Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सिदीइमामखां यास पत्र रामाजी लेखांक १५८. १७१५ चैत्र शुद्ध ६.
कोन्हेर याणी मागितले सबब.
खांसाहेब मेहरबान दोस्तां सिदीइमामखां बहादूर सलामत
अजदील येखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैरआफीयत जाणून आपली खैरखुषी हमेषा कलमी करावी दिगर मजमून पा कलबर्गे एथील सावोत्रियाची मामलत सन १२०२ सालची राजश्री बापूजी केशवराव यांजकडे श्रीमंत राजश्री पंतसचीव यांजकडून आहे त्यास सन मारचे सावोत्रियाचा मामुल बमोजीब फडच्या मारिनिलेकडे करून घ्यावा येविषई मेहरबान अजमलमुलुकबाहादूर यांचेहि खत पाठविलें आहे याउपरि दिवसगत न करितां मामलतीचे ऐवजाचा फडच्या मारनिलेकडे करावा बोभाट येऊ नये रा छ ४ माहे साबान ज्यादा काय लिहिणे.