानें त्यानें तेथेच मुकाम केला. ५ वीला त्यानें कुच केला. तेव्हा त्याला असें दिसून आलें कीं प्रेंच लोक ती जागा सोडून पळून गेले होते, येथेंही त्यांस बराच लढाऊ सरंजाम, व बॅटरी व खजीना मिळाला. तेथें असलेल्या तीन पलटणांचा कांहीं निवडक लोकांनिशी पाठलाग करून यक तोफ व येक निशाण हस्तगत केलें. सेनापति गेलिंगट व एकत्र सैन्याचा सेनापती असे दोघे पुढें पाठलाग करीत जाऊन पेंचांपैकीं बरेच जाया व जखमी करून पुष्कळशी लूट घेऊन आले. ह्या तिन्ही तुकड्या जेव्हां पुन्हां एकत्र जमल्या तेव्हां रोझामंड शहरांत दबा धरून बसलेले फ्रेंच लोक घाबरून तें शहर शत्रूच्या हांतांत सोडून पळून गेले. तेथींल सरदार लोक ह्या विजयी राजाचीच प्रजा असल्यानें त्यांच्या जमामुळें त्यांस फार आनंद झाला; व मध्यंतरी कालानुरोधानें जरी त्यांजवर बंडखोरांनीं आपली सत्ता बसविली होती, तरी ते पळाल्याचें वर्तमान समजल्यापासून प्रत्यहीं सकाळीं ते शहराबाहेर येऊन ह्या विजयी राजांचें अभिनंदन करून व ईश्वराची प्रार्थना करीत असत व कोठेंहीं फ्रेंचांचीं गांठ पडली कीं त्यांस मार देत असत. तारीख ६ मार्चपासन ७ मार्च पावेतों जेथें फ्रेंच लोक कैद करून ठेविले होते तेथून त्यां सर्वांस एक जागीं आणण्यांत आले. त्यांतच जनरल डोंबिअर हा होता कारण तोही कैद केलेल्या लोकांपैकींच येक होता. इंग्रजांच्या दुस -या राजपुत्राला ७००० लोकांचें आधिपत्य मिळाल्यावर डच लोकांच्या मदतीकारितां तो निघाला व वर सांगितलेल्या जागांनां शह दिला. फ्रेंच बंडखोरांच्या कबजांत त्यांचा राजा कैद केलेला होता. त्याच्या लहान मुलाला फ्रान्सचा राजा नेमिलें व युवराजाची व प्रतिनिधीची जागा त्याच राजाच्या वडील भावाला दिली. तसेंच त्याच्याच आणखी एका भावाला मुख्य प्रधान व सरलष्कर नेमिलें. हे दोघे बंधु एकंदर सर्व राजचिन्हांसहित त्यांचे मदतीसाठीं आलेल्या राजास येऊन मिळाले. फ्रान्स देशांतील रोवेन नामक शहरांत ५०००० कामकरी लोक होते, त्यांना बंडखोरांनीं फार छळलें होतें. ह्या लोकांनीं आपली संधि आली आहे असें पाहून जागजागीं जुटी केल्या व बंडखोर सांपडल्याबरोबर त्यांना मार देण्याचा सपाटा चालविला. दुस-या जागींसुद्धां असाच प्रकार चालूं झाला. जणूं काय त्या वेळीं फ्रेंच लोकांत दोन फळ्याच झाल्या होत्या असें दिसूं लागलें. बाकीचे लढाऊ जहाजें व लढाऊ शिपाई तयार करण्याच्या उद्योगाला लागले. पांचवे तारखेस इंग्लंडच्या राजाला इस्तंबोलच्या सुलतानाकडून बातमी लागली कीं, फ्रेंचांनां शासन करण्याकरितां इंग्रज ओकोडेल याचबरोबर ७० पासून १०० तोफा पाठविल्या जात आहेत. १६ तारखेला इंग्लंडच्या राजाकडे तुर्कस्थानच्या सुलतानाकडून निरोप आला की २५ मोटीं लढाऊ जहाजें तयार करून आपले सरदाराबरोबर फ्रान्स देशांत लवकरच पाठविली जाणार आहेत, कील नांवाचे शहर तेथील लोकांवर जुलुम करून फ्रेंच लोकांनीं गेल्यावर्षीं घेतलें होतें व तेथील लोकांपासून जबरीनें बंडवाल्याशीं प्रामाणिक पणानें वागण्याबद्दल शपथा घेतल्या होत्या. परंतु ता० ७ व ८ रोजीं तेथील सर्व लोक एकदम “ जर्मन बादशहा दीर्घायु होवो, फ्रेंचांचा त्याचे हातून पाडाव होवो” असा घोष करीत त्यांनीं फ्रेंचांवर हल्ला केला व काठ्या आणि कु-हाडीं यांनीं त्यांस बराच मार देऊन बाहेर हांकून लाविलें फ्रेंचांना त्यापुढें टिकाव धरतां येईना; आणि ह्मणून आपलीं निशाणें वगैरे तशींच टाकून देऊन त्यांनीं पळ काढला. अशीच स्थिती कोलसबाद येथें झाली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
सदर तिन्हीं अखबारांचा अनुक्रमें मराठींत अनुवाद. * (१) युरोपांत प्रेंचांबरोबर झालेल्या लढाईच्या हकीगतींतील एका उता-याचा तरजुमा.
