Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

वरील पत्राचा मराठींत अनुवाद.

फायझ गंजर झिल्लुलाठ-टीपुसुलतान बादशाह याजकडून सियादत व निजामत पन्हाव शजाअत निशान मालिक हसा यास सलाम, आपलें व मशीर-मुल-मुल्क यांचें आपले नांवचें गेंलेलें अशीं दोन्हीं पत्रें बरखनदार एखल निशान मीर कमरुद्दीन खान याचे मार्फतीनें आलीं तीं पोंचलीं; मजकुर समजला. त्या सर्वांचे बीज ( आमचेमतें ) असें दिसतें कीं हे चिरंतन राज्य हें ईश्वरदत्त देणगीपैकीं येक असल्यानें कोणाचे मनांत आलें तरी त्याला कोणाचाही धक्का बसणें शक्य नाहीं. शिवाय तिन्हीं सरकारचें ऐक्य होऊं शकेल ही कल्पना व्यर्थ आहे. कंपनीसरकारास त्यांच्या, शत्रुंमुळें जरी कोट्यवधी रुपयांचें नुकसान झालें असेल, तरीं त्या सर्वांचा विचार तें भरून काढण्याचीवेळ येईल तेव्हां ते करतील; व ईश्वर कृपेनें तशी वेळ जवळच आहे. खरें ह्मटले ह्मणजे हैद्राबाद सरकारचे सैन्यानें त्यांच्या उज्वल व फडकणा-या झेंड्या समागमें वर लिहिलेला बरकनदार व अनीकोंदीचा जमीनदार यांच्या टोळ्यानिशीं फयझ हिसार अथवा कोटी येथें जावें. या कामाकरितां सदरहु जमीनदाराची नेमणूक केलीआहे. सदर बरकनदाराची आपण अवश्य भेट घ्यावी व त्याजशी अगदीं मोकळ्या मनाने व निःशंकपणें सर्व विचार व्हावा. समक्ष तोंडी संभाषणान सर्व गोष्टींचा उलगडा होंईल. सारांश, आंतबाहेर कोणतीही कसर न ठेवितां प्रामाणिक पणानें व मोकळ्या मनानें सर्व गोष्टी हैद्राबादसरकारापुढें मांडल्या गेल्या पाहिजेत. त्यांच्या मोठेपणांत व बहुमानांत खात्रीनें भर पडेल, तुमच्या ह्मणण्याप्रों तारमरी वगैरे तालुके तुमचेकडें कायमचे दिले जातील.याशिवाय हल्लीं तुमचेजवळ असलेल्या सैन्यापेक्षां जास्त तीन हजार ३००० स्वार व तीनहजार बारे तुह्मीं आणिल्यास, कडप्पा कहीकोटा व गहमभ र्ही तुह्मांस दिलीं जातील व त्याचेच आसपासचे प्रदेशांत सव्वालक्षाच्या जहागीरीही तुह्मांस मिळतील. रिसाल्यासंबंधानें बहाली बडतर्फी तरक्की किंवा वजाई करण्याचा पूर्ण हक्क तुह्मांकडे राहिल, तसेंच फौज जमा करण्याच्या खर्चासंबंधानें तुह्मीं लिहिलें होतें, तें समजलें. त्यासंबंधानें येक लक्ष पंचविस हजार रुपये पाठविण्यासाठिं फैर हिसरच्या सुभेदाराच्या नावानें हुजूरून हुकूम जारी झाला आहे. सबब त्याजकडे रकमेची मागणी करून रकम वसूल करून घ्यावी व ठरावाप्रमाणें रिसाला जमवावा; समोकूरी करीमीच्या कुमके संबंधाने व मीर मरलुचे ठाणें घेण्यासंबंधानें मजकूर लिहिला तोही समजल्ला, परंतु सदर किल्ला गुंजीकोट्याचे आधारानें असल्यानें (किंवा गुंजीकोट्यासारखा आहे सबब) पाडण्यालायख नाहीं. त्याचें महत्व मशीर-उल-मुलक बहादुर यांस माहित आहे. याकरितां ( किल्याचें ठाणेंकरावें ) सदर किल्यावर ठाणें बसवावें ह्मणून लिहिलें आहे. गुंजी कोट्याचा किल्ला तुमच्या जहागिर गांवां जवळ आहे. तेव्हां वाटेल त्या रितीनें गडावरील लष्कर व नागोरी लोक खुष

