Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)

लेखांक २१.

(नकल)
श्री.
१५९७ कार्तिक शुध्द २.
श्रीसके १५९७ राक्षस नाम संवत्सरे कार्तिक शुध्द २ द्वितीया वार आदितवार ते दिवसी लिखिते हाजर मजालसी सभासद

राजश्री माहादाजी सामराज सुभेदार
प्रा। मावळ
राजश्री उधोराम सरमजमदार त॥
 मावळ
राजश्री माहादजी नरसिंह प्रभु
मजमदार कर्यात मावळ
+ + + नाईक बिन मल्हारजी
नाईक करजवणे देशमुख कर्यात मावळ

राजश्री सोमाजी तमाजी प्रभु मज-
मदार कर्यात मावळ
लिहिलेप्रमाणें साक्ष सोमाजी तमाजी
कुलकर्णी तकसीमदार बहीरजी प्रभु
देशकुलकर्णी तर्फ नाणे मावळ हाली
मजमू त॥ मा।र

+ ईकजी बिन चापाजी शाहाडा
मोकदम मौजे वडघर कर्याती मावळ
(फाटलें आहे)

आपाजी नामदेव वाकडे
देशकुलकर्णी कर्यात मावळ
जावजी बिन अर्जाजी सुरवा व
हावजी बिन विठोजी जोखरे मौजे मावल खेडे
रायाजी नाईक पायगुडे मोकदम
मौजे मांडवी बु॥

रामजी करजवणे मोकदम मौजे किरकटवाडी
बाजी पाटिल पायगुडे मोकदम मौजे आगलबे
तान्हाजी पोकला मोकदम मौजे धाइरी
मल्हारजी खपरीड मोकदम मौजे गोव्हे बु॥
+ + जी फर्जंद व मोराजी घुला मोकदम मौजे नांदेड
 गिरजोजी बिन सुर्याजी मते मोकदम  मौजे खडकवासले
+ + + + + + नल्हवडा मोकदम मौजे + + + कर्यात मावळ
चिमणाजी बापूजी मोकदम मौजे नांदूसी
+ + काजी बागटे मोकदम मौजे सी + + +
मालजी राजवडा मोकदम मौजे नव्हे  देहाय प्र॥
+ + वोजी नलगा मोकदम मौजे + + + गाव खुर्द
 रेखोजी चौंधा मोकदम मौजे आंबेगाव खुर्द
+ + जी मुसलमान मोकदम मौजे + + + +
सोनाजी बाहवा मोकदम मौजे वाभरने
सीऊजी पाटिल मोकदम मौजे वडगौ
+ + + + + मोकदम मौजे
कोंढ बु॥
+ + + कानडा व सिवाजी घुला
मोकदम मौजे उडरी
 बु॥
बावाजी पाटिल कोढलकर व
पिलाजी पोपला व बाजी बेलदरा मोकदम
आंबेगाऊ बु॥
+ + + जी चोंधा व परसोजी
इंगवळा मोकदम मौजे भूगांव
निंबाजी पाटिल मोकदम मौजे कोढ
 खुर्द
+ + + जी नरसिंगराव व यशवंत
+ + सितोळे मोकदम मौजे लवळे
+ + + मजकूर
+ + राजी बोराटा मोकदम मौजे
को + + +
+ + + पाटिल व जावजी पाटिल
मोकदम मोजे आंहिरे व भिवजी प॥
मा।र
+ + + बापूजी ससार मोकदम मौजे सारणे
चांदजी मांजरा मोकदम मौजे भूकुम
क॥ म॥
रामजी दगडा मोकदम मौजे बावधण
बु॥
होनाजी वेडा मोकदम मौजे बावधन
खुर्द
सीऊजी पाटिल बाराव मोकदम मौजे
हिंगणे बु॥
हिरोजी तनपुरा मोकदम मौजे मांडवी खुर्द
रायाजी राजवडा मोकदम मौजे नांदे

+ + + + + + + + + मौजे खांबगाव + + + + + + + सु॥ सीत सबैन अलफ महजद + + + + + + + पाटिलकी कदीम लोहकरा यानें पायगुडे देशमुख यासी विकली. पायगुडे याणी राजश्री साहेबांस विकल दिल्ही. राजश्री साहेबी बकाजी फर्जंद यास बक्षीस दिल्ही. कागद राजश्री साहेब छ ८ रजब सनद बयान बकाजी फर्जंद साहेबाचा कदीम इतबारी फर्जंद याचे बापानें राजश्री साहेबाचे कष्टमशागत केली व बकाजीहि साहेब कामावर कष्टमशागत बहुत करतो याकरिता साहेब यावर मेहरबान आहेत. मेहरबानीची बक्षिसें पावतो याउपरांत मेहेरबानीने साहेबाचे मर्जी आले की, यास काहीं वतन करून द्यावे ह्मणोन यावरून मौजे खांबगाव बु॥ तर्फ कर्यात मावळ ऐथील पाटिलकी साहेबाची कदीम ती बकाजी फर्जंद यास वतन करून दिल्ही असे. इ. * * इ. इ.