Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

रागुराज

लेखांक ३७२.

गुलाम मोहिदीनखान दाम-महबत-हूं
5 शाहामत व अवालीमर्तबत रफाअत व मा-अलमं-जिलत व बा आदज षौक आंकी भिकाजी मोरेश्वर यांणीं जाहीर केलें कीं मौजे मखमलाबाद पो।। दिंडोरी येथें सरकारांतून आम्हास इनाम जमीन आहे त्यास येशवंतराव सिबाजी व पठाण यांणीं दंगा करून खंडणी घेतली त्याची पटी जाहागीरीचे कमावीसदार यांणीं करून ईनामाची जफ्ती केली आहे येविसी आज्ञा जाली पाहिजे म्हणोन त्याज तुम्हास कलमीं असे भिकाजी मोरेश्वर सरकारचे पदरचे याची ईनाम जमीन तुम्हाकडील कमावीसदार यांणीं जफ्त केली आहे त्यास ताकीद करून ऐवज न घेतां जमीनीची जफ्ती मोकळी करवणें. जमीन मोकळी होऊन यांची याजकडे सुदामत चालत आली आहे त्याप्रों।। चाले तें करावें.