[ १२३ ]                                            श्री.                                              २० आगस्ट १७३१.

राजश्री भगवंतभाऊ पंडित अमात्य हुकमतपन्हा गोसावी यांसीः-
1सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री फत्तेसिंग भोसले दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत जाणें. विशेष. पत्र पाठविलें प्रविष्ट होऊन लेखनार्थ कळों आला " उभयत यजमानांची भेटी जाली. ते समयीं आपलें अगत्य करून त्यांचें आपलें सौरश करून दिलें नाहीं. आपला तो कितिलप्राय अंतराय नसतां विपर्यास चित्तांत येऊन नानाप्रकारचीं दुनिंध आपल्यावरी आणलीं आहेत हरएकविशीं थोरले महाराजांनीं आपणास बेलभंडारा दिल्हा आहे." ऐसा कितेक अर्थ तपशिलें लिहिला. ऐसियास, भेटी जालियानंतर राजश्री स्वामींनी आपलें स्मरण एक दोन वेळां केलें. ते समयीं आपलें आगमन जालें असतें तरी गोसावी यांच्या मनोगतानरूप सौरश होऊन येतें; परंतु आपणांस यावयास +++++++ अंतर होणार नाहीं. प्रसंगोचित मजकूर कळों जाईल प्रस्तुत येथीलकितेक अर्थ राजश्री लिंगो रघुनाथ सागतां कळों येईल. जाणिजे. छ २७ सफर. बहुत काय लिहिणे लोभ असो दिल्हा पाहिजे हे विनति. लेखनावधिमुद्रा..

                ˜       °
           श्रीशिवशंभूस्वामिनि
      शाहूभूपेशपार्थिवोत्तंसे l
      परिणतचेतोवृत्ते. फत्तेसिं-
             हस्य मुद्रेयम् ll

श्री

विनंती विज्ञापना. टिपुसुलतान यांनीं ईसामियां नबाबाकडील ताडपत्री व ताडकरी वगैरे महालांतील तालूकदार यांस टिपूनें फारसी पत्र येक लिहिलें व कमरादीखान यांनीं तीन पत्रें हिंदवी लिहून पाठविलीं. त्याच्या नकला पारसी पत्राची पारसी नकल व हिंदवी पत्राच्या हिंदवी नकला येकूण पत्रें च्यार याच्या नकला सेवेसीं रवाना केल्या आहेत. त्यावरून ध्यानास येईल रा छ १५ मोहरम हे विज्ञापना.
टिपुसुलतान यांचें पत्र आबासीरंगाचे मलकईसा याचे नांवे आलेंत्याची नकल.

 


मनशूरे फयझ गंजूर झिल्लुल्लाह अलामुल्क उलमिनान टिपुसुलतान बादशाहे गाझी खुल्लुल्लाह मुल्कहु व सल्तनतहु बनामे सियादत व निजावत पनाह व शुजाअत निशान मलेक इसा सलमहु.

