Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

खंड ४ था.

श्री.

नारायणव्यवहारशिक्षोपक्रम.
श्रीगणेशायनम: । श्रीगोपालकृष्णायनम: । श्रीगुरुभ्योनम: ।
वर्णाश्रमधर्माच्या आश्रयानें आपलाले व्यवहार करावे. राज्याधिकारी
व राजकारणी आश्रित आहेत त्यांनीं अधिकारसंबंधें धर्माची स्थापना
करावी. त्याचे गुण. आज्ञा श्रीगोपालकृष्णकुलकृत. शके १७११
सौम्यनामसंवत्सरे, माघ शुध्द पंचमी.


लाभाचे गुण
कित्ता कित्ता
जमाखर्ची लिहिणार मुत्सदगिरी कारस्थानीं असावे.
स्वधर्माचे ठायीं विश्वास ठेवावा. १  मामलतींत शहाणे. 
पुत्रास शहाणें करावें.  धनीपणाचे गुण 
इंद्रियभ्रष्टाचा सहवास नसावा. .  १  उदमांत शहाणे 
मिष्ट भाषण करावें.  वतनामध्यें आचरण. 
१  वृध्दपरंपरेची मर्यादा रक्षावी. १  समाधानवृत्ति.  
 १ धन्याचे कामाची एकनिष्ठता  १  स्नानसंध्या षट्कर्मे  
 १ असावी. लोकापवादाचें भय.  
 १ न्यायी निष्ठुरता असावी. शरिरास जपावें.  
 १ कुटुंबास आज्ञेंत ठेवावें.  १  नाशकर्ते ओळखावें.  
 १ दुष्ट व्यवहारी ओळखावे. १  मनुष्याचा गौरव.  
 १ सत्पुरुषाचा सन्मान करावा.  १  स्वरूपज्ञान असावें. 
 १ पापद्रव्य मेळवूं नये..  १  सेवकवृत्तीनें धनी आर्जवावा 
 १ * शिष्टाशीं सख्य राखावें.  १  शरणांगताचें संरक्षण करावें  
 १ बंधूशीं अंतर देऊं नयें. १  शिक्षाप्रतिबंध सोसलेला असावा  
हिशेब मोसबवार लेख असावा. १  १ बंदोबस्ताच्या पध्दति.  
जाबसाली शहाणें.  सारासार विचार करावा.
परोत्कर्षाचें सहन.  वावगा खर्च करूं नये.