Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
१ मौजे कतकवणे देह १॥ १ हतवे बु॥
.॥. निमे इनाम १ हतवे खुर्द
.॥. निमे देसमुखीचा हक १ निधान
१ निमे गाव १ सांगवी खुर्द

येथील निमे गाव इनाम व साडेच्यारी गाव देसमुखीच्ये. येथील इनाम व देसमुखीचा कुल हकलाजिमा हेही खावा. बालाजी हैबतराऊ व हबाजी हैबतराऊ व बालाजी यासि काही या गावाच्या हकलाजिमे यास व इनामतीस काही समंध नाही. रुद्राजीचा भाऊ भिऊजी त्याचे वंसीचा तुलाजी व साऊजी त्यासि एक गाव मौजे कोदलवडी हेही तेथील देसमुखीचा हक कुल दिधला असे. त्याणे तो गाव खाउनु सुखी असणे. बाकी देह १५ राहिले तपसिल;-

हकलाजिमाचे देह इनाम देह
११  ४

याची वाटणी बा। कारकिर्दी घोरपडे गावाच्या तकसिमा च्यारी केल्या होत्या पैकी बाळुजी बिन कान्होजी हैबतराऊ वडिलपणाची एक तकसिम एकून तकसिमा २ गाव निमे दिधले. त॥ २ उरलिया त्यांत एक हबाजी हैबतराऊ एक १ बालाजी नाईक ऐसे ता। २ गाव दोघास दिल्हे. येणेप्रमाणे तकसिमा केलिया होति. यापरी गाव नेमून वाटिले नव्हते. हाली येणेप्रमाणे वाटिले. तपसिल :-

तरफ बाऊजी बिन कान्होजी हैबतराऊ
इनाम देह
१ पाली बु॥
.॥. चिंचले खुर्द निमे
.॥. कुरगोडी निमे उण सेते
टके ५० आहे.
तरफ हबाजी बिन बाबाजी हैबतराऊ व
 बालाजी बिन रुद्राजी हे दोघे तकसिमदार
 याचे दोघाचे दोनी तकसिमा याचे गाव.
इनामती देह
१ बोपे
.॥. कुरगौडी निमे फाजिल सेते
टके ५०
--------
२ .॥ चिंचले खुर्द
  या खेरीज सेते ३ इनाम आहेती
ती दो ठाई व विस्वा निमे.
हकलाजिमेयाचे देह हकलाजिमाचे देह
१ कासुर्डी १ दिडघर १ वेलवडी .॥ जांबली नीम
१ मोहरी बु॥ १ सांगवी बु॥  १ कोलवडी  १ पारवडी दे॥ म
.॥ वागिणी निमे  .॥ जांबली निमे .॥ वागिणी निमे जरा आंबेदरी
१ ताभाड  १ चिंचले बु॥ १ केतकवणे दे॥ १ कर्जवणे
१ सोंडे सरफला  १ सोनवडी  मजरा इसानदेऊ  १ कामर खुर्द
१ सोंडे हिरो १ सोंडे माथणा  १ मांगदरी १ निगुडे खु॥
१ सुरवाड १ आडउली १ देउगौ १ सोंडे कारला
१ असकवाडी १ मेरवणे १ इसान देऊ १ आसनी मणजा
१ चिरमोडी  १ घावर  १ भागिनघर १ आसनी दामगुडा
१ लव्ही खु॥ १ लव्ही बु॥ १ साखर १ पिंपरी
१ पाली बु॥  १ वाजेघर खु॥  १ फणसी  १
१ गुगुलसी १ एकलगौ १ वाजेघर बु॥ १ हरपुर
१ पिसवी १ वराती बु॥ १ पांगारी १ भोर्डी
.॥ कर्णवडी निमे १ माजगौ १ सिंगापूर १ वरोती खु॥
१ केळद १ चांदवणे ॥. कर्णवडी निम १ निगुडे बु॥
१ डेरे  १ भुतोंडे  १ खुलसी १ गुहिनी
१ भांडरवली  १ कामरे बु॥  १ बालवडी १ कुरंजी
१ मळ  .॥. बोराळे निमे १ कुंबळ १ बोराळे नीम
.॥. अंबवणे निम  १ गुंजवणे  १ मोहरी खु॥ १ आसनी मार्ग
------
१७॥
------
१८
.॥ आंबोड निम
-------
१ पाली
  १७॥
-------
१७॥  
  ३५॥