अरझी मये खते मुशीर उल मुल्कके बनामे आनशुजाअत निशान रसीदे बूंदै मुरसले ब इस्तसवाबे बरखुरदार इकबाल निशान मीर कमरुदीनखान बनझर गुझश्त मझमुनश बदर्याफ्त रसीद, अस्ल इनस्त के इनदौलत अबद पयवंद एनायात अझतकददुसेत आलास्त अगर कसी मीखाहद केइन दौलतरा झरर रसानद हरगिझ मझल्लत नमीरसद. वहरसे मुलतनत मुलहेक शुदन नीझ खाम खयाल, बावस्के नुकसाने करोरहा दर कंपनी सरकार, अझ मुखालीफन शुदे बाशद आनहावकते तदारुके आन मी बीनंद. इनशाअल्ला तआला तदारुके आनहम अनकरीब, बीलफेल रायाते आलीयाते सरकारे हयदरीं हमराहे बरखुरदार मसतूर बनाबरुतबये झमीनदाराने आनीकोंदी वगयरहु तअय्युन याफतेह. अझ आंजा ब फयझ हिसार याने कोठीमी रसद. वायद के आन शुजाअत निशान ब खातरजमी बलाविसवास अझ बरखुरदार मुलाकात नुमायद, बीलमुशाफेह हमे कयफियत मालूम खाहद शुद. गरझ, बदुरुस्त अयतकाद व साफीदिल झाहरव बातेन दर सरकारे हयदरीं रुजूबायदबूद, अलबत्ते सरफराझी खाहद याफत. मुबाफके वाजेबुल अर्झ आन शुजाअत निशान तालुके तारमरी वगयरहु बरान सियादत पनाह बहाल, बगयर अझआन कडपा व कही कोटा व गहमम बशर्ते फराहम आवुर्देने से हझार सवार वसेरझार बार सिवाये मवजूदाते जामिय्यते हाल हमराहीये इशान मुमताझ फर्मूदेह खाहद शुद, व जागिराते यकलक व बोस्तो पंजहझार रुपिये दरहमुन नवाही दहानीदे खाहद शुद. व दर मुकद्दमये निगाह दाश्तने सवारान बहाली व बरतर्फी व कमी व झीयादती मुख्तार बर आन शुजाअत निशानस्त. व चीझीखर्च बनाबरे फराहम नमूदने जमीऽअत मआरुझ दाश्तेबूद मालूम शुद. बरजिबके मआरुझे मनशूरे फयझ गंजूर दरबाबे रसीनीदने मबलगे मझकूर अझ अन्जा तलबानीदे खाहद गीरफत. जमीऽअत रा मुवाफके करार 'फराहम बायद नमूद, वदस्तगीरी नमूदने समाकूरी कारीमेह, बगीरफतने थाणे मीर मुस्लू मआरुझ बुद झाहेर शुद, लेकीन, घडे मजकूर बनाये गुंजीकोटा काबेले मुनहेदम नीस्त. कद्रेआन घडनिझदे मुशींरउलमुल्कबहादर चे बनाबरान निगारशे मीरवदे घडे मजकुररा थाणे कायम नुमायद. किल्ल्ये गुंजीकोटा मुतेस्सल अझ तालुके आन शुजाअत निशान अस्त; वनागोरीयान व मदुमाने थाणे किल्ल्ये मझकूर किस्मीके दानदं अझखुद राझीसारसेह आनचुनान पुख्तगी व मजबुती नुमायंद. वक्तीके हुकमे हुझुर. बनावरे गीरफतने थाणे सादेर गरदद बलातामुल किल्ल्ये, मझकूर दर सरकार आयद. दरीन अयन मुजरा व कारदानी ये आन शुजाअत निशान अस्त. व अखबारे अजतर्फे शमाल मुतबातर तलबानीदे मरसूल दारदं. व माबका कयफियत अझ खते बरखुरदारे मसतुर मालूम खाहद शुद, मरकूम याझदमे माहे बहारी सने ८१४१ महमंद खते गुलाम महमद मुनशी-----

१ टिपु खुष्कींतील सरदार; यास टाकून इंप्रज टोपीवाले यांसी दोस्ती व थेगानगत ठेवावी याची कांहीं हाउस नाही; परंतु टिपु कोणे वेळेस काय करील याचा भरवंसाच येईना; याजकरितां इंग्रजासी इतकी बळकटी करणे प्राप्त; टिपुचाही भरंवसा नाहीं आणि इंग्रजांसी दुखवावें हें तुमचे व आमचे दोन्ही दौलतीस सलाह नाहीं.------कलम.