ई. स १७९३ च्या मार्च महिन्याच्या पहिले तारखेस ह्मणजे हिजरी सन १२०७ च्या रजबरच्या १७ वीला जर्मनीचा बादशहा मसाम अलअन हून व प्रशिआचा राजा यांनीं आपल्या सैन्याच्या तीन टोळ्यां करून, नरुर नांवाची नदी रातोरात ओलांडून, तोफखाने व खंदक यांनीं सुरक्षीत जागा घेऊन बसलेल्या फ्रेंच लोकावर तीन बाजूंनीं हल्ला केला. फ्रेंच सैन्याचा त्या हल्यामुळें टिकाव लागेना व त्यामुळें ते पळून गेले. बारा मोठ्या तोफा, तेरा पाटरी व लष्करी खजीना इतकी लूट त्यास मिळाली. १२०० फ्रेंच लोक जाया व जखमी झाले आणि ६०० कैदी हातास आले. जर्मनांपैकीं १० मेले व ४ जखमी झाले. प्रशिअनांची संख्याही तितकीच होती. त्याच दिवशीं सुमारें तीन प्रहरचे सुमारास चार्लस नांवाच्या इंग्रज राजपुत्रानें तोंडावरील टोळीवरोबर घेऊन, लढाईला तयार असलेल्या कांहीं प्रेच तोफ खान्यावर हल्ला करून ९ तोफा हस्तगत केल्या. कांहीं पेंच लोक मारले गेले. ४०० कैद केले गेले व बरेच जखमी झाले. त्याच महिन्याच्या दुसरे तारखेस हें विजयी सैन्य व बादशहाचें सैन्यांनीं मिळून सियासभेलच्या किल्यापावेतों फ्रेंचांचा पाठलांग केला. हा किल्ला फार मोठा व मजबुत आहे व तेथें फ्रेंचांचे ६००० लढाऊ लष्कर आहे. त्याजवर त्यांनीं हल्ला करून ७००
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ९५ १५७७ आषाढ वद्य २
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। हुदेदारानी व मोकदमानी मौजे वोझरडे तनखो बिन राऊह सु॥ खमस बिदानंद की हर्ची जमीना चावर नीम ॥ दर सवाद मौजे मजा बा। इनाम नारायणभट बिन गोपीनाथभट चित्राउ सो। कसबे मजा। यासी बा। खु॥ रा। छ ५ रमजान दिल्हे असे जमीन दो। माहासूल वा नखतयाती वा बाजे बाब कुलबाब दिल्हे असे दुंबाला कीजे तालीक लेहून घेऊन असल परतोन दीजे मो। तेरीख १५ माहे रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
* हव अल गफूर अकरसे अ अला.
शिशुभे झील हज्जे अलहराम सन १२०७ हिजरी.
