त्यांजकडून हीं लिहिला अर्थ येकंदरहीं व महाराजाचे निजत्वह साक्षिचे बळहीं कुंपणी व्यक्त जाणत केले तो उपकार नव्हतां .... विलायतीस गेल्यावरीहीं महाराजाचे ठांई प्रीती कडून महाराजास कि.... पुस्तकें व भुगोळ व भुगोळाचे पुस्तकें व रुपयाची बासणें व रुपये कित्येक चिजाहीं पाठविला त्यवरून हीं मेस्तर ठूरियम् साहेबाचा उप.... महाराज प्रतिपदिहीं मानिताती या पळणी स्वारी आगोधरीच पे.... महाराजास प्रथम कन्या जाहली सौभाग्यवती अहल्याबाईसाहेबाचे ....रीच महाराज्यास दुसरी कन्या जन्मली त्यांस राजकुमार बाइसाहेब ह्म.... नाव ठेविले शरफोजी महाराजाचे राज्य भारांत बाज ह्मणावयाचे पांकरू अपूर्व कधिहीं या देशी आल नव्हतें तैसें पांखरू बाज ह्म... वयाचें आले होतें. तदनंतरें महाराजास धर्मपत्नी ऐशे सौभाग्य.... मातोश्री अहल्याबाईसाहेब यांच्या उदरी पेसजी दोघी कन्या जन्म..... त्यांचे उदरी महाराजास तिसरी कन्या जन्मले त्यांच नांव बागमाबा..... साहेब ह्मणून ठेविले. आतां शरफोजी महाराज सार्वदा शिव पुरा..... ऐकणें व शिव पूजाहीं करून यात्रादिकहीं करीत सन्मार्गात आहे... सकळ जनासही सकळ राज्यासहीं वैषम्यतिरस्कार यादोहींचा परित्या..... करून त्या त्या मताचे मत्ताप्रमाणें सदा प्रमाणें चालवीत व सक... जनासहीं व्यसनान येतां युक्त प्रकारें परिपाल न करिताहेत श्री फ..... सल वंशांत महादंपत्ती श्रेष्ट श्रीमच्छंकर प्रसाद जनीत प्रतापस्वी..... दिल्लीचा तुर्याग स्वातंजा विपक्षीकृत दिल्लीराज सार्वभौम अवनीशलल... माय मान महाराष्ट्र तया चोळ देशाधिप पुण्येश्लोक राजांचे चे.... सकल मनोभीष्ट दायक ऐसें प्रथम वर्ण महाराष्ट्र जाती भगवंतराय.... पौत्र विठ्ठलरायाचे पुत्र प्रस्तुत चोळ देशाधिपति श्रीमंत राजेश्री महा...छत्रपती शरफोजी राजे साहेब यांचे निजशेवक चिटनीस बाबु... काश्यप गोत्र अश्वलायन सूत्र दृक्शाखाध्याई यांकडून लिहि..... शालीवाहन शकें १४२५ रुधिरोद्गारी संवत्सर मार्गशीर्ष वद्य.... वास्या सोमवासरी इंग्रेजी सन १८०३ इसवी डिंसबर १३ तारी... लेखन शीमासमादर ॥ शुभमस्तु ।।