Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
गोविंद जगनाथ पोळ यांस. लेखांक १३५. १७१४ फाल्गुन शुद्ध ७.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लिा असावें विशेष लालदास वनमालीदास साहुकार हैदराबादकर यांजकडे आमचा कर्जाऊ ऐवज येणे त्यास मारनिलेनी तुह्मास कर्ज दिल्हें त्याबाबत तुह्माकडे मुदल ऐवज रुा आठसें बावन याचा रोखा बजीनस मारनिलेपासी तुमचा आहे त्यास सदरहू ऐवज व्याजसुद्धां आह्माकडे यावयाचा सबब लिा असे त्यास कर्जाऊ ऐवजास बहुत दिवस होऊन गेले अद्याप फडच्या होत नाहीं याजकरितां मुजरद जासूद पा असे तरी ऐवज मुदल व व्याज हिसेबसुद्धा ऐवज राजश्री गोविंदराव भगवंत यांजकडे पुणियांत पावता करून त्यांचे पत्र ऐवज पावल्याचें इकडे पाठवावें रा छ ५ रजब बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.