Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक ७६. १७१४ पौष शुद्ध १३.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री राये व्यंकटराव सर सुभेदार स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असावें विशेष तुह्मी पत्र पा ते पावले सिवापा यांस बहरी बाहादूर याणी रा रघुनाथ गोविंद यांचे हाती देऊन पा आहे पोहचतील लाख रुपयाची चिटीहि पाठवितो ह्मणून करार करून गेले आहे याचा मार मागाहून लिहून पाठवितों ह्मणोन लिहिलें त्यास बहेरीबाहादूर याणी सिवशंकरपंत याजला राजश्री रघुनाथ गोविंद यांचे हाती देऊन इकडें पाठविले त्यांस मानिले एथें पोहचले चिटीचा मार लिहितो ह्मणोन लिहिलें त्यास लेहून पाठवावें रा छ ११ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.