Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

यास साल गु॥ राजश्री पंतप्रतिनिधी यांनी हरदुज्याच्या तकरिरा लेहून घेऊन कुलपरगण्याचे पाटील जमा करून त्यास श्रीकृष्णावेणीसंगमीं माहुलिक्षेत्रीं कर्यात मजकुरच्या पाटलास श्रीत घालून साक्ष विचारिली कीं हे दोघे जण भांडतात. यांच्या वतनाची हकीकत आपले बेतालिस स्मरोन सत्य सांगावें, हे गोष्टीस तुह्मी भीत असला तर न भीणें, आपण तुमचे जिवाचे खावंद आहों, तरी तुह्मास जें ठाऊक असेल ते साक्ष सत्य वदणें, भीड कोणाची न धरणें, स्वर्गी तुह्मास कोणी कार्यास नेणार नाहींत ऐसें समजोन इमानपूर्वक साक्ष देणें, तुह्मास गोहत्या ब्रह्महत्याचे पातक असे. ऐशी शपथ घालून साक्ष विचारिली पाटील येणें प्रमाणें बित॥.

कसबे निमसोड धावजी बिन संताजी
व संताजी बिन तुलबाजी प॥ घारगे
क॥ म॥
मौजे चितळी सुलतानजी बिन मुराजी
व बहिरजी बिन लखमोजी प॥
पवार मौजे म॥
मौजे सिरसवाडी ह्मसाजी बिन
कुमाजी व देवजी बिन खेळोजी
प॥ इंगळे मौजे म॥
मौजे वडगांव हणगोजी बिन नागोजी प॥
घारगे मौजे म॥
मौजे उपाळवे निळोजी बिन मालोजी
प॥ घारगे मौजे म॥
मौजे तोंडोळी सुभानजी बिन तुकोजी प॥
जाधव मौजे म॥
मौजे आंबवडे भुतोजी बिन मोतजी
प॥ पवार मौजे म॥
मौजे गुलसर संताजी बिन भिकाजी व
शेटयाजी बिन शहाजी प॥ जाधव मौजे म॥
मौजे गारडि न-होजी बिन बापोजी
प॥ बाबर मौजे म॥
मौजे चोरडि मानाजी बिन बापोजी व
मानाजी सेखोजी प॥ ढिसळ मौजे म॥
मौजे आंबरापूर सुलतानजी बिन
जुमाजी व विठोजी बिन नागोजी
अमळे प॥ मौजे म॥
मौजे राहाटणी शिवाजी बिन दंताजी प॥
खुळे मौजे म॥
मौजे वेळी थडोजी बिन ह्मसाजी
प॥ जगताप मौजे म॥
मौजे कडेगांव बाबाजी बिन जानोजी प॥
यादव मौजे म॥
मौजे उचमणे देवजी बिन आनाजी
व तुकोजी बिन सखोजी प॥ सिंदे
मौजे म॥
मौजे वाजोळी उदाजी बिन व्होनाजी प॥
मगर मौजे म॥
मौजे पळशी नरसोजी बिन जानोजी
प॥ पवार मौजे म॥
मौजे गोपुन खंडोजी बिन सोनजी
प॥ जाधव मौजे म॥
मौजे खरशींगे रघोजी बिन माणकोजी
प॥ घारगे मौजे म॥ प॥ शिंदे मौजे म॥
मौजे चिखली नऱ्होजी बिन मळजी
मौजे होळिचे गांव रुद्राजी बिन देवजी
व एकोजी बिन लखमोजी व इठजोजी
बिन धाराजी प॥ शिंदे मौजे म॥
मौजे अलंपूर राणोजी बिन संताजी प॥
प॥ यलनार मौजे म॥
मौजे सासपडे धनाजी बिन चरताजी
प॥ पोळ मौजे म॥
मौजे कोतिन सोनाजी बिन अनाजी शिंदे
प॥ मौजे म॥
मौजे जखगाउं चत्रोजी बिन गोपाळजी
प॥ घाटगे मौजे म॥
अबाजी बिन बमाजी नाईकवडी शिंदे
कर्यात निमसोड मायणी
क॥ माईणी बलुते रुपाजी बिन
राहुजी परिटवकोड नाईक बिन
तुकनाक महार क॥ म॥ .
लंग