Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री. चैत्र शुद्ध २ शके १७१६,
ता. १७।४।१७९४

विज्ञापना ऐसिजे. नवाब निजामअली खानबहादुर यांचे सरकारांतुन व माहालाकडून स्वराज्याचे अमलाचे वगैरे फडशे बहुत होणे. करार मदार सर्व जाले. त्यास सालची साले लोटली. परंतु, येकही फडशा न जाला. तुह्मांस जाऊनहीं पांच वर्षे कमकसर होत आ. त्याजवर राजश्री गोविंदराव भगवत व रघोतम हैबतराव आले. त्यांनी तिकडील उत्तराची विनंती केली. त्यांत मागची व वाजवी फैसल्याची तन्हा न पाहिली, नंतर बाबाराव गोविंद हैदराबादेस। जाते समई कितेक बो (ल) ले. त्यावरुन आटफर्दा तुर्त तुह्यांकडे पाठविल्या होत्या, त्या तुह्मीं बाबाराव गोविंद यांस घेऊन मोइनुला यांस दाखविल्या त्याचे जाब मानिले समागमें आलें ते पाहतां गोविंद भगवंत व रघोत्तम हैबतराव या समागमें उत्तरे आली. त्या प्राच याचा जाबसाल पडला. तोंड पडावयासे नाही. मषरुलमुलुक यांण राजश्री बाळाजी जनार्दन यांचे पत्रांत लिहिले हो की जाबसाल ठराऊन उभयतांस लवकर खाना करावे, त्यास ठराव करणें तो कोणता? जागीर बाबत कांहीं लेस तिकडील नाहींत. स्वराज्य कैलासवासी यांचे कारकीर्दी प्रमाणे येणे, आणि ज्या जबाबी रकमा तितक्या करारा बमोजीब फर्दावर लिहुन पाठविल्या; मग निराळा ठराव ते काय होणे. असो वाजवी फडशे व्हावे हैं दोस्तास व स्नैहास चांगलें, यास्तव माझुदली यांचे लिहिल्याप्रमाणे सर्व मारि बोलौने रघोतम हैबतराव गोविंद यांस नवाबाकडे जाण्याविस आज्ञा जाली. त्यांण विनंती केली की येक वेळ आह्मीं लेहुन पाठवतो. उत्तर आलें ह्मणजे जाऊ ये विसी नवाबास उभयतांनी लिहिले आहे. व तुह्मीं बोलून उभयतांस येण्याविसी पत्र पाठवणें मामलती फार तटल्या. या उपर फैसलें होणे चांगलें. उत्तर लवकर पाठवणे, दिवसगत न लावणे, ह्मणन आज्ञा, त्यास आज्ञेप्रमाणे दौलाकडे जाऊन बेलणे झालें. बोलिले की, रघौतमराव व बाबाराव यांनी येथे येऊन विशेष काय सांगावयाचे आहे. पत्रांत माार लिहिला आहे तोच समक्ष बोलतील. इकडून सेवटचे प्रकार ताडीचे जे सांगावयाचे ते पूर्वी । गोविंदराव भगवंत व रघतम हैबतराव याजबरोबर सर्व सांगून पाठविले आहेत, बाबाराव यांसही त्याच अन्वयें सांगून पाठविले. याज परती राजवटा तो कोणती आहे? जे वेळेस बोलणें पडेल तेव्हां तेच आमचे बोलणें जाप श्रीमंताचे व मदारुलमहाल याचे चित्तास न येई तरी ती गोष्ट अलाहिदा आहे. खुद श्रीमंतांनी बमैफोज पंढरपुर अथवा पंढरपुरचे घाटापर्यंत इरादा केला तरी आमचे बोलणे वाजवी असेच बोलत जाऊ. पुढे ईश्वर इच्छा. याप्रमाणे बोलियावर त्यास झटले की “आपण असे उत्तर की करितां ? | हे वाजवी उत्तर नव्हे. याची दरयात्फी करून बोलावे. श्रीमंतांकडून आठ फर्दा मुजकर होऊन आल्या त्यात काय गैरवाजवी लिहिले आहे? दही सरकारची दोस्ती याजकरितां याजवी असतां इतके दिवस मुरवती करिता लोटले, आतां किती दिवस प्रतीक्षा करावी. बेदरचे स्वराज्य मामुळ पासून घेत आली. त्यात तुह्मीच दिकत काढुन घ्याहारुम तकुव ठेवावे असफ ज्याची रुजुवात करुन त्या अन्वये पुढे चालावे असे तुमचे बोलण्यांत. आह्मांस किफायत नसतां मुरवतीकरितां महक करुन रुजुवातीचा न्येम दोन वर्षाचा ठरला. आमचे सरकारांतून अमीन रुजुवातीकरितां मुकरर करुन पाठविले असता वर्षानवर्षे गुजरली. अद्याप ठिकाणच नाहीं. च्याहारुम वजा करून ठेवताही नुकसानहीं कशी कबुल होईल ? तेव्हां बोलिले की रुजुवात अमीन जाऊन होत नाहीं. योजकरिता माहालाचा मामुल ओख असफज्याचे वेळचा तुह्मीं आपले दत्फरचा काढुन आह्मांस सांगावा, त्या आंखाप्रााणे अमल देऊ, तह कीकात देवऊन वाजवी आख ज्या माहलची आह्मीं शाबीत करून देऊ. तेव्हां त्याप्नों पुढे अंमल ज्यारी राहिल. अथवा आह्मीं जा ( 7 ) रक्कम सांगु त्या प्रों प्रस्तुत अमले तुह्मीं सरकारांत घ्यावा. या आखास ज्याजती आख असल्यास आह्मांस शाबीत करुन घ्यावे. ते वेळेस त्याप्रमाणे अमल देऊ ही तोड ठरवावी? याचे उत्तर त्यास दिले की आम्हीं येक आख सांगावा अधवा तुह्मीं सांगाल त्या प्रा ज्यारी करावें, च्याहारुम आज परिवंत ठेऊन घेतलं. पुढे आणिक ठेवावे. तहकीकातही करणे बाकीच आहे. हे कसे पुरवेल १ वाजवी करावेसें ह्म(ण)णे ते हेच की काय? नवाबाचे सरकारची किफायत पाहावी आणि श्रीमंताचे सरकारची नुकसान होणें हें मनांतच येऊ नये. हेच दोस्तीस लाजम की काय ? च्याहारुम ठेऊन घेतल्यावर रुजुवाती आपणास काय कलकल ? जर नुकसान होईल तरी कलकल असावी. त्यापक्षीं राव, पंत, प्रधान आपली नुकसानी कशी कबुल करतील? करणार नाहींत. आपणही वाजवी मनांत आणून पहावे." याजवर बोलले कीं, * कैसवासी माधवरावसाहेब यांचे वेळचे अमलाप्रमाणे अमल घेतां, तेव्हा यांत नुकसान नाहीं. तहकीकात जाल्यावरही यास अधिक होणार नाहीं. बरोबरच होईल, कदाचित एखादे माहालास तोटा येईल. " * तेव्हा बौलिलै ( ल ?) की 4 माधवरावसाहेब यांचे वेळचे अमलाप्रमाणे ह्मणत यांतही संदेहच आहे, तथापि तुह्या ज्या हारुम वजा करिता हे कोठला ?

आमचा अंमल आजपरियेत ज्यारी होता. त्यांत तुह्मी ध्याहारूम केला तेव्हा तेव्हां किती नुकसान जाली ही समजावी याजकरितां श्रीमंताचें ह्मण हचे आहे की ' याजउपर व्याहारुम तकुब राहणार नाही. आपण ज्या क. रावे. नंतर रुजुवात करणे तसी सुखरुस करावी ' हे श्रीमंतांचे ले (ण) में वाजवी आहे. कोणीही ऐकिल्यास या गोष्टीस गैरवाजवी ह्म(ण)णार नाही! आपणही वाढू नये ? या प्रों बोलणें जाालयावर बोलले की १६ फडच्या करावा असे मनांत आलियावर दिवसगते लागावयाची नाहीं, तोंड पडले नाहीं. नाही तर समजलेच आहे. गोविंदराव भगवंत यांस पत्रे गेली ते श्रीमंतांची मर्जी घेऊन काय लिहितात ते समजौन बोलण्यास येईल. ' या प्रो उत्तर जालें, रा।. छ १६ रमजान हे विज्ञापना,