किल अझीन हकीकते मिनाकशे इंग्रीझ व फरासीस दर विलायत व दरींजा व इरादये इंग्रीझ व एंत्तेझाए किल्लये व लेचडी व गिरफत वगीरे जहाझात बइझ्झे अर्झदर आवरदे बुद. दरीन विला किश्ती अझ विलायत दर अर्झ चहलो यज रूझ व चिनापट्टन आमदे खतूतीके आवरदे बुद रसानीद खावये कलकत्ता गरदीद. चुन हुकमे विलायत दर मुहासरये किल्ल्ये पैलछडी व तसखीरे आन रसीद अहालीये चिनापट्टन पंजहजार बार व सेहझार सिलेदार व अझराबे अतबाब व सुर्ब व वारूत व आझूके व गयरहु व कडालूर व देवपट्टन के अझ अमकनये कदीमये इशानअस्त रवानेफरदंद व दीगर सामाने हर्ब व मुहासरेह अनकरीब इरसाल मीदारंद. इरादे अस्तके अफवाज व आलाते मुहारवे व मुहासरे दरान मकान मुजतमे व मुहय्यासारने व हय्याते मजमूई अझीजा वरसे मकसद बायद शिताफत. व हम चुनानदर अंदक फुरसत मुतवज्जये मुहासरे खाहद शुद व अझ विलाये फरासिस बा मालके वेलचडी नवतई रसीदके मुत आकबे हिजदे जहाझ मशहून व मुमलव अझ मर्दुमाने जंग व सुर्वो बारूत व खजाने व बेलचडी रवाने नमूदे अम्मा बसवबे इरारते हवा व मुखाले फते मिझाजे अझ सिलेदारे मझकूर बीशतर अरझये तलक व कमतर वारेदे मकसद गरदीदंद. दरीन व कतदर किल्ल्ये वेलचडी झीयादे अझ दो हजारो पानसद फरंगीये जंगी मवजूद नीस्त व मी गुयदं के बरसरे किल्लये अझराबे अतवाबे किलान निस्त. दर आबदीये वेलचडी मुनाही फरदंद केतदर कसके आझूकयेसे माह दरखानये खुददाश्ते बाशद दरशहर बेमानद वगरने राहे किस्मी फरागीरद व पोर्तुगीश व वलंदीझ रफीके तरीके इंग्रीझदं व इस्पानीये व देनमाकींये मुमद्द व मुआवने फरसिस गश्ते दरीं बिला यक जहाझे फरासिसराके मुमल व अझ बिरंज बुद बगारत बुर्दे सरदारश दर किल्ल्ये मछलीबंदर बकयदे उसार गिरफतार अस्त्र खबर अस्तके लोर्ड कार्नवालीश बजहते सरंजामे फरासिस अझ कलकते वे चिनापट्टन मी आयदं फते अलीखान सरंजामे गावाने तुपकशीरा अझबराये खातरे कंपनीये इंग्रीझ किस्सये हिमत साखे अस्त आयदे अझांजा रूमीदहद व अर्झे खासीये पुशाने बसाते एकबाल व बंदगाने दरगाहे इझ्झा जलालमीर सानद, झीयादे इदे अदब.
सदर तिन्हीं अखबारांचा अनुक्रमें मराठींत अनुवाद. * (१) युरोपांत प्रेंचांबरोबर झालेल्या लढाईच्या हकीगतींतील एका उता-याचा तरजुमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
* तरजुमये अखबारे विलायत बमुजबे
नवश्तये सौदागराने बाशदे चिनापट्टन.
कौमे वलंदीझ एताअतें फरासीस नमूदंद. दर मूल्के खुद निशानें फरासिस बर कोठीण खुद कायम कर्दे अंद हमशीदे बादशाहे अंग्रीझ मये पिसर शरीके फरासिस शुदे कौमे फरासिस हररोसे मकाने अंग्रीझ मुशार अलयहे रा कायम करदंद, बील फेल फौजे अंग्रीझ अझतर्फे दरिया दरमुल्के खुद व फौजे फरासीस अझ इनतफे. हरदो जमीअत बजाये खद मुस्तइद्द. मरकुमे विलायत १७ शावान सने १२०७ हिजरी.