१ इंग्रजांसीं दोन्ही सरकारांतून दोस्ती अधिक व्हावी किंवा आहे तितकीच असावी अथवा जे आहे त्याजहून कांहीं घटावी याविषंई दोन्हीं दौलतींनीं स्वस्थ अगर मजबूत राहण्यास कांहीं साधकताही पाहिजे. साधकता काय तेहीं समजावी.-------कलम.
-----
११

अक्रा कलमें लिहिलीं आहेत. यांतील सलाह-मसलतीचे विच्यारें पाहातां इंग्रजांनीं ठराविल्याबमोजीब सात दफेचा तहनामा बहाल होणें यांत इंग्रजांस संतोष व आपलाले दौलतीस प्रसेस्त. तीन शरीकांची येकवाक्यता व मसलहतीची पोख्तगी आणि टिपूकडीलही दगदगेचा धोका रात्रंदिवस करणें लागणार नाहीं. सर्व गोष्टींस आजरूये मसलहर्त गुण येतात-इतके परियायें विच्याराचे मागें खूब दर्याफ्त करून जबाव जलद येऊन पोंहोंचावा. लाड बाहादुर यांस विलायतेहून पेहम येण्याविसीं हुकुम येतात. परंतु टिपूसीं मसलहत आरंभापासोन आपले विद्यमानची, या चानक्षा मुस्तकीम ठरून मग जावें; यास्तव हरदो सरकाराचे जबाबाची इंतजारी करून लाडबहादुर राहिले. “ जबाबास विलंब न होतां उत्तर लौकर आणवावें. त्यासरीखा तहनाम्याचा ठराव करावयास येईल." ह्मणून हाजरतीर्नी व मध्यस्तांनींही सांगितल्यावरून विनंती लिहिली असे. रा छे १५ मोहरम हे विज्ञापना.

शके १७१५ श्रा. व. २ शुक्रवार.

१ कदाचि(त) मनांत येईल कीं “ तिहीं सरकारांसीं टिपूचा तहनामा व आहद मजबूत जाला त्या अर्थी त्याजकडोन फिसाद अमलांत कसा येईल ?” तरी ईसा मिंया यांस पत्रे टिपूचीं आलीं यांत कांहीं बद आहदीचे चालींत बाकी काय आहे ? हें पुरते पणें ध्यानांत आणावें ह्मणोन पत्रें आह्मांस दाखविलीं. बजीनस पत्राच्या नकलाच पाठविल्या आहेत.-------कलम.

१ मसलतीचे रुईनें पाहतां इंग्रजासी बद आहदीचा कदम टिपूकडून दिलफैल नमूद होणार नाहीं. कारण कीं ते जबरदस्त; मगर या दों सरकारांतून येकासीं खलल पैदा करील यांत तथा नाहीं. त्याजकडून खलल उप्तन्न होतांच शरीकाची कुमक या करारावरून घडत नाहीं; तेव्हां गोष्ट मुष्किलीची पडेल, यास्तव हे फर्द येक दफेची मोहगम लिहून आली आहे. ही करार करण्याची सलाह राव पंतप्रधान यांस समजून उमजून आह्मीं कसी द्यावी ? हे मसलहत सलाहदौलत नाहीं----------कलम.

