Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१२८] श्री. १२ एप्रिल १७२०.
राजश्री चिमणाजीपंत व त॥ बापूजीपंत गोसावी याशी :-
गअखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य बसवंतराऊ१ खासखेल हुजुरात दंडवत. सु॥ अशरीन मया व अल्लफ. राजश्री मल्हार नरसी यांनी मौजे इरमाडे येथें बिघे ४ चार शेत केलें आहे तरी पूर्वी आमचा कौल आहे त्याप्रमाणें वसूल घेणें. गांवकरी यांच्या बळे आकस करून जास्ती उपद्रव न देणें. चाकर आमचा असे येविशी फिरून बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ १३ जमादिलाखर.