Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
घटाले यांचे नावें रसीद तिमणी लेखांक ९७. १७१४ पौष वद्य १०.
नाईकाचे पत्रांत रवाना केली खांसाहेब
मेहरबान दोस्तांमहमद हुसेनखां
बाहादूर सलामत.
आजदिलयेखलास गोविंदराव कृष्ण सलाम आंकी पा मंगथल वडमान अमरचिता व कडेचूर एकूण च्यार महाल एथील मोकासा बाबती व सरदेशमुखीचें मामलती बाबत सन ११९९ फसली सालचा ऐवज रुपये १७२५० सतरा हजार दोनसें पंनास सदरहुची तनखा आपल्यावर नवाब बंदगानअली यांचे सरकारांतून आली त्याचे फडच्याचा करार छ १२ माहे जमादिलावल सन १२०२ चे वायद्याचा केला सदरहु सतरा हजार आडिचसें रुपये आपण दील्हे ते पावले असेत छ माहे जाखर सुरा सलास तिसईन मयां व अलफ फसली १२०२ महमदहुसेनखान घटाले यांचे नावें पारसी पत्र सदरहु मजकुराचें रवाना केलें तें पारसी जुनावर दाखल जालें.