Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
लेखांक ९४.
श्री.
१६७८ ज्येष्ठ वद्य २.
राजाश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसी-
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहिणे. विशेष. तुम्हांकडे प्रांत हिंदुस्थानचे महालाची रसदेचा करार बितपशील- रु ।।
५५७००० प्रांत बुंदेलखंड
७५०००० प्रांत अंतर्वेदी रु ।।
४००००० इटावा व
फफुंद वगैरे.
१००००० भीमगांव देखील मेणपुरी.
१००००० कडा, कुरा.
१५००० डेरापूर, मंगळपूर
--------
७५००००
--------
१३०७०००
एकूण तेरा लाख सात हजार याचा भरणा सरकारां बितपशील गु बाबूराव नरसी रु ।। इ. इ. इ.
एकूण तेरा लाख सात हजार सदरर्हूप्रमाणे रुपये सरकारांत जमा आहेत. जाणिजे. छ १५ रमजान, सुहुरसन सबा खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणेॽ हे विनंति.