Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १७०
श्री ( नकल )
१६९८ कार्तिक शुद्ध १४
अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री जगन्नाथ चिमणाजी निा संस्थान धाडवसी गोसावी यासः-
सेवक माधवराव नारायण प्रधान सां नमस्कार सुा सबा सबैन मया व अल्लफ नारोराम कारकून दिशा संस्थान मजकूर यांणीं हुजुर विदित केलें कीं:
श्री परमहंस भार्गवरामबाबा पो- आपणास कदीम संस्थानाकडे वेतन
सोन आजपर्यंत संस्थानचे लिहिण्याचे रुगा सुवासे चालतात. त्यास, योगक्षेम
काम एकनिष्ठेने करीत असतां हाल्ली चालत नाहीं. तारापूर प्रांत वसई
आपले हाते घेत नाहीं, ह्मणून ऐशि- येथे आपणांस मजमूची असामी होती
यास पूर्वीपासून याजपासून लिहि- ते बंद पडली. रा जगन्नाथ चिम
ण्याचें काम घेऊन यांचें चालवीत णाजी यांण रजबदली करून ते अ
असतां हाल्लीं दिक्कत करावयास प्रयो- सामी आपले चिरंजीवाचे नांवें करून
जने काय ? तरी पूर्ववतप्र काम- घेऊन धर्मार्थ आपणांस शंभर रुा दे
काज यापासोन घेत आलो त्याप्रों तात. त्यास, असामी आपली आपले
घेणे व चालवीत आलो त्याप्रमों चाल नांवें चालोन पैकी पावे ते करावें.
वणे. णोन. तर सनदपैवस्तीपासून असामी
आपणाकडे गोसावीबावापासीन नारोराम यांचे नांवें चालऊन, असा-
पानपत्रावळीकरितां एक मनुष्य चा- मीचे वतन मशारनिलेस देत जाणें,
लत होते त्यास, सरकारचा बेहेडा कलम १
जाला, तेव्हा माणूस दूर जाहालें. त्या एकूण तीन कलमें लिहिल्या प्रों
ऐवजीं पंचवीस रुशा दरसाल करारे करार करणे. येविशीं बोभाट फिरून
केले ह्मणोन तर संस्थानचे ऐवजी येऊ न देणें, जाणिजे, छ १२ सवाल
शिबंदीखर्च संस्थानचा आहे. त्यामधें आज्ञाप्रमाण, मोर्तब.
कमपेश करून यांचे पंचवीस रुा
माणूस दूर जाल्यापासोन साल दरसाल
देत जाणे, कलम १