Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[८१] श्री. २३ जुलै १७९५.
विज्ञापना ऐसीजे. नवाबानीं सांगितल्याप्रमाणें दोन पुरवण्या लिहिल्या आहेत. एक अलिजाहप्रकरणीं नवाबानीं पत्रें स्वामीस पाठविलीं आहेत ह्मणून. दुसरी पुरवणी करार मदाराप्रमाणें फडच्या करणें याविसीं दोहीचें मनन व्हावें. कसें लिहितां हें मला दाखवा असें बोलिले. त्याप्रमाणेंच लिहिण्यांत आलें आहे. ध्यानांत यावें. र।। छ ६ माहे मोहरम. हे विज्ञापना.