Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४४६
श्री ( नकल ) १७१८ फाल्गुन वद्य ११
यादी राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा याजकडील मतलब सु।। सबा तिसैन मया व अलफ. राजश्री बाजीरावजी यांचे बरें होण्याचे मतलबसंबंधी राजश्री बाळाजीपंतनाना यांनीं माहाडास करार करून दिल्हा तीं कलमें, त्यास हाली ठरावाचीं कलमें.
मंडले आमचे नांवे देऊन सनदा तीन वर्षे फौजचा खिसारा
आमचे नांवे द्याव्या. कलम १ अतिशय जाला हें वारंवार बोलण्यांत
मंडले रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा येत होतें. त्यास, सांप्रत कांहीं देण्याचा
यांचें नांवे करार करून द्यावे. मुद्दा घालावा असा नाहीं.
येणेप्रमाणें करार करावे. करार. लाचारी आहे. दाहा लक्ष रुपये देण्यांत
चौरागड बमय त्याजखालीलसरं- ण्यात येतील ऐसे बोलण्यात आले आहे.
जाम आहे त्यासुद्धां द्यावा. कलम १ आहे. त्याच्यांनी बेहेबुद्धी होत नाहीं,
चवरागड पन्नास हजार रुपयांचा सबब पोक्त सरंजाम पाहिजे, याजकरितां
सरंजाम खालीं आहे त्यासुद्धां द्यावा, रिता खर्चापुरती बेगमी जाली पाहिजे.
येणेंप्रमाणें करार करावें. करार. हिजे. कलम १
फौज तीन हजार याणीं चाकरी मसलत संबंधे खर्चाबद्दल येतांना
करावी हा पूर्वीचा तह आहे. तो माहालीं आठ लक्ष रु।। द्यावे व भेट
करार सेनाबाहादर यांचा होता. जाहलियावर सातलक्ष. एकूण पंधरा
आतां आह्मांस कृपा करून मंडले लक्षांचा करार. त्यापैकीं माहाली
देण्यांत येत आहे. तेव्हां फौजेची येतांना च्यारलक्ष रु।। तुह्मी घेतलें.
चाकरी माफ करावी. कलम. १ बाकी अकरा लक्ष रुपये द्यावयाचे. हा
तीन हजार फौज सरकारांत मस- लत ऐवज मंडल्याचे नजरेचा ऐवज तुम्हांकडे
असतां चाकरीस यावी. मसलत येणें, त्यांत मजूरा दिला असे.
नसतां माफ केली जाईल. मातबर येणेप्रमाणें करार करावें, करार.
मसलतीस सेनासाहेबसुमा यांणीं खाशानीं नवाब निजामअल्लीखाबहाद्दर
यावें, हा करार पेशजीचा आहे तो आहेच. याजकडील तह खङर्याचे मुकामीं
येणेंप्रमाणें करार करावें. करार कैलासवासी रावसाहेबांनी करून
संस्थानिक व विसाजी बल्लाळ दिल्हा आहे. कदाचित् नबाबाचा व
नवस आदीकरून अठ्ठेचाळीस आपली तह जाला कीं, कमती करून
हजार रु।। ठराऊन मनमाने तह करावा तर आमचे कडील जे
तैसे याचे परगणे अमुके द्यावे ऐसा जाबसाल ठरले आहेत ते झाडून
करार करून घेतले आहेत. त्यास, उगऊन द्यावे. त्यांत कमती होऊं नये
येथें वाकीफगारी नव्हती. त्यास दहा कलम १
बारा हजार रुपये ठराऊन आह्मांस आपल्याकडील नवाबासी तह ठरला
सांगावें. म्हणजे एका परगणियात आहे त्याप्रों नबाबासीं बोलून
नेमणूक करून देण्यांत येईल. कलम १ तह चालेल, येणेंप्रों। करार करावें.
संस्थानिक व विसाजी बल्लाळ व करार.
ननस आदिकरून अठ्ठेचाळीस हजार सरकारचे माहालांत घांसदाणा
तीनसें रु।। पेशजीचे करारांत आहेत घेऊं नये. त्याचेबद्दल सरदेशमुखी
त्याप्रों सरकारांत माहाल मंडले पो प्रांत वराड आहे. तहाशिवाय नवाबा-
लाऊन द्यावा. येणेंप्रों करार करावें. कडून घांसदाण्याचा करार अधिक
करार. कसा होईल, येणेंप्रों करार करावे.
गंगाथडीबद्दल दस्ताऐवज कैलासवासी करार.
आप्पासाहेबांचे व आमचे आहेत मार्गात येतांना सरकारचे महालांत
ते न मागतां माघारें द्यावें. कलम १ कोठकोठें ऐवज घेण्यांत येईल. त्या स
दस्ताऐवज माघारे द्यावें. सरकार जो करार जाला आहे त्यांत मजरा
माहालीं घासदाणा घेऊं नये. येणेंप्रों। घेऊं नये. कारण फौजेचा स्विसारा
करावे. करार. अतिशय जाला. सर्व प्रकारें
मंडल्याबद्दल चोवीस लक्ष रुपये, लाचारी आहे. कलम १
वर्तळ्याबद्दल दोन लक्ष द्यावे, ऐसा मसलतसंबंधें खर्चाचे ऐवजाची
करार आहे. तेव्हां सवीस लक्ष रु।। मखलासी सदरीं जाली आहे. त्यास
लोभें करून माफ करावें. कलम १ सदर्हू कलमांची मखलाशी उगवली
पेशजीं मंडल्याबद्दल ऐवज घ्यावयाचा असे. येणेंप्रमाणें करार करावें. करार.
करार जाला आहे. ती बेरीज रुपये. मौजे सिरापूर भीमातीरीं आहे.
२५००००० ऐन नजर. तेथें कुरण आहे. पागेचे उपयोगी असे.
२००००० वर्तळ्या बाबद. याजकरितां दरोबस्त गांव देवावा.
------------------
२७००००० कलम १ वरकड कलमें पेशजी परस्परें
पौ वजा रुपये करारांत आहेत त्याप्रमाणें बहाल व हर
३००००० बुंदेल्यास पेशजीं शिबं. करार, येणेंप्रमाणें करार करावें. करार.
दीबद्दल देविले आहेत मंडले व चौरागड सरकारांतून
ते रुपये. रघूजी भोंसले सेनासाहेबसुभा यांस
११००००० हालीं मसलतीबा। सरकारांतून दिल्हा, त्याविशीं बाळाजी गोविंद
द्यावयाचा करार बुंदेले यांस सनद वे जमीदार यांस
रु।। १५०००० पत्रें लागतील तीं देवावीं. देणें.
पौं महालापासून घेतले
४००००० बाकी रु।।.
-------------------------------
१४००००० बाकी रु।। १३००००० तेरा लक्ष रु।।
सरकारांत सेनासाहेबसुभा यांनी द्यावे.
येणेंप्रमाणें करार करावे. करार.
छ. २४ रमजान, सन सबा तिस्सैन मया व अल्लफ, फाल्गुन मास, मुकाम पुणें.