Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
१ चंदू गागदे. याचा मूळ ठिकाण नागावाहून कसबेमारी येऊन आपले जिमे जमीन करून घेतली. पटी भालेवाडी पो ४८.
१ कानो इंगळाठ. याचा मूळ ठिकाण नागावाहून कोमोरास येऊन जमीन आपले जिमे करून घेतली. पटी बोराळी पो १|१९||.
१ धावजी इंगळा. याचा मूळ ठिकाण नागावाहून कसबे मारास येऊन आपले जिमे करून घेतली. पट्या सुमार १ १|||७ पटी बोराळी सवि मुढेवाडीस
लागून.
--------
१|||७
१ परो पाटील. याचा मूळ ठिकाण नागावाहून कसबे मारास येऊन आपले जिमे करून घेतली. पटी बोराळी जमीन १||१८
१ प्रतापरुद्र. नागावाहून आला. त्याची संतत पुत्र ४.
१ तानगावडा यास जमीन नेमून दिल्ही पट्या सुमार २
१| पटी बोराळी
||७||पटी भालेवाडी जमीन खडकविरा
--------
१|||७||
१ हिरगावडा देसाई. पटी बोराळी.
१वाट बोराल
१||| सटवाई
-------
२|||
१ तुको मलको. पटी बोराळी
१| १ तिपनाईक पटया २
१ पटी बोराळी
.|. पटी भालेवाडी
--
१|
--------
७८७|| ४
१ विठ्ठल कसगावडा कदीम
मिरास ४|१९ पटी बोराळी
१ चंडरस कुळकर्णी कदीम
मिरास ज|| पटया २