१ अगर टिपुसुलतान याजकडोन या दों सरकारासीं बद आहदी अमलांत येणार नाहीं असी राव पंतप्रधान यांची पक्की खातरजमा असल्यास खुलाशानें आमचीही तमानियत व्हावी. मग सदरहु मुख्तसर कलमाची फर्द टराविली याचा संतोष अगर असंतोष इंग्रज मानोत ! मुजाका नाहीं.----- कमल.
१ टिपूकडील भरवंसा व तमानियत खातरखा नाहीं त्यापक्षीं इंग्रजांनीं यादास्त ठरविल्याप्रो करार करणें ये न सलाह. त्या सात दफेंत अगर कमजास्त कितेक हर्फ करणें तें तर्फेंनचे सलाहानें जाल्यास मुजाका नाहीं. गला व घोडीं व उंटें वगैरे खरीदीविषई त्यांत लि आहे. त्यास लडाईचे प्रसंगास सदरहु कलमें तिन्हीं सरकारांस समान व उपयोग आहे.----- कलम.

१ इंग्रजानीं सात दफ्याची तहनामी होण्याचीं याद लिहिली. त्यांत टिपूनें तीन शरीकांपैकीं येकासीं खलाल केल्यास ते समंई दोन शरीकांची जमयेत ते हाजर असेल तितक्यानसी ज्याजवर नमुदी असेल त्यास शामील होऊन त्याचा बच्याब करावा. आइंदा तीन षरीकांनीं येक विच्यारें पुढें तजवीज ठरावी, ऐसें इंग्रजाकडील सात दफेच्या यादींत खोलून आहे. तात्पर्य कीं शरीकांनीं फौज षामील करण्या विषंई तामुल करू नये. हा मतलब कांहीं या मोहगम कलमाचे फर्देत उगवत नाहीं-------- कलम.

१ तीन सरकारांसी परस्परें पेशजी टिपुसुलतान यांचे मसलहत ग्रकर्णी तहनामे जाले; त्यांत राव पंतप्रधान यांजकडील तेरावे व इकडील दाहावे दफेंतील मजमून कीं “ टिपूकडून बंद आहदी झाल्यास त्याचे तंबाची शकल आइंदा ठरविली जाईल” त्यांस त्या षकलेची-----------कलम.

तजवीज हालीं इंग्रजांनीं सात दफा ठराऊन पाठविल्या यांत खोलून लिहिलें आहे. सांप्रत येक दफेची फर्द आंली. यांत तेरावें व दाहावें कलम साबीकचे तहनाम्यांतील त्याचे शकलची तजवीज असें करावें हें ठरलें नाहीं. तेव्हां तेरावी व दाहावी दफे सारखीं हेंही मोहगम फर्द; आणि हवालाही मागील तहनाम्यांवर पडला; त्यास टिपूनें हरयेकासी बद आहदी केल्यास आह्मीं त्या समयीं इंग्रजास तहनाम्यांप्रो अमलांत आणावें असें ह्मणों लागल्यास, ते वेळेस इंग्रजास गरज असल्यास दिकत घेणार नाहींत; अथवा त्यांस मतलब जरूर नाहीं; आणि यादों सरकारांत तो समय गरजेचा आहे; तरी इंग्रज दिकत काहडताल कीं “ पहिला तहनामा व दुसरे फदेंत शकलची तजवीज करार जाली नाहीं. यास्तव हाल करार ठरावा " तेव्हां इंग्रज आणिक मुद्दे दरपेश आणितील ते आपले गरजेकरितां कबूल करणें प्राप्त पडतील. यास्तव मोहगम दफा लिहिणें कबाहत आहे.------कलम.

