Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

गावं मानमोटि सरकारभात मुडे ६२११२ राजभाग ५४ धर्म ४४१ सीळोतर ४ नगद दाम ९०० ॥ ३१ ॥ गावं सुमें सरकारभात मुडे १०८ राजभाग मुडे ५८ धर्म ५ सीळोतर ४५ नगद दाम ९०० ।। ३२ ।। मांडाळे सरकारभात मुडे ७४ राजभाग मुडे ४५ धर्म ५ सीळो तर २४ नगद दाम ९०० ।। ३३ ।। गावं नाळे सरकारभात मुडे २७ राजभाग मुडे २८ सीळोतर ३ नगद दाम ११०० ।। ३४ ।। गावं मांदुळ सरकारभात मुडे १२१ राजभाग ९४ धर्म ५ सीळोतर ३२ नगद दाम ९००० ॥ ३५ ॥ गावं अनिक सरकारभात मुडे ८५ राजभाग मुडे ६६ धर्म १० सीळोतर ९ नगद दाम ३२७ ।। ३६ ।। गावं माहादेवपुर सरकारभात मुडे ७।१४ राजभाग ७।१४ ॥ ३७ ।। गावं विखरोळि सरकारभात मुडे ५२ राजभाग ३५ धर्म ४ सीळोतर १३ नगद दाम ६ १ १।।३८॥ गावं हरियाळिं सरकारभातभात मुडे ५१ राज भाग ४५ धर्म ६ नगद दाम ५४ ।। ३९ ।। गावं कानझुरें सरकारभात मुडे १४२ राजभाग १२८ धर्म ५ सीळोतर ९ नगद दाम ९२८ ॥ ४० ॥ गावं खोटसर सरकार--भात मुडे २३ राजभाग १४ धर्म ९ नगद दाम ७०० ॥४१॥ गावं भांडुप सरकार-भात मुडे ११५ राजभाग ९५ धर्म ६ सीळोतर १४ नगद दाम ११०० ।। ४२ ।। गावं नाउर सरकारभात मुडे ८४ राजभाग मुडे ५५ धर्म ८ सीळोतर २१ नगद दाम ९५० ।। ।। ४३ ।। गावं मुळंद नाणेटोणे सरकारभात मुडे १२२ राजभाग ९३ धर्म ८ सीळोतर २१ नगद दाम १५०० ॥ ॥ ४४ ।। गावं कोपरी सरकारभात मुडे १७ राजभाग १३ धर्म १ सीळोतर ३ नगद दाम १०० ॥ ४५ ॥ गावं सानप सरकारभात मुडे १९५८।। राजभाग १९५८ ॥ ४६ ।। गावं हजवडी सरकारभात मुडे २३ राजभाग १५ धर्म १ सीळोतर ३ नगद दाम २०० ।। ४७ ।। गावं चेंदणि सरकार-भात मुडे १२२ राजभाग १०३ धर्म ७ सीळोतर १२ नगद दाम ३०००।। ४८ ।। गावं च-हई पांचपारवाडी सरकारभात मुडे १३८ राजभाग १०३ धर्म ११ सीळोतर २४ नगद दाम ९०० ॥ ४९ ॥ गावं खोपेश्वर सरकार-भात मुडे ९५१८ ।। राजभाग ९५८ ।। नगददाम २५ ॥५०।। गावं नांदोळीसिद्धेश्वर सरकार-भात मुडे ११ राजभाग ९३११ ।। ५१ ॥ गावं चाळें सरकारभात मुडे ७८ राजभाग ६८ धर्म ५ सीळोतर ५ नगद दाम ५०० ॥ ५२ ।। गांव वेळप सरकारभात मुडे २२४१२ राजभाग १ धर्म १४१२ ।। ५३ ।। गावं भोगेत सरकारभात ० नगद दाम २४०० ॥ ५५ ॥ गावं बाहुउणवळ सरकारभात ९४२१ राजभाग २२५२१ ॥५६॥ गावं बापनळ सरकारभात मुडे ५९ राजभाग ४४ धर्म ३ सीळोत्तर १२ नगद दाम ७०० ।। ५८ ।। गावं वेउर सरकारभात मुडे ६५ राजमाग ६४ धर्म नगद दाम ५४ ॥ ५९ ।। गावं वैगणसर सरकारभात मुडे ५८ राजभाग मुडे ५४ धर्म २४ नगद दाम १००० ।। ६० ।। गावं सानपें सरकारभात मुडे १४ नगद दाम ३३ ।। ६१ ।। गावं सितळेश्वर सरकारभात मुडे ३१ राजभाग ३५ सीळोतर १ नगद दाम १३० ।। ६२ ।। गावं माझिवडें सरकारभात मुडे ८८ राजभाग ७५ धर्म ४ सीळोतर ९ नगद दाम ४५० ।। ६३ ।। गावं तुरफें सरकारभात मुडे ३६ राजभाग २४ धर्म ३ सीळोतर ९ नगद दाम ३०० ।। ६४ ।। गावं कोळसेत सरकारभात मुडे ५७ राजभाग ५४ सीळोतर ३ नगददाम १२०० ।। ६५ ।। गावं कावेंसर सरकारभात मुडे ६६ राजभाग मुडे ५४ धर्म ३ नगद दाम २१०० ॥ ६६ ।। एवं गावं संख्या ६६ साशष्ट मिळोन गणित भात मुडे ४५५५ तथा राजभाग ३५८३ तथा धर्म ३३४७४ तथा सीळोतरे ६३७ तथा नगद दाम १०३ -९०० ॥ यवं बेरिज मरोळ माहालाचि वगतवार लिहिलि असे सही ।। छ ।। छ ।।

या उपर माहाल मालाडचा उपज त्याचि वगत ।। छ ।। माहाल मालाड व जमीदार श्रीपतराव गोत्र हरीत ।। मालाड भात मुडे ४५५ राजभाग ३५७ धर्म ८ सीळोतर ९ ॥ १ ।। गावं पाहाड वजदार कृष्णराव गोत्र कश्यप सरकारभात मुडे २५४ राजभाग १८० सीळोतर ७४ नगद दाम ३००० ॥ २ ॥ गावं आरें वजदार देवप्रभु गोत्र कौंडण्य सरकारभात मुडे १२७ राजभाग ११४ धर्म १३ सीळोतर ३ नगद दाम १३० ॥ ३ ।। गावं वेडे वजदार नारायेण केशव प्रभु गोत्र कश्यप भात मुडे ४६१२ राजभाग ४५ सीळोतर १४१२ नगददाम ४५ ॥ ४ ॥ गावं दिंडोसि ५ वजदार शामराव प्रभु गोत्र पौतमाक्ष भात मुडे ६६५९ राजभाग ५३ सीळोतर १३ नगद दाम १५० ॥ ५॥ गाव चिचवळी ६ वजदार नारायण केशवराव प्रभु गोत्र कास्यप सरकार-भात मुडे ३८ राजभाग ३४ धर्म १ सीळोतर ३ नग दाम ३११ ॥ ६॥ गावं बांदवई ७ वजदार रामराव सीवप्रभु गोत्र सौनल्य जमा भात मुडे ९८४१३ राजभाग ८५४१७ धर्म ४।२१ सीळोतर ८।२७ नगद दाम ९०० ॥७॥ गावं गोरगावं ८ वजदार गोविंदराव नारायण प्रभु गोत्र स्यौनल्य जमा भात मुडे ११७ राजभाग १०९ सीळोतर ८ नगद दाम ९०० ।। ८ ।। गावं आंधेरी ९ वजदार त्रिंबक प्रभु गोत्र कुश जमा भात मुडे ४७ राजभाग ४४ धर्म ३ नगद दाम १३ ।। ९ ।। गावं आंबवली १० जमा भात मुडे १०२ राजभाग मुडे ४२ नगद दाम ६४ ।। १० ।।