मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण शुद्ध ४ रविवार शके १७१५.
पु ॥ राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं:-----

विनंति. उपरि छ २६ माहे जिल्हेजची रवानगी ती छ १ माहे मोहरभीं पावली. व इकडील पत्रें राजश्री नानास गेलीं त्याचे जाब व तुह्मीं कांहीं म।। र लिहिला तो कळला. याचीं उत्तरें मागाहून लाकरच पाठविण्यांत येतील. र ॥ छ ३ माहे मोहरम हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries