Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

तेहीं न पावता बेसुमार कर्जहीं होऊन कित्येक जन सतां बे सुमार लटके कतबेहीं होऊन एशे येकंदर येकहीं नीट नाहीसें अन्याय होऊन केवळ अमरतें कडून चकरीत आले ऐशा अमरशिंगास परतें करून सर्व विध कडूनहीं योग्य ऐसे शरफोजीराजास शकें १८२. काळ युक्ती नामसंवत्सरी तंजाउरराज्याचें तक्तनिशीनें केलें सवेंच या विषयी केल्या विचारणेचा मथितार्थाची प्रख्यात पत्र प्रचूर केले तेणेंकडून सकळ जनासही इंग्रजीकुंपणीवाल्याचें विहित विचारणेचाहीं व न्यायाचाहीं प्रकाश चांगल्या रीतीनें कळून आला तदनंतरें शरफोजी राजानी आपले स्वराज्यपद प्राप्तीनंतरें या अगोदरील अमरशिंगाचे वेळेस चालिलें अन्याय समग्रहीं निरोपून विहित मार्गे कडून आपले प्रजेस हीं विहित सौख्य देऊन आले दप्तर्चे हिशोबासहीं येक पत्धती करून राजग्रह समग्रहीं जंद होत ते डागडुजी करून कित्येक नूतनें हीं करून युक्त प्रकारें राज्यभार करण्याचे दिवसांत कुपिणीचे फौज टिपूसूलतान् याजवरी मोहिम केली तेव्हां महाराजास रस्ते विषईं जाणविल्यास महाराजानी आपले शक्तीस अधीक व करवेल आहे त्या घोड्या पैकीं आपुले विरूदाचे व बसावयाचे घोडे देखील देऊन व हत्ती इत्यादि देऊन कुंपिणीच्यानी इच्छिले स्थळास पोहंचविलें सवेंच महाराजांनी आपल्या समान कुलांत घांटक्याची लेंकी येमुनाबाईसाहेब ह्मण्णार येक व अहिल्याबाईसाहेब ह्मण्णार येक या उभयता बाईसाहेबासहीं लग्नकरून घेतले तदनंतरें पेसजी अमरशिंगाचे राज्यभारा शेवटीं इग्रेंज सरकारचे तरफेनें होत ते रिसिडेंट मेस्तर मक्कोट साहेब ह्मण्णारानी महाराज तक्त निशीनें होईनाते अगोदरी महाराजास निषकर्ष पावल्या देण्यास साहावी त्यास जाहला आहे ह्मणून इंग्रेज सरकारास जाणविल्याक्षणी महाराजाची बाकी पावती केला त्यास त्या मक्कोट साहेबानी जाणविली गोष्ट निजास पावला ह्मणावयाचा बयाद लिहून दिल्हा तो प्रस्तुत रिसिडेंट