Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[६५] श्री. १२ जुलै १७९५.
विनंति विज्ञापना. मुसारेमूयांस जमीयतसुद्धां नवाबांनीं सदाशिवरड्डी याचे मुकाबिल्यावर रवाना केलें. लिंगपल्लीपट्टण चरूस जाऊन मुसारेमूसंगारड्डीनजीक इसमापूरपेंठ येथें महसरा करून गढी घेतली. संगारडीसही माहसरा केला. पेंठ घेतली. ऐसें वर्तमान आहे. सदाशिवरड्डीकडील लोकांशी व मुसारेमूशीं झटपट होऊन लोक ठार व जखमीही मुसाकडील कांहीं होऊन आले. ऐसेंही वर्तमान आहे. र।। छ २४ जिल्हेज हे विज्ञापना.
छ २९ जिल्हेज मु॥ भागानगर.
रवाना टप्यांवर.