लाड बाहादुर यांनी साता दफ्याचा तहनामा -- ऊन इकडे व राव पंत प्रधान यांजकडे पाठविला कीं सदरहु अन्वयें हरदो सरकारचे करार ठरुन परस्परें तीन सरकारचे तहनामे व्हावे. यांत आइंदा हरगीज खलल न राहाण्याची तजवीज होऊन आली असतां त्या दफाती एकीकडे राहुन हाल येफर्द ठरावून आली याप्रों इकडोन व तिकडोन इंग्रजाचे वकीलाशीं बोलल्यानंतर इंग्रज मनांत आणतील की आह्मीं ज्या दफाती ठराविल्या त्या वाजवी आणि तिन्हीही सरकारास समान असें असोन दरकिजार केल्या. हल्लींचे फदेंत, “उगेंच नित्य येऊन तंबी तरी करावयाची नाही” असा लेख, यावरूनही त्यास वाईट वाटलें कीं हरयेक बाहाणा करून तंबी करावी असी आमची खावाइष आहे कीं काय ? ह्मणोन हें लिहिणें. तस्मात टिपूकडील यास खातर, सबब हा प्रकार, असें दिलनिषीन होईल. इंग्रजांनीं ज्या दफा ठरावून पाठविल्या यांत दोष तो कोणता ? व त्या बमोजीब हरदो सरकारचे तहनामे न होणें व मुख्तसर कलमाची फर्द ठराविली याची वजः
काय ?-----कलम.

१ हल्लीं हे फर्द रात्रपंतप्रधान यांजकडोन ठरून आली. हीच फर्द मोहोर व दसखत होऊन इंग्रजाकडे रवाना होईल, किंवा या फर्देचे मजमुनाप्रों पत्र लेहून इंग्रजास पाठवावयाचें ? या दोहींतून कोणता निश्चय केला तो कळावा.------ कलम.

१ या फर्देत टिपू सुलतान यांजकडोन वद आहदी तीन शरीकांपैकीं येकासी नमूद जाल्यास त्यानें दोन षुरकास इतल्ला घ्यावी, त्यानंतर बद आहदाची दर्याफ्त दोघांनीं करून टिपूस सांगावें. त्याजकडोन अमलांत न आल्यास साबीकचे तहनाभ्यांत बमोजीब तिन्हीं सरकारांनीं करावें ऐसा लेख त्यास रइसांपैकीं येकासीं बद आहादी कोणेसमयीं नमूद करील याचा कांहीं नेम नाहीं व फलाण्यासी बद आहदी षुरु करावी हा खिंयाल त्याचे मनांत येईल ते वख्तीं ज्याजवर बदकरारीचा डौल त्यास येक ब येक कांहीं समजणार नाहीं. टिपुचे चित्तास येईल तेव्हां पासोन तो आपले जमवत व सरंजामाची तयारी मजबूत करून येकायेकीं परदा खुला करील. तेसमई दोन शरीकांस इतल्ला देणें, त्यांणीं बद आहादीची दर्याफ्त करणें, टिपूकडे नसियत । करून निरोप जाणें, त्याचा जवाब तो होऊन देईल, याची इंतजारी करणें, त्याजवर त्याणें न ऐकल्यास साबीकचे करारा बमोजीब तीन शरीकांनीं येक विचारे तंबी करण्याचा उद्योग. इतक्या गोष्टी घडण्यास अलबता नाहीं तरी साहासात महिनें, बलकी येक वर्षाचा आरसा. तोपावेतों तरफसानीं मजबूत सरंजाम जमयेतेनसी ज्या ठिकाणीं खलल चंगेज करील, त्यास शरीकाकडील कुमकेचा प्रकार तर सदरहु फुरसतीचा; त्यापक्षीं कुमक येण्याची इच्छा न धरितां जातीनें जें होणें तें हो ! याजवर आली हे मोठी कबाहत आहे. याचा विचार कसा ?-------कलम.

