Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २४२.
श्री.
१७०१ मार्गशीर्ष शुद्ध ३
पौ मार्गशीर्ष वद्य ३ रविवासर शके १७०१
पुा राजश्री बाळाजीपंत नाना स्वामीचे सेवेसीः-
विनंती उपरी. तुह्मी केलेलीं कलमें लिहिलीं त्यांची उत्तरें येणें प्रमाणेः-
सरकारकामाचे बोलणे चालणें हुंडीयाच्या पेटा पाठवणे म्हणुन
च्यार रुपये उणे अधिक नाईकांनी लिा त्यास जाबि हंडिया नाहींत...
बोलून करारांत आणिलें आहे, म्ह- पा आहेत. पाअसतील. कुशल देजून
लिहिले. उत्तम आहे. कलम १ वेश्वर यांचे हुंडीची दिक्कत होती.
राजश्री संभाजीबाबा यांणी व म्हणून पेठ पाठविली आहे. ऐवज
धन:शाम नारायण याने प्रयत्न मात्र पावेल. चिंता नाहीं. कलम १.
केला, सरकारांत पत्रे गोविंद जोशी ऐवजाविशीं ताकीद असावी. त्या-
यांजबराबर पा, परंतु सरकारांत जा- स, ताकीद तो आहेच. गडबडीस
वसाल न जालो, म्हणोन लिहिलें तें विलाज काय करावा! कलम १.
कळलें, कलम १. सुरतठाविशीं तील खबरदारी असा
श्रीमंत राजश्री नानाफडनीस यां- वी. त्यास, तेथील बंदोबस्त आहे.
चें हारण व नाईकाचा खलबत्ता ह. त्याविशीं चिंता नाहीं. कलम १.
रीपंत जठार यांजसमागमें पाठविला बाळ ठाकूर याचे यजमानाचें स
आहे तो पावलाच असेल, उत्तर पा- मक्ष बोलणें जालें आहे. त्यांत कांहीं
ठवावे. कलम १ अंतर नाहीं. पक्केपणच आहे. कलम १
अकारयाजविशीं परभारें कांहीं गोपाळराव रामचंद्र यांचा मजकूलिा,
तरी तुझावर चालून ल्याहावे, र त्यास त्याचे चुलते आम्हांपाशी ब-
तरी जें लिहिणें तें तुह्मावरी घालून, हूत आग्रह करून पत्र तुम्हावर घेऊलेहूं.
कलम १. न गेले आहेत की, हे तुमचे मिळ-
सतरा गांवचा मजकूर व गल्हे र्णीत मिळाले. असे असल्यास लेहन
मरोळी, त्यास तूर्त गडबड माजली पा उपरांत येथून लिहिणे ते लिहूं, आहे.
तूर्त काय समजावे. पुढे निवळ म्हणून पत्र दिल्हें आहे. तुमच यु-
जाहलियावर तुमचे व नाईकाचे वि. क्तीस पडेल ते करावें. कलम १.
चारें ठरेल तें केले जाईल. कलम १. सरकारांतून बंदोबस्त कागदपत्रा
निंबाळकर सोयरे याजकडील ले- चा वगैरे काय करून द्यावा म्हणून
ग्नाचा मजकूर लिया. त्यास त्यांचहि लिा. त्यास, सर्व तुमचे ध्यानांत
पत्रें परभारें येथें आलीं आहेत. तूर्त आहे. कनिष्टाचा बंदोबस्त व गृहस्थां
दंगा ! कांहीं सुचत नाही. याचा नि- चा यथास्थित रीतीने व गंगातीरीं
श्रय मागाहून करून पाठवितो. त्या- एक गांव निर्वेध चांगला बहुत दि.
प्राकरावें. कलम १. वस चाले असा करून घेणें, वरकड
नारायणराव गोविंद वगैरे शिले- समक्ष सांगितलें आहे, व याद दि
दार यांचा मजकूर लिा, त्यास तुह्मी ल्ही आहे, त्याप्रो करावे. इंग्रजाकडे
इकडे यावयाचे सुमार होईल तेव्हां माहाल गेले आहेत त्याचा प्रेत्न क
येथून लेहून पाठऊं, त्याप्रा करावें. रून घ्यावा. कलम १.
कलम १. नवापूर द्यावे असे वचन राजश्री
तिगस्तां मोहाल इंग्रेजाचेकडे आ- हरी तात्याचे आहे, व यादहि करा
पले गेले आहेत त्याचे मोबदला पंच- वयाची आहे. पुण्यास स्वारी गेलिया
महाल वगैरे सरकारांतून देत होते. वरी सनदा करून द्याव्या असा करार
त्यास ऐवज थोडा म्हणून न घेतले. आहे. तुम्हास वाकफच आहे.
करात्याचा प्रेत्न करून पाहणे. कलम १ राची याद तुह्मी जातांना तुह्माजवळ
राजश्री नानाफडणीस यांचे पत्र दिलीच असेल. नसली तरी पाठऊन
आलें होते त्याची नक्कल तुह्मास पा- देऊ. करारांत आणावें. कलम १.
हुपयास पा आहे. पत्रांत मजकूर
कीं, मसलतीचे काम आहे, तुम्हांकडील
मातबर माणूस पाठऊन द्यावा,
त्यांसीं बोलू. याप्रमाणे पत्र यजमानाचें
नांवें आले होते. त्याचे उत्तर येथून
लेहुन दिल्हें कीं, आझांकडोल
नाईक पहिले पासोन बोलतात. तेच
बोलतील. त्याप्रो लेहून दिल्हे आहे.
तुम्हांस कळावे. कलम १.
येणें प्रमाणें लिहिलें आहे. यांत नाईकांचे विचारें येईल तैसें करावें. मिति मार्गशीर शुध ३. बहुत काय लिहिणें १ कृपा किजे. हे विनंति.