मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
चैत्र शु. १ शनिवार शके १७१७.

विनंती विज्ञापना. मंगळवार पेटेंत नवाब दाखल जाल्यानंतर तमाम कारखानेज्यात चराईस जाण्याचा हुकुम जाला. त्यावरुन फिलखान, पुतरखाना व बैल, रथ, गड्या, छकड्याचे व जिनसीकडील येथुन पंधरा वीस कोस कौकस प्रांतीं व कुहीर वगैरेकडे रवाना जालें. राा छ २९ बाबान हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries