Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१९८] ।। श्री ।। ६ जून १७६०.
राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः -
विनंति उपरि यमुने पारवारच्या नांवा सा-या जमा करून आपले हुकूमांत ठेवाव्या, त्यास प्राप्त न व्हाव्या. याप्रमाणें करावयास लिहिलेच आहे. त्या बमोजीब कोठें केलें, कोठें न केलें, तें लिहिणे. + जेथें बंदोबस्त जाहाला असेल तेथील जाहाला. पुढें ठीक राखाव्या. नसेल जाहाला तेथील किरणें. जाणिजे. छ २१ सवाल, सु॥ ईहिदे सितैन मया व अल्लफ. हे विनंति.