३ मछेली बंदराहून छ, ६. जिल्हेजची अखबार राजे वकालतराम यांणीं पाठविली तिची हें नकल असे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १२५ ] श्री. २ मे १७३१.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५७ विरोधकृत नाम संवत्सरे वैशाखे शु ।। सप्तमी रविवासरे क्षत्रियकुलावंतस श्री राजा शंभूछत्रपति स्वामी यांणी देशमुख व देशपांडे ता। तारळे यासी आज्ञा केली ऐसी जेः ---
˜ श्री ° श्री आई
राजाशभुछत्र- आदिपुरुष श्री
पतिहर्षनिदान । राजाशिवछत्र-
त्र्यंबकसुत केशव- पतिस्वामिकृ-
राव मुख्य प्रधान.. पानिधी।। तस्य
परशुराम त्र्यंब-
क प्रतिनिधी.
राजश्री शिवाजी शकर गोत्र शांडिल्य उपनाम गुपचुप हे स्वामीच्या राज्यातील पुरातन एकनिष्ठ सेवक यासी पूर्वी अरळगुंडी ता। कापसी हा गांव इनाम दिल्हा होता. तो दूर करून हालीं त्याचा मुबादला मौजे आंवळी बु ।। ता। मजकूर हा गांव पेशजीच्या मुकासियाकडून दूर करून यासी इनाम कुलबाब कुलकानू हालीपट्टी व पेस्तर पट्टी जलतरूतृणपाषाणनिधिनिक्षेपसहित, खेरीज हकदार व इनामदार, देह १ एक रास इनाम आजरामरहामत करून दिल्हा असे तरी तुह्मीं पूर्वमर्यादेप्रमाणें यांचे स्वाधीन करणे प्रतिवर्षी नवीन पत्राचा उजूर न करणें आणि मौजेमजकूर यांसी यांचे पुत्रपौत्रादि वंशपरपरेने इनाम सुरळीत चालवणें या पत्राची प्रती लेहून घेऊन अस्सल पत्र याजवळ भोगवटियासी परतोन देणे निदेश समक्ष.
मर्यादय
विराजते
रुजू समस्त
मंत्री.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
शाहझादये दुष्यमे पादशाहे इंग्रीझ बसर करदगीर जमीअते इश्तहझार अझहुझूरे बादशहा दस्तूरी यफते बराये ए आनत वलदीस दर मुलके मसतूर दाखल शुद. व बादशाहे मुस्केफरासिस बनामे तिफले खुर्द साले बादशाहे मकबूल केदर कैदे फरासियानें अहले बिलोरस्त व बनायव व वकीले मुतलक व मुखत्यारी व बिरादरे किलाने बादशाहे मझकूर व मीर व रशीगीरी व सायेसालारी व बेरादरे दुय्यमे पादशाहे मसनूर मकरर शुद. व हरदो बरादरानें मझकर मये जमाअते पादशाही शरीके पादशहा नेदीगर केबराये ए आनत आमदद व यक शहरे किलानके नामे आन या उन दर मुलके फरासीस अस्त शिस्तहझार कारीगर के अझ दस्ते अहले बालवा परीशान शुदे बुदंद फुरसतदीदे अझरे फाकते कदीम राझी शुदे सरे शुरेश वरदाश्तद अहले वलवा राहरजा केमी या बंद मी कुशंद बदर शहे रहाये दीगर हमचुनीन कझाया मीनमूद गोया अझ जमाअते फरासीआन दोफरीक शुदे अंद, व........दर तयारी ये जहाझात व फौजबराये शराकत व खवी मशगुल. व तारीखे मंजुमे फीरूझी अझ बादशाहे इस्तंबुल व बादशाहे अंगझ• चुनीन इत्तेला शुद के इनजानेब माझी सीजहासे फिलानके फीजहास अझ हफताद अझरावे ता यकसरो दवाझदे अझरात्र खाहदबुद बसर करदगीर ओकोडाल सरदारे शुभाजलदबराये तंबियं फरासिस रवाने मी कुनम व बतारीखे शान्झदहमे फिरुझी दर शहरे लंडन व वादशाहे इंग्रीझ अझतर्फे बादशाहे तुर्कीस इत्तेला शुदके इनजानेब मवाझी हश्तो घंज जहाझे किलाने जंगी तयार मी कुनम व बसर कर्दगीए सरदारे शुभा हर मुल्के फरासिस मी फिरस्तम. बतारीखे हश्तोह केदहमे फिरूझी दरमकाने कील के फरासियाने दरसाल गुझश्ते मुतसरेफ शुदे बुदंद दरीन विला जमइ अझ फरासियान केदर आनजा बंदद व जबरदस्ती अझ बाशदहाये आनजा कौलो कसमे शराकत मी गीर फतदं. लेकीन बाशदहाये मझकुर हमेहा बयक झबान सदा आवरदंद के उमरे सुलतानें व फिल अल फौर बरफरा सियाने मझकूर हुमले करदंद अझ चूब व तरझदे बदर करदंद. फरासियान ताब न आवरदे झुंठे बगयरे गुझाश्ते गुरीखतदं व हमचुनीन बाशदहाये कोलस वाद नीझे व अमल आवरदे.
