Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
महाराजानी उत्तम व उपयुक्त ऐसा सेतु मार्गांत छत्र व अग्रहार व देवालय व श्रृंगारवन तटाक इत्यादिक होण्यास आरंभ करून त्यास्थळास मुक्तामारछत्र ह्मणून नावही ठेऊन चांगल्यारीतीनें कामही चाल केले. ते येकंदर त्याचे स्मरण सर्वदा करणेस हेतुभूत आहे. तदनंतरें महाराजानी तीर्थ यात्रेचा उद्देश करून चोल देश समग्र ...क कित्ता व श्रीरंग यात्रा येक कित्ता व गंगायात्रा येक कित्ता ...ळणीयात्रा येक कित्ता येणें प्रमाणें तीनी चारे कित्ते यात्रा केल्यांत रेसिडेंट मेस्तर बळाकबरन्साहेब यानें यात्रेंत समागमें येऊन त्या त्या स्थळी हीं वाटेंत प्रतिमजलांतहीं महाराजाचे मनानुसार मर्यादा ...लवीत आले त्यावरून मेस्तर मजकुराचा उपकार महाराजानी फार ....निला महाराज व इंग्रेज सरकारास राजी केल त्यांत महाराजास कुंपि... स्वाधीन देशजे थोरकीं त्या देशांत हीं महाराजाचे स्वदेशासारिखें चार करितों ह्मणून कागदतकेले होते ते मेस्तर बळाकूबरन् साहेबानी... केलें आणखी येक उपकार मेस्तर बळाकू बरन् साहेबाचा महाराज ...नितातीते काय ह्मणिजे महाराजानी अपला देश समग्र न्याय करणे....व इंग्रेज सरदारास आपिते वेळेस महाराज व इंग्रेजसरकारामध्ये जा.... त्रीटिंत महाराजास उपयुक्त कार्य इंग्रेज सरकारानी अंगिकारावे ....जोगें केले ते नव्हता त्याच त्रीटीमध्ये इंग्रजास अन्यदेशावरी कलाप ....णेचा समयीं हो अथवा इंग्रेजावरी अन्यदेशाच्यानी कलाप करण्याच्या ......ई हों महाराजाचे किल्ल्यांत इंग्रेज सरकार्चे ठाणें ठेवण म्हणून करार ....ला होता त्यास तेणें प्रमाणेंच इंग्रेज सरकारच्यांस कलाप प्रसक्ती .....ल्यावेळेस कराराप्रमाणें ठाणी ठेवण्यास उद्युक्त जाहले तेव्हां मेस्तर .....कूरानी महाराजाचे चेलंते व महाराजाचे योग्यतेस व महाराजाची पास हे समग्रहीं कुंपिनीस जाणता करून महाराजाच्या ठांई कुंपिनास .....होयसें हीं करून तो अर्थ राहता करविले. त्यावरून मेस्तर कूबरन् साहेबाचा उपकार महाराज बहुत मानिताती तैसेंच मेस्तर कूबरन् साहेबाचे रिसिडेंटिप्त मेस्तर मक्काटे साहेबाचे व्यवहार विषंई महाराजाना