Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४५० ]
श्री
सेनाखासखेल समशेरबहादर गायकवाड यांचा वंशवृक्ष.
१ गोविंदरावबाबास वस्त्रें शालिवाहन शके १७१४ चे सालीं भाद्रपदमासीं जालीं. दिवाण रावजी आपाजी,
बडोद्यास आल्यावर रावजी आपाजी पुण्यास असतां कारभार --
१ मंगलपारख, १ बाबाजी आपाजी, १ रावजी आपाजी येऊन
१७१५ १७१६ कारभार केला पुत्र
नाहीं दत्तक सितारामपंत
घेतले. १७२०
१ आनंददराव दादासाहेब वस्त्रें नाहींत. कारभार केला.
१ रावजी आपाजी १७२० १ बाबाजी आपाजीसाहेबांनी खाजगी
दरख देऊन कारभार, घेतला.
शके १७२७
१ सिताराम रावजी पंत दि- १ गंगाशास्त्री नांव विठ्ठलराव बाबाजी
वाण कंपनी सरकार विद्य- शास्त्री याचा शके १७३०
मानें जाले १७२२.
१ माधवराव करंदीकर मुजु- १ शास्त्री पुण्यास गेल्यानंतर, बाबा
मदार कारभार करूं मराठे व यशवंतराव कारभार करू
लागले १७२३ लागले शके १७३२
१ सखाराम चिमणाजी येऊन १ विठ्ठलराव बाबाजी व कृष्णराव
सितारामबाबा आणि जा- भगवंत कारभार करूं लागले
तीनें कारभार करूं लागले शके १७३४
१७२४
३ ब १ बाबा मराठे कारभार करूं लागले
१७३५
१ विठ्ठलराव बाबाजी व कृष्णराव
भगवंत कारभारी शके १७३५.
१ सयाजीराव गायकवाड यांचे कारकीर्दीत कारभारीः------
१ धामजी उमाशंकर शके १७३७
१ विठ्ठलराव बाबाजी व दिवाणजी हुकूम गयाबाई कारभार शके १७३८ वारल्यानंतर विठ्ठलराव बाबाजी दिवाणजी १७४०
१ नारोपंतनाना व कृष्णराव भगवंत १७४२
१ भाऊ पुराणीक व कृष्णराव भगवंत १७४३
१ गोपाळपंतदादा व कृष्णराव भगवंत १७४५
१ वेणीरामभाई १७४६
१ गोपाळपंतदादा व भाऊ पुराणीक १७४९
१ गोपाळराव मैराळ भाऊ पुराणिक १७५०
१ गणेशपंत भाऊ व भाऊ पुराणिक १७५३
१ गणेशपंत भाऊ व विठ्ठल खंडेराव भाऊ तांदवेकर १७५६
------
१ गणपतराव महाराज कारकीर्दः------
१ गणेशपंत भाऊ व विठ्ठल खंडेराय भाऊ तांदवेकर १७५९
१ विठ्ठल खंडेराव भाऊ तांदवेकर १७६४
१ खंडेराव आप्पासाहेब
१ गोविंदपंत भाऊ व गोविंद पांडुरंग रोडे १७६७
१ गोविंदराव रोडे दिवाण शके १७७२
१ भाऊ शिंदे सेनापति