Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(१) नागिं चित्वा रामां उपेयात् अयोनौ रेतो धास्यामीति p. ३७५४ (कांड ५-६-८). They used to lie promiscuity with any woman. Thatwas prohibited by this मंत्र ते कोणत्याही स्त्रीबरोवर मुक्तपणे समागम करीत. त्याला या मंत्राने बंदी केली.
(२) एतं वै पर आट्णारः प्रजाकामा सहस्त्रं पुत्रान् अविन्दंत ३७६१ (५-६-५)
(भारतीय विवाहसंस्थेविषयी निबंध तयार करण्याकरिता राजवाड्यांनी केलेली टिपणे आतापर्यंत छापिली. यापुढे या विषयावर त्यांनी लिहिलेले निबंध छापण्यास सुरुवात केली आहे. या अंकात छापलेला पहिला निबंध हा मागे ‘चित्रमयजगत् 'मध्ये १९२५ सालात छापला होता. बाकीचे निबंध छापले न गेल्यामुळे ते यापुढे देण्यात येणार आहेत.-संपादक)