Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
वैशाख वद्य ८ शके १७१६
गुरुवार ता. २२५/१७९४
श्री
विनंती विज्ञापना. तालुके रायेचुर वगैरे पांच महाल व तालुके अदवणी हे सरकारांत ठेऊन अमील करावा या विध्यारांत बदरुदौला व सिलेमखांबाई वगैरे दोन च्यार शेखस करणार यांणी दौलांस पैगाम के की गु।। पेक्षा कारण की तालुका दाराज्या म्हणजे माहवतजंग यांणी लुटुन ताराज केला आहे याजमुळे हालकमीकरूम तालु । सांगावा. पुढे इस्तावा लाऊन देऊन काग काज आमचे हाते घ्यावे. त्यास यांचे बोलणे होतच आहे. दौलांनी आंतुन व्यंकटराव सरसुभेदार यांस पत्र लिहुन बोलाऊ पाठविलें कीं हे दोन्ही तालुके तुमचे नांवें करार केले आहेत. जलद येणे.' त्याजवरून रात्र मजकुर पा। चिचेली यथे होते ते छ २० रोजी येथे येणार. आले. त्या जकडील वकील शिवशंकर जाधवराव यां, त्या येण्यापुर्वीच साडेबारा लाख रुपये दोन्ही तालुक्याचे कबुल करून कबुलियेत लिहुन देऊन सनदा तयार कर. विल्या. दाराज्याहा बहादुर याचे पुत्र मीर गुलाम हुसेन यांची नियाबत व्यंकटराव यांचे नांवें नवाबापासून करार करून घेतली. छ २० रोजी व्यंकटरा व येथे येऊन दौलाच्या त्यांच्या भेटी होऊन काये पुढे आणिक टरेल त्याप्रो। लिहीन. रा छ २२ षवाल हे विज्ञापना, वैशाख वद्य ८ शके १७९४