Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ११७.
श्री.
१६८२ वैशाख शुध्द ४. यादी राजश्री सदाशिव दीक्षित यांजकडे लग्नाबा
नख्त पोतापैकी रुपये २०००.
जामदारखान्यापैकी कापड आंख
                                     ३०००
अताराकडील.
तोळेवार पक्के वजन.
१ गुलाबी ८८५ गुलाबपाणी.
१० मोतिया अत्तर ८८८९ कातगोळ्या.
उत्तम
-------------------

११       ८८५८९
आतसबाजी सुमारी-
१०० नळे.
१०० चंद्रज्योती.
२५ हवया.
२०० फटाकड्या.
--------

४२५
दारू बंदुकेची, वजन पक्के ८८५.
महादू व काळू तांबोळी यांजकडील पाने विडेची सुमार-
८२००० हिरवी.          १०००० पिकली.
९२०००
भाजी चौंप्रकारची हरजिनसी वजन पक्के १ खंडी.
मोंबात्या वजन पके, ५
किता.
५००० पत्रावळी
१००० केळीची पाने.
२०० केळे हिरवी.
२५ केळफुले.
१०० पेरू.
१०० निंबे निकली.
१० पोत.
१०० पलिते.
१० हिलाल.
-----------------------

६५४५
मांडवाचे साहित्य रान.
४०० वासे, कळकी वगैरे.
१०० सर.
२५ कारव्या भारे.
---------------------

५२५
कुंभारकाम.
१० रांजण.
५० घागरी.
१०० मडकी.
२० परळ.
१५ कुंडाळे.
२५ चुली.
१५ डेरे
--------------------------

२३५.
फरासीखाना.
३ तिवशा
४ बाजबा थोर्र.
२ पंखे दांडीचे.
२ चांदण्या
----------------------------

११.
सुतारकाम.
१५ पोळपाट.
२० लाटणी.
१०
१००
--------------------------

१४५
किता.
३ कारकून.
२ फरास.
२ मशालजी.
१० वेटे.
२५ प्यादे.
१० घोडी.
२ जासूद.
१ अबदार
--------------------

५५.
भांडी.
२ हौद मोठे.
२ तपेली मोठी.
५ पराता,
३ पळ्या थोर.
२ पंचपात्रे मोठी.
३ गुंड मोठे.
५ समया.
२ थोर.
३ मध्यम.
२ रांगोळी.
--------------------------

२४.
बुरुडकाम.
१०० सिपतरे.
५० पाट्या.
५० दुरड्या.
३० हारे.
५ माकणी.
४०
२० सुपे.
५० केरसुण्या.
---------------------------

३४५.
येणेप्रमाणे द्यावे. सदरहूपो त।। लेहून घ्यावयाचे ते त।। लेहून घ्यावे. लग्न होयतोपर्यंत समारंभास्तव द्यावयाचे ते तसेच द्यावे. वरकड किरकोळ नेहमी द्यावे. छ २ रमजान सन सितैन वैशाखमास. याशिवाय आहेर येकूण आंख.
३०००.