आन शहामत मुरत्तेब हवाले राव गोविंद किशन शुदेबद, बइनकेट मिस्तर माले नीझ अझ तर्फे लार्डबहादुर याददाश्त मुताबके दफआते मझकूरे लफ्झबलफ्झ रसानीदेह. चुनकरारनामेदर अवायिल झीबेतरतिष या फतेह व कुल्लियये हमीन के अगर टिपू सुलतान बद सलूकी नुमायद तदारुक वतलाफीये आन लाझम व झरूर, बनाबर आन शिक्के इनमानी दरएक कलम मुकरर साखतेह बमिस्तर मालेट नमूदे शुदे, दरकीलोकाले मिस्तरे मझकृर चुनान बर आमद के मुवाफके याददाश्ते फिरस्तादये लार्ड बहादुर ब अमल आयद. चुन तदबीराते दफे सीझदहुम दरफर्दे मुशख्खसे हाल पानकाल दर आमदे अझीन ममर यककलम करारदादे फर्दे आन ( अझ? ) जानुबेमा बदौलत तरस्सूल याफतेह जबाबश बझूदी बरसद. मफसूल बगोविंदराव किशन कलमी शुदेह बयान खाहंद नमूद वसुले बेहजत शमूल (खाहंद? ) नमूद. चुन मुकदमये मरकूमे अझ कुल्लियात ब एहतियात दर उमूर आतीये अझाल वाझम वहझम व माल अंदेशी असत बनावरान बाझी मरातेव दरीन बाब व रावे मझकर फरमुदेह शुदेह ताबादे दरयाफ्त जवाबे मुरातबे मरकूमये हुस्ने फर्दे मुरसले उश्शहामत मरतबत बादफाते तजवीझ लाई बहादुर ब मीझाने तामुल संजीदे आनचे मुनासब बाशद व तजवीझ दर आयद इतला दारे शवद वहम अझ नवश्ते रावे मोअझ्झ मफसुल पयरायये इझाह खाहद याफत, झीयादे अय्याम बफाम बाशद.

श्रीमंतांस अक्रा दफ्याची पुरवणी नबाबाचे सांगितल्या प्रो लिहिली त्याज वर नबाबांनीं स्वादवाहल करून दिल्हा ते ठेऊन त्याची नकल पुण्यास रवाना केली---

विनंती विज्ञापना, लाड कारणवालिस यांजकडून टिपुसुलतान यांनीं बद आहदी केल्यास त्याचे तंबीचे शकल ठरावीस बाब साता दफेची तहनाम्याची यादास्त नबाब बंदगान आली याजकडे आली त्याची नकल रवाना केली व मिस्तर मालिट याचे मारफत सरकारांतही सदरहु प्रो पोहचून, त्यांतींल हासल येककलमाची फर्द सरकारांतून ठराव होऊन येविसी बंदगान आली यास खरीता पत्र आलें; ते आज्ञे प्रो छ ३० जिल्हेजी मध्यस्तासमीप आस्तां हाजरतीस गुजराणिलें; कलमाची फर्द सरकारची आली ती हर्फ ब हर्फ वाचून दाखविली. मुलाहिजा होऊन हाजरतीचे फर्मावण्यांत आलें की मुख्तसर येक फर्दाचा तहनामा होणें यांत कबाहती दिसण्यांत येतात याचा तपसील---

एलाही.

शहामत व बसालत मुस्तव उवहत व अयालत मन्झलत मनीअ-उ -इशान बुलंद मकान बरखुरदार सतुदेह अतवार दरहिबज्ञ बाशंद.

मकतूबे मरगूब मुसर्रत असलुब मुशएर वरसीदने मीस्तर हाल किनवी दिलावरजंग व मुरसले लार्ड कार्नवालिस बहादुर के बराये फिरस्तादने निझदे

