Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[९२] श्री. २ आगस्ट १७९५.
विनंति विज्ञापना. नबाबांनी खुद्द जातीनें निघावयाची साअत नजूमियांस बोलावून विचारिली. छ २१ अगर छ २७ मोहरम दोन तारखा नजुमीयांनीं सांगितल्या. याजवर निघण्याचें जसें ठरेल त्याची विनंति मागाहून लिहिण्यांत येईल. असदअल्लीखान यास, मोहरमचे दिवस होताच जमियमतसुद्धां येऊन पोहचावें, ऐसी ताकीद करून रुखसत दिली. खानमजकूर यांची अर्जी आली कीं छ २५ मोहरम पावेतों जमीयतसुद्धां येऊन मी हजर होतों. र॥ छ १६ मोहरम. हे विज्ञापना.