Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री. वैशाख वद्य ८ शके १७१६
गुरुवार ता. २२।५।१७९४
विनंती विज्ञापना. नबाबाकडेल पागा व जमातदार वगैरे लोक चराईस गेले. तीनव्यार हजार पावतो जमवेत येथे आहे. पावसाळा सभाप छावणीचा डौल छरे बंधा व कालारे होतात. प्रस्तुत धारण येणें प्रो आहे.
जोरी. .
जेष्ठ शु० ४ शके १७१६ रविवार ता. १।६।१७१४
* * * * *
( पृष्टांक ४४० ) (पृष्ट ३३३ ते ३३९ गहाळ. )
प्रो चाल वे तेव्हां अगोधरचा तहनामा बाहाल राहिला की नाही याप्रो आमचे बोल लिहुन पाठवावें. तहनाम्पाच्या नकला आणाव्या म्हणोन सांगितले. याविस जसा आज्ञा येईल त्याप्रो वालण्यात येईल. ॥ छ २ जिल्काद हे विज्ञापना.