१ सदरपत्राचा मराठींत अनुवाद:-“ मिस्तर हाल किनवी दिलावरजंग यांज. कडून आलेली तहनाम्याची कलमबंदी व कॉर्नवालिस बहादुर यांचे पत्र अशीं आपलेकडे रवाना होण्याकरितां रा. गोविंदराव कृष्ण यांजजवळ दिलीं होतीं तीं पोंचल्याचें आपर्ले कृपापत्र वाचून परम संतोष होऊन समाधान वाटलें. तसेंच, लाटबहादुर यांचे तर्फें मिस्तर मालीटसाहेब यांनींही पूर्वी ठरल्या बमोजीच हर्फबहर्फ तहनाम्याची याददास्त पाठविली आहे; व त्यांतील मुख्य मुद्याचा भाग इतकाच आहे कीं टिपुसुलताननें ब्रद आहदी केल्यास लागलीच त्यास तंबी करणें योग्य व अवश्य होणार आहे. नंतर याचा सारांश एक दफेंत घालून मिस्तर मालीट यांस दाखविला. त्यावर त्यांजबराबर झालेल्या भाषणांत असें निघालें कीं लाटबहादुर यांजकडून आलेल्या. तहनाम्याबमोजीब सर्व झालेलें बरें. तेराव्या कलमांतील मजकूर ज्या प्रमाणें निराळे फर्दैत गोंविला आहे, त्या प्रमाणेंच हल्लींचा मजकुरही निराळे फर्देत गोविला जाऊन स्पष्ट खुलाशासह आपल्याकडून त्यांजकडे पाठविला जावा. ह्मणजे त्याचा जबाव लवकर येऊं शक्रेल. सदर संबंधीं सविस्तर माहिती गोविंदरावांनी लिहिलींच आहे, त्यांजवरून सर्व ध्यानात येईल. सदरहु प्रकर्णासंबंधानें पुढील परिणामावर दृष्टि ठेऊन विशेष सावधगिरी ठविली पाहिजे व ह्मणूनच हाईल तितक्या काळजीनें एकंदर प्रकर्णाचा सुक्ष्म विचार करून मागचा पुढचा विचार पाहून सर्व ठरविलें पाहिजे. ह्यासंबंधी आलाहिदा कलमबंदी सदस्हु गोविंदराव यांस सांगण्यांत आलीच आहे. त्या सर्वांचा विच्यार होऊन उत्तर यावें. पाठविलेली फर्द कशी फायदेशीर होणार आहे याचा विच्यार लाइ कॉर्नवालीस साहेबांकडून आलेल्या कलमबंदाच्या अवलोकनाबरोबर व्हावा व या सर्व गोष्टींचा विचार होऊन योग्य व ग्राह्य वाटेल तो विचार इकडे सत्वर कळविला जावा. तसेंच राजमान्यराजश्री राव यांचे पत्रावरून सर्व कलमें स्पष्टपणें समजण्यांत येतील. आपले दिवस सुखाने जावोत ! ”

श्री.

विनंती विज्ञापना यैसीजे. नबाबास सरकारचा खरीता दिल्हा. त्याचा जबाब मेहगम माझे पत्रावर हवाला घालून स्वामीचे नांवें खरीदा दिल्हा, व पुरवणी लिहावयास सांगितली, ती नबाबांनीं आपण रोबरो वाचून पाडून रवाना करावयासी सांगितलें, त्यास खरांता पाठविला आहे, व आकरा कलमाची पुरवणी आलाहिदा आहे, त्यावरून ध्यानास येईल. कलमबंदीचें नबाबाची आज्ञा येईल त्याप्रा नबाबासी जाबसाल बोलण्यांत येतील. रा छ, मोहरम । हे विज्ञापना.

नवाबांनीं श्रीमंतांस पत्र लिहिलें त्याची नकल.

१ ( रूबरू ).
२ अस्सल पत्र फारसी लिपींत व भाषेंत आहे. भाषेंत ब-याच चुका आहेत. तथापि, मराठी वाचकांकरितां सर्व भाग कायम ठेऊन बाळबोध लिपींत मूळ व त्याचा अनुवाद दिला आहे. मराठी अनुवाद खेरीज करून बाकीचे सर्व श्रम आमचे मित्र रा. रा कृष्य:लाल मोहनलाल जव्हेरी एम. ए. एल्. एल. बी. वकील हायकोर्ट यांचे आहेत व त्या बदल त्यांचे आह्मीं फार आभारी आहोंत. ह्याचा निर्देश प्रस्तावनेंत केलाच आहे.

फारसा पत्राचा नर्कल,