Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १७४

श्री (नकल )
१६९८
सिका.

यादी विसाजी कृष्ण यांस जातीस तैनात व पुत्रास पालखीची तैनात व विठ्ठल कृष्ण बंधु यांस जातीस तैनात व फौजेस सरंजामास माहाल वगैरे आहेत. सुा सबा सबैन मया व अलफ.
खाशांच्या तैनातादेखील पालखी व खेरीज तैनात गांवजमिनीसुद्धां.
३५१६० तैनाता.
३०६१० खुद्द तैनात.
१००१० बरहा पेशजी.
२०००० जाजती हिंदुस्थानचे स्वारीस जातेसमई.
--------
३००१०
६०० कापड आंख १५०
------
३०६१०
१२६० महिपतराव विश्वनाथ जातीची तैनात नाहीं. पालखी व अबदागिन्याची तैनात.
३२९० विठल कृष्ण बंधु यांस तैनात पालखी दिवट्या, अबदागिन्या सुद्धां.
-------
३५१६०
१०७८ खेरीज तैनात, गांव व जमीन,
१००० मौजे नन्हे ता कर्यात मावळ,
८८४॥l. ऐन.
११५. जाजती.
-------------
१०००
६०. मौजे भिवंडी ता करणेव जमीन चाहूर.
१८ मौजे घोरपडी ता हवेली, प्रां पुणे, अमीन रुके ०४,
----------
१०७८
---------
३६२३८
फौजेस सरंजामास वगैरे गांव माहाल आहेत. ६६०५८
पो सांगोलें, देहें, व पो मिळोन २८
तनखा का ६६०५८
तपशील.
२४६४३८॥ सरंजामाकडे
४१४ १५०॥ दुमाले
-------
६६०५८
१३४४३।।।. पो ब्रह्मपुरी उर्फ माचनुर देहे ७
सातगांवची तनखा शा.
फुटगांव आकार सा.
३६६८९. ता करांजणगांवे पो देहे १७ तनखो रुपये
१२५१४॥ का बेलगांव वगैरे गांव ४ होन नाणे.
६२५७॥ यासीं दर होनास रुपये
२ प्रों १२५१४।। रुपये
३६१९॥. मौजे देऊळगांव सिंदी देहे १ आकार
तनखा रुपये
१९९१॥. मौजे पारगांव ता पांडेपेडगांव रुपये
३८०९
कित्ता फूटगांव ३८०९८:
१००० मौजे कोटमंगी कार्यास कसूर
प्रांर हुकेरी
४९५६८: मौजे सुस्ते व शंकरगांव पा काठी
९९२५ मौजे पुळंज पो माहाल.