Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
लेखांक १४.
श्री.
१६५३ आषाढ शुध्द २.
राजश्री कृष्णाजी महादेवसाहेबांचे सेवेसी-
दस्तक वे|| सेरीकर जाव पाटील मौजे खोणी, तो. पंचनंद, प्रांत फिरंगाक्षण, सु|| ईसन्ने सल्लासीन मया व अलफ. कारणे साहेबांचे शेवेसी. जमीन शेत चिकणढेप मुडा १ येक याची कीर्द साहेबास न जाली तर आपण कीर्द करून देऊ; व शेत लिहून दिल्हे आहे त्याप्रमाणे चालवावयास फिरंगी याने अंतर केले तर आपण गांवावरी राहणार नाही, गांव पेस घालूं, हे लिहून दिल्हे. सही. छ १ माहे मोहरम निशाण नांगर.
निशाण नांगर
ग्वाही
१ सीवजी नाईक अणजोरकर.
१ सीवजी नाईक अणजोरकर.
१ सीवजी नाईक अणजोरकर.
१ सीवजी नाईक अणजोरकर.
१ माहाद पाटेल मौजे इंदुटण.
१ सीवजी नाईक अणजोरकर.
१ सीवजी नाईक अणजोरकर.
१ तास म्हात्रा मौजे भोदर.
१ सीवजी ना||अणजोरकर.
१ माहादा पाटेल मौजे इंदुटण.
१ चांदू पाटेल मौजे बोतवड.
१ चांदू पाटेल मौजे बोतवड.
१ माहाद पाटेल मौजे इंदुटण.
१ अंबोजी पाटील उसरधर.
१ अंबोजी पाटील उसरधर.
१ पाल पाटील मौजे दातवली.