मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

छ २४ रजबी सुरापूरकर व्यंकटपा                                                  लेखांक १४६.                                                      १७१४ फाल्गुन वद्य ३०.
नाईक यांस पत्रे नवाब व सिवशंकर
यानी मागीतले एो दोन.

राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहिरी बहादूर गोसावी यास-
5 सकलगुणालंकरण अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावें विशेष पत्र पा तें पावलें कनकगिरीकर नाईक गुडगुंट्यावरून कनकगिरीस गेल्याचें व अनीगोंदीकर जमीदाराचें पारपत्य टिपूसुलतान यांजकडील फौज येऊन ज़ालें याचा ता लिहिला तो समजला पुण्याकडून डांकेवर कांही पत्री वर्तमान आलें असल्या कळावें ह्मणोन लिा त्यास गोविंदआपा व सुभराव उभयता तेथें आहेत अद्याप कांहीं एक जाबसाल ठरल्याचें इकडे लिहिलें आलें नाही परभारा आपल्याकडे त्यांजकडून वर्तमान येत असेल नवाबाचे सरकारचा जाबसाल पेशजी ठरण्यात आला त्याचे फडच्याविषीं मंत्रीची निकड भारी यास्तव जाबसाल कोणता तो सत्वर ठरावात यावा आणि ल्याहावें त्याप्रा यांसी बोलण्यात येईल रा छ २८ रजब बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries