...णेंस कारण काय ह्मणाल्यां शिवाजी राजानी जयवल्ली गांव साधार्थच ईश्वरावतारसें समजून सूर्य राजा अपण महाराजाचा क्रयपुत्र ह्मणून शरण आला होता । त्यानंतरें वारंवार बहूत शेवाही करीत होता । सांप्रत ग्रहचारवशें दुर्बुत्वीकडून यवनाचे गोष्टीवरून द्वेष आरंभिला । तरीहीं अपराध श्नमा करून बलाऊन पाठविलें अस्तांहीं येतों ह्मणून न आल्यामुळेंहीं राजास बहूत राग येऊन निघाले । ते श्रृंगारवनासमीप येऊन पावले । हे वर्तमान सूर्यराजानें ऐकून पहिलें अपण अनेक सैन्य आणविले । ते राजे पल्लीवनास जातांच, इतःपर आपणावरी युत्धास न येतीलसें समजून, सर्वत्रांस निरोप देऊन पाठविले । ते इतःपर येउं सकनातसें अपले मित्रासी तजवीज करून कित्तेक सैन्य समवेंत पळून गेला । तेव्हां राजे वाट कठीणशा राणांत येऊन राजा पळालासें वर्तमान ऐकून, विरस होऊन श्रृंगारपुरहीं घेऊन, तेथील लोकांस भरवसा देऊन अनेक प्रबळशी प्रजा सकळ जातीचे सकळ कामाचे हीं वसऊन, त्र्यंबक भास्कर यांस प्रभावळीच राज्य देऊन, इतक्यांत ग्रीष्मकाळहीं आल्या कारतां, शिवाजी महाराज अनेक शीतोपचार अनुभवीत बहुत संतोषाने श्रृंगारपुरी वास करिते जाहले । तदनंतरें परतून पनाळास येऊन पनाळ स्वाधीन करून वेऊन तसेंच दक्षिण प्रांतीं ब्यंगळूरासहींत व चंदी प्रांतहीं सन १६८८ इसवीस घेऊन, व त्या चंदी राज्याखालील प्रबळ बंदर पुरचे रीतफराशीस होते त्यास सन १६८० इसवीत करार मदाराचा ट्रीटी करून देऊन, तेथून आणखी कित्येक राज्य स्वाधीन करून घेऊन तेथून पुना प्रांतास जाऊन चिल्लर कोठें कांहीं पांगळाचा मनुष्य होता त्या कोणास मारण शरण आल्यां सोडणें, अपेक्षिलें त्यासी चाकरींत ठेवणें, येणेंप्रमाणें तेथील ठाणी समग्र बंदोबस्ती करून, तदनंतरें चक्रावती संग्राम दुर्गासहीं ठाणें ठेऊन, येकंदर निःशल्य करून पुने प्रांतास येऊन राहिले । त्यानंतरें दिल्लींद्र अल्लियदल्शाही उभयतानीं शिवाजी राजाची वर्णना केली जे । राजा स्वतंत्र शूर भाला वतीं तरवार वगेरे सकळांयुत्धांचे हातहीं राजास चांगलें कळताहेत