Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
मोहर मीर कमरुदी अलीखान.
सियादत व नज्याबत पन्हाः षुज्याअत व तहवर दस्तगाह मलकईसा सलमहु-खतमै अर्जी दरजनाब हजरत पादशाह गाजी जिल्कहदुल कुलमकान टिपुसुलतान खलदलाड मुलकहु व सल्तनतहु मरसुल केलें, तें पोहचवून कैफियेत व मोफसल मफहुन जाहालें, व मसीरलमुलुकचा खत पाठविलें बजीनस हाजुरांत गुजराणिलें. खुद बदौलत मुतवजे होऊन मुतवजै फर्माविलें. बाद मुजाहिजे हार्फ न हार्फ इर्षाद जालें. इनषाला खुताला तदारुला आन करीब असे. आं षुज्याअत व तहवर दस्तगाह यास लिहिणे कीं "जमयेत मोतबर " मवाफिक नविस्ते साबीक फराहीम करीत जाणे. कडपा व गंजीकोटा वगैरे "माहालात सुपुर्द आं षुज्यायेत व नज्याहतपन्हां: यांस केले जाईल गरज "इनायात मजीदत फजूलात मषमुल हाल, येशांस खिदमत उमरा उमराई मरातब लासानी सर्फराज होत आहे. बखातरजमा व इतमिजान लवाजमे फिदवीयेत ज्यांफिषानी बकार सरकार बजहुर आणे आईन मुजरा.'' असे आं षुज्यायेत व तहवर दस्तगाह मारून केलें असें, जमयेत भारी, मुलुक जुजबी, हासल कमि, याकडोन इ।। फाक होत नाहीं. हाजुरांत अर्ज करून खर्च मामुल मरहमत करवणे ह्मणून, बारतीबाक मारुज आं सियादत नज्याबत पन्हः हाजुरांत बिसियार अर्ज मारूज करून हाहु कदमेस कफील होऊन, येक लाख पंचवीस हजार रुपयेचे परवानगी हासल करून, मनषुर फैजंगनुर बनाम दारोगे फैज हीसार ईजहार करून खाना केलें असे मुबलग मजकुर आनवाउन घेणें. जमयेत दंरेषान न होये सारखे फराहम करीत जाणें. अखवार साहेबान हैदराबाद मुतवातर अर्ज करीत जाणे. सेख उमर वगैरे सवख्तगराचे बाबत घोडे व मषराचे गटे पाठविले ते हाजुरांत गुजराणिलें बिसियारपसंद हिजीरा फर्माविलें व बाजेमरातब दुफसल मालुम दोईल. ताजखान वतुलहेखान यास पगावर ठेविलें. बिसियार बेहतर व आईन खुषनुधी इंज्यानब जाहालें. ज्यादाच ब कलम आयेंद हुमर आमी मारुज केलें होते जे सावीक जे मनषुर व तलदुफ नामाखत फारसी वरूद फर्मावित होते हालाहिंदवी सादर होत आहे काये सबब बरी सलाह हातीस्त ह्मणोन ईषाद जाला आहे.
पौ छ २६ रमजान सन १२०७ हिजरी. पोहचला.
( अधिक वैशाख व. १३ बुधवार शके १७९३. )