२ फरासीस व इंग्रजाकडील अखबार चिनापटणास परभारें आली तिची नकल सवदागरानी येथें पाठविली तिची नकल हे असे,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
मीहा बिसियार, शुदन्द, ब तारीखे दुयम मंझकूर अफवाजे फिरूजी ये अफवाजे सुलताने मझकूर बत आकूवे फरासीस परदाख्ते बर सियास मेलके किल्लये बिसियार किलान् व मुतहक्कम व दरआनथाबे शिशहजार फरासिस बूद युर्श किर्दद. हफसद फरासीस व कतुल आमदन्द. वथानये किल्लये मकुरामये असबाब व आझूके वाफेर तसखीर दर आवुर्दन्द व असीरान व मजरूहान बिस्यार जनरला डोंबीअर सरदारे फरासीस दस्तगीर गश्त ब अफवाजे फीरुझी अझ तर्फे फरासीयान दस्तगीर कर्दे मी आरंद, फरासीयान अझ इत्तलाये किल्लये सियास मेले हेरासान शुदे खुद बखुद किल्लये मुसतरकरा गुझाश्ते इरादे दारद के फरारी शुदे तमामे मुल्के आन तफरा बेगुझारंद. सुलताने अलमान व बादशाहे परूस किल्ल्ये मुसतरकरा फरुद गाहे खूद साख्तंद ब तारीखे सिय्युमे माहे मझकूर तआकुबे फरासिस नमूदे पंच हजार कसरा कुस्ते व झख्मीये बिस्यारीरा दस्गीर नमूदे दो झुंडे व बीस्तोसि अझराब दर मयदान याफतंद. व दो झबे गुब्बारे व झखीरये जंगी व आझुके व कुर्तिहा व गोलेहा बदस्ते आवरदे वरकिनारे दरियाये मुझा फरूद आमदंद, सवाराने फौजे फिरुझी दोहझार फरासियाने फरारीरा दस्तगीर करदंद. व तोपखाने व असबाबे झखीरये हर किसम बदस्ते फौजे फिरुझी दर आमद. ब तारीखे चहारुम हरावले फौजे फिरुझी उबरे नदीये मुझा नमुदेत आकुबे मकहुरान ता तकंदर नमूद व बर तंकदर रसीदे जंगे खूबे शुद. लेकीन चुन सवागने शाहझादे चार्लस नरसीदे वुदंद व शेव तारकिबूद शाहझादये मवसूफ हमानजा फरूद आमद. बतारीखे वंजुम वक्ते सुबे य शाहझादये मवसूफ कूच करदे दीदंद के तूं कदररा फरासियान खालीकरदे फरार नमूदंद, अस मकाने मझकूर खझानये फौज व बॅटरीहा वझंखीरये बिस्यार बदस्त आमर से पलाटन दरानजा गुझाश्ते ना फौजे जरीदे व ते आकुबे आनहाणरदाख्त यक झर्ष ब यक झुंडे बदस्त आ व रसदके व जनरल गेलिकेट सरदारे फौजहमे दस्तुरे फतेह व सरदारे मुयससरे वीकदमी करदे फरासियानरा कुश्ते व झख्मी विस्तार कदै अगवाले फरावान बदस्ते अवरदे. चुन इनहर सेजुक बाहीम इ सालदाश्तद फरासीयानके दरमकाने रूझमांद मनाह गिरफते बुदंद हेरासान शुदे अझमकाने मसतूर पेश्तर फरार नमूदंद, व रुझ मांझ दरदस्ते फिराझी दर आमद, बा उमदय आन मुल्क केर आयाये बाद शाहाने मनसूर व अझ चंदी महकूमे अहले बलवाबुदंद अझ आमदने पादशाहाने खुद व गलबये आनहा व हझीमत खुरदने अहले बलवा विस्यार खुशदेल शुदंद वहर हझ मीश आमदे मुवारक वाद बाद मी गुयंद व शुकरानें व जनाबे एलाही वनो मी आरंद व फरासियान रा हरजा केमी याबंद मीझनंद. तारीखे शिशुमे मार्च बगायते हश्तुमे मिनहु मकामे महषसाने फरासियान अझ जाबजा दरीनजा मी रसद. व जनरल डोम्बीअर केदस्तगीर शुदे बुद हममी आयद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
* तरजुमये इनतेखाबे जंग बा फरासीस दरविलायत. ब तारीखे गुरेरे बमार्च्य सने १७९३ इसवी मुताबके हफदहुमे रजब सने १२०७ हिजरी मसाम अल आनहून सुलताने अलमान बादशाहे परुस फौजे खुदहारा सेजुक कर्दै वक्ते शब उबूरे नदी बइस्मे नरोर नमूदे अलस सबाह बर्फौजे फरासीस के मुरचिल व बँटरीहा बस्ते बूदन्द अझसे तर्फ युर्श नमूदन्द फौजे फरासिस ताबे मुकावमत न यावुर्दै रुबफरार निहादे दवाझदे अझराबे किलान् वसी झूद बेटरी व खजाने फौज फौज व गनीमत आमद यकहजारो दोसद फरासिस कुश्ते व जखमी व शिश्सद असीर शुदन्द. व अझ् फौजे अलुमान दह कस कुश्ते. व चहारकस जखमी व अझ फौजे प्रूस हमानकद्र बतारीखे मजकूर शहाजादये इंग्रीज बइस्मे चार्लस वक्ते सेपोहोर बसरकर्दै हरावुले अफवाज फरमुद. ता बरचंद बॅटरीहा ये फरासीस के तयार बूदन्द युर्श नमूद नह झबै तोपेदिगर बदस्त, आमद, चंद कसे फरासिस कुश्ते व चहारसद दस्तगीर व जख
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके १७९३.
विनंति विज्ञापना. नवाबाचे येथें इंग्रजांचीं व फरासीस यांची लढाई विलायेतेमध्यें पांच चार वेळां जाली त्याचा अखबार पारसी आली ती व दुसरी अखबार चिनापटणाहून सवदागिरानी पाठविली. ती दुख्तसर आहे व हाल छ ६ जिल्हेची अखबार मछली बंदरास नवाबाकडील वकील आहे. त्यांणी पाठविली, ती मोहरमचे समारंभांत नवाबास पावती जाली नवती. तिची नकल येक गृहस्थापासोन घेतली; याउपरी नबाबास पावती होणार एकूण तीन अखबारेच्या नकला सेवेसीं रवाना केल्या आहेत. त्याजवरून ध्यानांस येईल.
१ प्रथम अखबारेचा बंद पाठपोट भरून लिहिला आहे.
१ दुसरी अखबार चिनापटणाहून सवदागरांनीं लिलिली त्याचा एक वर्ख.
१ तिसरी अखबार मछलीबंदराहूनवकालतराम यांणीं प।। तिचा येक बंद येक तर्फा.---
----
३
- तीन अखबारा फारसी पाठविल्या आहेत, त्याजवरून ध्यानांत येईल
र॥ळ १५ मोहरम हे विज्ञापना,
इष्टवट इंग्रजाकडील वकील येथें आहे त्यांणीं यांस अखबार विलायेतेहून आली ते दिल्ही, तिचीं नकल हे असे.